‘ठरलं तर मग’मधील अपघाताचा प्रसंग दाखवण्यासाठी टीमने घेतली प्रचंड मेहनत; BTS व्हिडिओ व्हायरल

Tharala Tar Mag

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ ही मालिका प्रचंड लोकप्रिय आहे. या मालिकेचे कथानक, यातील पात्र, येणारे ट्विस्ट कायम प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. मालिकेतील अर्जुन आणि सायलीची जोडी तर प्रेक्षकांची फारच लाडकी आहे. त्यामुळे हि मालिका टीआरपीच्या रेसमध्ये देखील कायम टॉप ५ मध्ये दिसते आहे. सध्या मालिकेत मधूभाऊंच्या केसचा सिक्वेन्स सुरू आहे आणि … Read more

‘बाईपण भारी देवा’तील अभिनेत्रींची थायलंड वारी; क्रूजवर मजा- मस्ती करतानाचा व्हिडीओ व्हायरल

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। या वर्षात प्रदर्शित झालेला केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान हिट ठरला. या चित्रपटाने प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळवत रेकॉर्डतोड कमाई केली. चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दीपा परब- चौधरी या अभिनेत्री झळकल्या होत्या. या अभिनेत्रींपैकी काही जणी सध्या एकत्र परदेशात … Read more

‘ठरलं तर मग’ मालिकेत मोठा ट्विस्ट; ‘बाईपण भारी देवा’ फेम अभिनेत्रीची महत्वाच्या भूमिकेत एंट्री

Tharala tar mag

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ या मालिकेत अभिनेत्री जुई गडकरी आणि अभिनेता अमित भानुशाली हे मुख्य भूमिकेत आहेत. मालिकेचे कथानक आणि मालिकेत येणारे नवनवे ट्विस्ट यामुळे प्रेक्षकांमध्ये हि मालिका चांगलीच लोकप्रिय ठरली आहे. आईपासून दुरावलेली सायली अनाथ आश्रमात मोठी होते. पण सायली खरी तन्वी असल्याचे सत्य हे केवळ तिची आई प्रतिमाला … Read more

मंजुळेंच्या ‘सैराट’वर शिंदेंचा ‘बाईपण..’ भारी पडणार; कमाईचा आकडा नवा विक्रम करणार..?

Baipan Bhaari Deva

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ हा मराठी चित्रपट ३० जून २०२३ रोजी महाराष्टात सर्वत्र प्रदर्शित झाला. या चित्रपटाची घोषणा झाली तेव्हापासूनच कथानकाबद्दल एक विशेष ओढ कायम राहिली. हि ओढ आता चित्रपट गृहात मिळणाऱ्या प्रतिसादावरून किती प्रभावी आहे ते दिसत आहे. बघता बघता हा चित्रपट सर्व विक्रम तोडत एक नवा विक्रम तयार … Read more

‘बाईपण’च्या यशानंतर लेकीच्या यशाने सुखावल्या शिल्पा नवलकर; म्हणाल्या, ‘मुलगी ग्रॅज्युएट होते तेव्हा…’

Shilpa Navalkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। केदार शिंदेंच्या ‘बाईपण भारी देवा’ सिनेमाने सर्व स्तरांवर कौतुकाची थाप मिळवली आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर गाजतोय. आतापर्यंत या चित्रपटाने सर्वधिक कमाई करून स्वतःचा असा वेगळा रेकॉर्ड तयार केला आहे. या चित्रपटाला महिलांपासुन पुरुषांपर्यंत सर्वांनी पसंती दिली आहे. ‘बाईपण भारी देवा’तील ६ बहिणींची गोष्ट सगळ्यांना भावतेय. या ६ बहिणींच्या भूमिकेत … Read more

‘बाईपण भारी देवा’च्या टीमने साजरं केलं चित्रपटाचं घवघवीत यश; Success Party’चे व्हिडीओ व्हायरल

Baipan Bhaari Deva

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| केदार शिंदे यांचा ‘ बाईपण भारी देवा’ हा चित्रपट मराठी चित्रपट सृष्टीसाठी दर्जेदार कलाकृती ठरला आहे. या चित्रपटातील ६ बहिणींची कथा प्रेक्षकांना इतकी आवडली की हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमालीची कमाई करताना दिसतो आहे. या चित्रपटाला विशेषतःमहिला प्रेक्षक वर्गाचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत एका दिवसात सर्वाधिक कमाई करणारा … Read more