‘पण पाऊल पुरत नाही…’ सिद्धार्थ चांदेकरची सोशल मीडियावरील ती पोस्ट चर्चेत

अनेक मालिका चित्रपटांमध्ये काम करून अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने रसिक प्रेक्षकांच्या मनात त्याचे एक वेगळे स्थान निर्माण केलेले आहे. लवकरच त्याचा श्रीदेवी प्रसन्न हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत सई ताम्हणकर हे मुख्य भूमिकेत आपल्याला दिसणार आहे. या निमित्त सिद्धार्थने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे जी सध्या चांगली चर्चेत आलेली आहे. … Read more