Shivani Surve | ‘तुझी गर्लफ्रेंड म्हणून हे शेवटचं वर्ष’, इंस्टाग्रामवरील पोस्टमुळे शिवानी सुर्वेच्या लग्नाच्या चर्चांना आले उधाण

Shivani Surve

Shivani Surve | सध्या मराठी सिनेसृष्टीमध्ये लगीन घाई चालू आहे. अनेक कलाकार एकापाठोपात एक लग्न करत आहेत. नुकतेच आनंदी टिकेकर आणि गौतमी देशपांडे यांचे लग्न झाले आहे. आणि अशातच अभिनेत्री शिवानी सुर्वे यांच्या लग्नाच्या चर्चा रंगलेल्या आहेत. शिवानी सुर्वे मागील अनेक वर्षापासून अजिंक्य ननावरे त्याला डेट करत आहे. आणि ते लवकरात लग्न बंधनात अडकणार आहे … Read more