‘पण पाऊल पुरत नाही…’ सिद्धार्थ चांदेकरची सोशल मीडियावरील ती पोस्ट चर्चेत

अनेक मालिका चित्रपटांमध्ये काम करून अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने रसिक प्रेक्षकांच्या मनात त्याचे एक वेगळे स्थान निर्माण केलेले आहे. लवकरच त्याचा श्रीदेवी प्रसन्न हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत सई ताम्हणकर हे मुख्य भूमिकेत आपल्याला दिसणार आहे. या निमित्त सिद्धार्थने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे जी सध्या चांगली चर्चेत आलेली आहे. … Read more

सिद्धार्थ – मितालीच्या लग्नाला तीन वर्ष पूर्ण, पोस्ट करून अभिनेत्याने खास अंदाजात दिल्या शुभेच्छा

siddharth chandekar and mitali mayekar

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर हे मराठी चित्रपटसृष्टीतील एक पॉवर कपल आहे. त्या दोघांचे जबरदस्त आहे ते दोघे देखील त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टी त्यांच्या चाहत्यांसोबत शेअर करत असतात. सिद्धार्थ आणि मिताली आज त्यांच्या लग्नाचा तिसरा वाढदिवस साजरा करत आहे l. यानिमित्त सिद्धार्थने मितलीला खास अंदाज शुभेच्छा दिलेल्याआहेत. सिद्धार्थ चांदेकरने इंस्टाग्राम अकाउंटवर मितालीसोबतचा लग्नाचा … Read more

‘ती मला थोबाडून जमिनीवर फेकू शकते..’; सई ताम्हणकरबद्दल बोलताना असं का म्हणाला सिद्धार्थ चांदेकर..?

Siddharth_Saie

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार मंडळी एकमेकांचे कट्टर, खास दोस्त आहेत. यातील कित्येकांच्या मैत्रीची कायम उदाहरणे दिली जातात. अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री सई ताम्हणकरसुद्धा अनेक वर्षांपासून चांगले मित्र आहेत. त्यांनी क्लासमेट, ‘वजनदार’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. यानंतर आता ‘श्रीदेवी प्रसन्न’च्या माध्यमातून त्यांनी केमिस्ट्री पहायला मिळणार आहे. सध्या या चित्रपटाचे … Read more

‘प्रेम म्हणजे प्रेम असतं’ची कॉन्सेप्ट बदलणार ‘श्रीदेवी प्रसन्न’; नव्या चित्रपटाचा धमाल टीझर प्रदर्शित

Sridevi Prasanna

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘झिम्मा २’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिस अक्षरशः गाजवला. या चित्रपटातील बायकांची फौज जितकी प्रेक्षकांना आवडली तितकाच आवडला या बायकांना हॅण्डल करणारा कबीर. हि मध्यवर्ती भूमिका मराठी अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने अव्वल साकारली होती. त्यामुळे सध्या सिद्धार्थची हवा आहे. अशातच सिद्धार्थ चांदेकरच्या ‘श्रीदेवी प्रसन्न’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आणि नुकताच या चित्रपटाचा टीझर … Read more

श्री देवी प्रसन्न!! सिद्धार्थ चांदेकरच्या नव्या सिनेमाची घोषणा; मोशन पोस्टर रिलीज

Shridevi Prasanna

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। या २०२३ वर्षात अनेक मराठी सिनेमांनी बॉक्स ऑफिस दणाणून सोडलं. ज्यामध्ये काही कौटुंबिक, रोमँटिक तर काही ऐतिहासिक चित्रपटांचा समावेश आहे. ‘महाराष्ट्र शाहीर’, ‘बाईपण भारी देवा’, ‘घर बंदूक बिर्याणी’, ‘वाळवी’, ‘बॉइज ४’, ‘झिम्मा २’ या चित्रपटांनी २०२३ या वर्षात प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. यानंतर आता नव्या वर्षात अर्थात २०२४ मध्ये येणाऱ्या एका नवीन … Read more

‘माझ्या आयुष्यात एकाही पुरुषाचा प्रभाव नव्हता’; ‘झिम्मा 2’मधील भूमिकेविषयी बोलताना सिद्धार्थने केला खुलासा

