अँजिओप्लास्टीनंतर कशी आहे श्रेयसची तब्येत..? पत्नी दिप्तीने दिली हेल्थ अपडेट
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता श्रेयस तळपदेला गुरुवारी हृदयविकाराचा झटका आल्याचे वृत्त समोर आले आणि त्याच्या चाहत्यांच्या हृदयाचा ठोकाच चुकला. ‘वेलकम टू द जंगल’ सिनेमाचे शूट संपवून घर आलेला श्रेयस अस्वस्थ होता. त्याची प्रकृती अचानक बिघडल्याने त्याला रुग्णालयात दखल केले गेले. यावेळी त्याला हदयविकाचा झटका आला. ज्यामुळे डॉक्टरांनी वेळीच त्याच्यावर अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया केली. या सगळ्यात आता … Read more