सेवा परमो धर्मः !! ‘NDA’च्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ‘PB ग्रुप’च्या वतीने शॉर्टफिल्मची निर्मिती; पहा व्हिडीओ

PB Group NDA Shortfilm

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| देशाच्या संरक्षणासाठी अतुल्य क्षमता असलेले अधिकारी निर्माण करणाऱ्या पुण्यातील ‘राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी’ने (NDA) नुकतेच ७५ व्या वर्षात पदार्पण केले आहे. यानिमित्त पुण्यातील प्रसिद्ध ‘पुनीत बालन ग्रुप’च्या वतीने ‘NDA’च्या इतिहासाची माहिती देणाऱ्या लघुपटाची (डॉक्युमेंटरी) निर्मिती करण्यात आली आहे. या लघुपटाला बॉलिवूडचे महानायक अभिनेते अमिताभ बच्चन यांनी आपला आवाज दिला आहे. देश रक्षणासाठी तिन्ही … Read more

सांगलीच्या पठ्ठ्याला राष्ट्रीय पुरस्कार; महिलांच्या आयुष्यातील अडचणींवर बनवला माहितीपट

Rekha

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अलीकडेच ६९ व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा झाली आणि यामध्ये सांगलीच्या शेखर बापू रणखांबे या दिग्दर्शकाने राष्ट्रीय पुरस्कार पटकावल्याचे समोर आले आहे. शेखर बापू रणखांबे यांच्या ‘रेखा’ या चित्रपटाला सामाजिक विषयावरील माहितीपट ज्युरी अॅवॉर्ड मिळाला आहे. तासगाव तालुक्यातील पेड या भागातील शेखर रणखांबे यांनी आतापर्यंत बनवलेल्या जवळपास सर्व लघुपटांचे विषय हे सामाजिक आशय … Read more

मुली खरंच स्वतंत्र आहेत का..? अश्विनी महांगडेची ‘ती’ शॉर्ट फिल्म चर्चेत

Ashvini Mahangade

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेत्री अश्विनी महांगडे ही सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. विविध कारणांमुळे ती कायम नेटकऱ्यांमध्ये चर्चेत असते. गेल्या अनेक महिन्यांपासून ती स्टार प्रवाह वरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’मध्ये ‘अनघा’ हे पात्र साकारताना दिसते आहे. याशिवाय तिने ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाच्या माध्यमातून माईंची भूमिका साकारली होती. अश्विनी अभिनय क्षेत्राइतकीच सामाजिक कार्यात … Read more