शिवानी सुर्वे झाली मिसेस ननावरे!! काल गुपचूप साखरपुडा केला, आज लग्नाचा बार उडवला; पहा व्हिडीओ

Shivani Surve_ Ajinkya Nanaware

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेता अजिंक्य ननावरे या सेलिब्रिटी जोडप्याने ३१ जानेवारी २०२४ रोजी गुपचूप पद्धतीने साखरपुडा उरकला. सोशल मीडियावर थेट साखरपुड्याचे फोटो शेअर करत त्यांनी चाहत्यांना सुखद धक्का दिला. यानंतर त्यांच्या लग्नाबाबत चर्चा सुरु असताना नुकतेच त्यांच्या लग्नाचे फोटोदेखील समोर आले आहेत. अखेर शिवानी अजिंक्यची झाली असून ठाण्यात त्यांचा शाही … Read more

अखेर बंधनात!! शिवानी- अजिंक्यने उरकला गुपचूप साखरपुडा; फोटो शेअर करत दिला आनंदाचा धक्का

Shivani Surve_ Ajinkya Nanaware

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वातील लाडकी अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि तिचा बॉयफ्रेंड प्रसिद्ध टीव्ही अभिनेता अजिंक्य ननावरे आता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. नुकताच दोघांनी कुणालाही कानोकान खबर न लागत गुपचूप पद्धतीने साखरपुडा उरकला आहे. यावेळी त्यांचे कुटुंबीय आणि अत्यंत जवळचे मित्र मंडळी उपस्थित होते. थेट सोशल मीडियावर फोटो शेअर करत त्यांनी आपला साखरपुडा झाल्याची आनंदाची … Read more

Shivani Surve | ‘तुझी गर्लफ्रेंड म्हणून हे शेवटचं वर्ष’, इंस्टाग्रामवरील पोस्टमुळे शिवानी सुर्वेच्या लग्नाच्या चर्चांना आले उधाण

Shivani Surve

Shivani Surve | सध्या मराठी सिनेसृष्टीमध्ये लगीन घाई चालू आहे. अनेक कलाकार एकापाठोपात एक लग्न करत आहेत. नुकतेच आनंदी टिकेकर आणि गौतमी देशपांडे यांचे लग्न झाले आहे. आणि अशातच अभिनेत्री शिवानी सुर्वे यांच्या लग्नाच्या चर्चा रंगलेल्या आहेत. शिवानी सुर्वे मागील अनेक वर्षापासून अजिंक्य ननावरे त्याला डेट करत आहे. आणि ते लवकरात लग्न बंधनात अडकणार आहे … Read more

पाडव्यानिमित्त खास.. ‘मराठी पोरी’ गाण्यावर शिवानी सुर्वेचा बॉयफ्रेंडसोबत डान्स; व्हिडीओ झाला व्हायरल

Ajinya_Shivani

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या सर्वत्र ‘झिम्मा २’ या आगामी मराठी चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाचा पहिला भाग प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. लॉकडाऊननंतर बॉक्स ऑफिस गाजवणारा ‘झिम्मा’ हा पहिला चित्रपट होता. तेव्हपासून प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाच्या सीक्वेलची चर्चा आहे. आता ‘झिम्मा २’मध्ये दोन गडी नव्याने सामील झाले आहेत. त्यामुळे चित्रपटाबाबत आणखीच उत्सुकता वाढली आहे. दरम्यान … Read more

Jhimma 2 Cast – आनंदाच्या ट्रीपमध्ये नव्या मेंबर्सची एंट्री; ‘झिम्मा 2’ चित्रपटाचे पोस्टर व्हायरल

Jhimma 2 Cast

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। (Jhimma 2 Cast) बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित ‘झिम्मा २‘ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या २४ नोव्हेंबर २०२४ रोजी हा चित्रपट सर्वत्र चित्रपट गृहात दाखल होणार आहे. पण तत्पूर्वी चित्रपटाचे पोस्टर आणि टिझर सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहेत. ‘झिम्मा २’चा प्री टिझर अलीकडेच रिलीज झाला. ज्यामध्ये सिद्धार्थ चांदेकर आगामी ट्रिपचे … Read more

‘कुछ मिठा हो जाये…’ म्हणत प्रसाद ओकसोबत ‘हा’ अभिनेता वाढवणार ‘जिलबी’ची गोडी

Jilbi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता प्रसाद ओक हा कायम चर्चेत असतो. कधी अभिनेता म्हणून तर कधी दिग्दर्शक म्हणून प्रसादने सिनेविश्वात स्वतःचे असे एक स्थान निर्माण केले आहे. ‘चंद्रमुखी’, ‘धर्मवीर’ चित्रपटांनंतर आता प्रसादने अलीकडेच ‘जिलबी’ या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाचा मुहूर्त देखील पार पडला आहे. सोशल मीडियाच्या माध्यामातून प्रसाद ओकने या चित्रपटाची घोषणा … Read more