श्रेया बुगडेने दादरमध्ये सुरु केलं स्वतःच रेस्टॉरंट; फिश प्रेमी तृप्त होणार..

Shreya Bugde

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी कलाविश्वात अनेक कलाकार मंडळी हि केवळ अभिनय क्षेत्रात कार्यरत नसून विविध व्यवसाय क्षेत्रात उतरली आहेत. यातील अनेक कलाकारांनी स्वतःचे हॉटेल सुरु करत अनेक खवय्यांना वेड लावलंय. यामध्ये अभिनेता निरंजन कुलकर्णी, महेश मांजेकर यांचा मुलगा सत्या मांजरेकर, अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांचा मुलगा मिहीर पाठारे याशिवाय अभिनेत्री अनघा अतुल, तेजस्विनी पंडित, अभिज्ञा भावे … Read more

‘गुलाब, केक आणि फुग्यांनी सजवलेली होडी..’; श्रेया बुगडेने पतीसोबत ‘अशी’ साजरी केली ऍनिव्हर्सरी

Shreya Bugde

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘चला हवा येऊ द्या’मधून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारी लोकप्रिय अभिनेत्री श्रेया बुगडे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. श्रेयाने स्वतःच्या अभिनयाच्या जोरावर ‘कॉमेडी क्वीन’ अशी ओळख मिळवली आहे. आज श्रेयाचा मोठा चाहता वर्ग आहे. शिवाय ती सोशल मीडियावर वेगवेगळे फोटो तसेच व्हिडीओ शेअर करत सर्वांचे लक्ष वेधत असते. सध्या श्रेया तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे … Read more

श्रेया बुगडेला सीएम शिंदेंकडून खास दिवाळी गिफ्ट; अभिनेत्रीने शेअर केला फोटो

Shreya Bugade_Cm Shinde

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सर्वत्र जगभरात दिवाळीची तयारी जोरदार सुरु आहे. सर्वत्र दिव्यांची रोषणाई, कंदील, फटाके, रांगोळी यांसह फराळ, मिठाईचे सुगंध दरवळत आहेत. आता येत्या आठवड्याभरात दिवाळीचा हा माहोल सर्वत्र आनंदी आनंद पसरवेल. दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कलाकार मंडळींना खास भेटवस्तू पाठवल्या आहेत. यात लोकप्रिय अभिनेत्री श्रेया बुगडेचा समावेश आहे. श्रेया बुगडे हि ‘चला … Read more

अभिनेत्री श्रेया बुगडे स्वतःच्या ‘या’ सवयीने त्रस्त; म्हणाली, ‘माझ्यातली ही वाईट गोष्ट….’

Shreya Bugde

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी कलाविश्वात आपल्या जबरदस्त कॉमिक टायमिंगच्या जोरावर जिने कॉमेडी क्वीन अशी ओळख निर्माण केली ती म्हणजे श्रेया बुगडे. आजवर तिने विविध भूमिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामुळे श्रेयाला तिची खरी ओळख मिळाली. सोशल मीडियावर श्रेया बुगडे कायम सक्रिय असते आणि त्यामुळे तिला फॉलो करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. … Read more

‘झी मराठी’च्या पुरस्कार सोहळ्याला मलायका अरोराची हजेरी; श्रेया बुगडेला पाहताच म्हणाली..

Malaika Arora_ Shreya Bugde

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठी हि अत्यंत लोकप्रिय मराठी वाहिनी आहे. या वाहिनीने गेली अनेक वर्ष प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे. नुकताच झी मराठी वाहिनीचा यंदाचा उत्सव नात्यांचा पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्याला मराठी सिनेसृष्टीसह हिंदी सिनेविश्वातील अनेक तारे उपस्थित होते. ज्यामध्ये बॉलिवूडची फिटनेस आयकॉन मलायका अरोराचा समावेश आहे. यंदाच्या झी मराठी उत्सव नात्यांचा … Read more

विसर्जन फक्त म्हणायला रे..!! बाप्पाला निरोप देताना श्रेया झाली भावुक; म्हणाली, ‘ये लवकर पुढच्या वर्षी..’

Shreya Bugde

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या सगळीकडे गणेशोत्सवाचा जल्लोष सुरु आहे. बाप्पाच्या आगमनाने सर्वत्र आनंद, पावित्र्य आणि चैतन्यमय वातावरण निर्माण आले आहे. शनिवारी पाच दिवसांच्या घरगुती गणपती बाप्पांचे विसर्जन झाले. यावेळी बाप्पाला निरोप देताना प्रत्येकजण भावुक होताना दिसला. अशीच अभिनेत्री श्रेया बुगडेसुद्धा भावुक झाली. तिने अधिकृत सोशल मिडीया हॅण्डल इंस्टाग्रामवर बाप्पाला निरोप देतानाची एक भावुक पोस्ट शेअर … Read more