महेश मांजरेकरांच्या चित्रपटात श्रेयस तळपदेची वर्णी; घेऊन येतायत नवी प्रेमकहाणी

Shreyas Talpade_Mahesh manjrekar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वातील अत्यंत लोकप्रिय अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा लवकरच एक नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. महेश मांजरेकर मुव्हिज आणि झी स्टुडिओज निर्मित, महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘ही अनोखी गाठ’ असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाची नुकतीच सोशल मीडियाच्या माध्यमातून घोषणा करण्यात आली आहे. या घोषणेदरम्यान चित्रपटात कोणते कलाकार मुख्य … Read more

‘माझ्या हृदयाची धडधड थांबली होती…’; ‘त्या’ दिवसाबद्दल श्रेयस तळपदेची पहिली प्रतिक्रिया समोर

Shreyas Talpade

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी तसेच बॉलिवूड सिनेसृष्टीचा लाडका अभिनेता श्रेयस तळपदेला १४ डिसेंबर रोजी हृदयविकाराचा झटका आला होता. यानंतर त्याची अँजिओप्लास्टीदेखील करण्यात आली. डिस्चार्जनंतर श्रेयस त्याच्या घरीच आराम करत आहे. दरम्यान याबाबत श्रेयसची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. या घटनेमुळे आरोग्य हीच संपत्ती आहे, हे कळून चुकल्याचं श्रेयसने म्हटलं आहे. एका मुलाखतीत त्याने या प्रसंगाविषयी … Read more

श्रेयस तळपदेला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज; पत्नीने मानले मदतकर्त्यांचे आभार, म्हणाली…

Deepti Shreyas Talpade

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी तसेच बॉलिवूड सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेता श्रेयस तळपदेला १४ डिसेंबर २०२३ रोजी हृदयविकाराचा झटका आला होता. यांनतर मुंबईतील एका रुग्णालयात त्याला तात्काळ दाखल केले गेले आणि त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. श्रेयसच्या प्रकृतीबाबत बातम्या पसरल्यानंतर चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर आता श्रेयस तळपदेला डिस्चार्ज देण्यात आला असून तो सुखरूप त्याच्या … Read more

अँजिओप्लास्टीनंतर कशी आहे श्रेयसची तब्येत..? पत्नी दिप्तीने दिली हेल्थ अपडेट

Deepti Shreyas Talpade

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता श्रेयस तळपदेला गुरुवारी हृदयविकाराचा झटका आल्याचे वृत्त समोर आले आणि त्याच्या चाहत्यांच्या हृदयाचा ठोकाच चुकला. ‘वेलकम टू द जंगल’ सिनेमाचे शूट संपवून घर आलेला श्रेयस अस्वस्थ होता. त्याची प्रकृती अचानक बिघडल्याने त्याला रुग्णालयात दखल केले गेले. यावेळी त्याला हदयविकाचा झटका आला. ज्यामुळे डॉक्टरांनी वेळीच त्याच्यावर अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया केली. या सगळ्यात आता … Read more

अभिनेता श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक; तातडीने करावी लागली अँजिओप्लास्टी

Shreyas Talpade

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी तसेच बॉलिवूड सिनेविश्वाचा लाडका अभिनेता श्रेयस तळपदेच्या चाहत्यांसाठी एक दुःखद बातमी समोर आली आहे. गुरुवारी श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आला. यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. या बातमीने चाहत्यांच्या हृदयांचा ठोका चुकला असून आता श्रेयसच्या तब्येतीविषयी मोठी अपडेट समोर आली आहे. यानुसार, श्रेयस तळपदेवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडून असे समजले आहे कि, … Read more

‘अजाग्रत – अंधारामागील सावल्या’; श्रेयस तळपदेने केली रहस्यमय चित्रपटाची घोषणा

Shreyas Talpade

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। वैविध्यपूर्ण भूमिका साकारून आपली स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणारा एक अष्टपैलू अभिनेता म्हणजे श्रेयस तळपदे. ‘पुष्पा’ या सुपरहिट चित्रपटात अल्लू अर्जूनला हिंदी आवाज दिल्यानंतर श्रेयस पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘अजाग्रत’ या हिंदी चित्रपटाद्वारे श्रेयस पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘अंधारामागील सावल्या’ अशी टॅगलाईन असणाऱ्या या चित्रपटाचे … Read more

अभिनेता श्रेयस तळपदे घरगुती बाप्पाचे विसर्जन करत नाही; ‘हे’ आहे कारण.. जाणून घ्या

Shreyas Talpade

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गणेशोत्सवानिमित्त अनेकांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. यामध्ये सर्वसामान्यांपासून ते अगदी सेलिब्रिटी मंडळी आणि नेते मंडळींचा देखील समावेश आहे. सध्या राज्यभरात गणेशोत्सवाचा जल्लोष पहायला मिळतोय. दरवर्षीप्रमाणे यंदाही अनेक कलाकारांच्या घरी बाप्पाचे आगमन झाले हाये. ज्याचे फोटो सोशल मीडियाच्या माध्यामातून पहायला मिळत आहे. मराठी तसेच बिवलीवूड विश्वात नावलौकिक मिळवलेला अभिनेता श्रेयस तळपदेच्या … Read more