Siddharth Chandekar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ या चित्रपटातील बायकांचं रियुनियन प्रेक्षकांना भारी आवडलं. यामध्ये सुहास जोशी, निर्मिती सावंत, क्षिती जोग, सुचित्रा बांदेकर, सायली संजीव, रिंकू राजगुरू आणि शिवानी सुर्वे या अभिनेत्री झळकल्या. या गुणी अभिनेत्रींसोबत अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने देखील अत्यंत महत्वाची भूमिका यामध्ये साकारली आहे. त्याच्या भूमिकेचे नाव ‘कबीर’ असून यानेच चित्रपटातील या … Read more

काय कमाल आहे ना बायकांची..? ‘झिम्मा 2’च्या लेडी गँगसाठी सिद्धार्थ चांदेकरची स्पेशल पोस्ट

Siddharth Chandekar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या सगळे थिएटर अगदी झिम्मामय झाले आहेत. हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून अगदी धुमाकूळ घालतो आहे. २४ नोव्हेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने प्रेक्षकचं नव्हे तर समीक्षकांचेही प्रेम मिळवले आहे. चित्रपटातील सात बायकांच्या रियुनियनची ही हृदयस्पर्शी गोष्ट सर्वांच्या पसंतीस उतरली आहे. दरम्यान या चित्रपटातील त्या सात अभिनेत्रींसाठी त्यांच्याबरोबर … Read more

माझी लक्ष्मी!! सिद्धार्थ- मितालीने खरेदी केली पहिली आलिशान गाडी; पहा व्हिडीओ

Siddharth_Mitali

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय जोडी अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर सोशल मीडियावर फार सक्रिय असतात. दोघांचा स्वतःचा वेगवेगळा आणि एकत्र असा मोठा चाहता वर्ग आहे. सोशल मीडियावर हि जोडी कायम वेगवेगळ्या पोस्ट शेअर करताना दिसते. त्यांचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर चर्चेत येत असतात. पण सध्या हि जोडी रोमँटिक फोटोंमुळे नव्हे … Read more

मराठी पोरी with मराठी बायको!! ‘झिम्मा 2’च्या भन्नाट गाण्यावर थिरकले सिद्धार्थ- मिताली; व्हिडीओ व्हायरल

Siddharth Chandekar_Mitali Mayekar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या सोशल मीडियावर बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित ‘झिम्मा २’ या चित्रपटाबाबत प्रेक्षकांची वाढत असलेली उत्सुकता प्रकर्षाने दिसते आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ या चित्रपटाचा टिझरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. दरम्यान या चित्रपटातील पहिले गाणे ‘मराठी पोरी’ अलीकडेच रिलीज झाले आहे. जे सोशल मीडियावर टॉप ट्रेंडिंग आहे. या गाण्यावर नेटकरी रिल्स बनवताना … Read more

‘आता झिम्माच्या बायका परत…’; सिद्धार्थ चांदेकरच्या फोटोवरील कॅप्शनने वेधलं लक्ष

Siddharth Chandekar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘झिम्मा २’ हा चित्रपट लवकरच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालायला येतो आहे. अलीकडेच या चित्रपटाचे कमालीचे टिझर रिलीज झाले आहेत. यामध्ये पुन्हा एकदा सात बायका आणि त्यांच्या धम्माल टूरची गोष्ट पहायला मिळणार आहे. ‘फक्त यावेळी लेडीज गॅंगमधील २ मेम्बर नवीन आहेत. तर ही टूर घेऊन जाणारा तो म्हणजेच सिद्धार्थ चांदेकर … Read more

इंदू डार्लिंगच्या 75’व्या वाढदिवसाला कोण कोण येणार..? ‘झिम्मा 2’चा टिझर रिलीज

Jhimma 2

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कोरोनाच्या भीषण कलाकानंतर चित्रपटगृहात कल्ला करणारा ‘झिम्मा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. या चित्रपटाने प्रेक्षकांना आणि समीक्षकांना चांगलीच भुरळ घातली. यानंतर आता सर्वांना प्रतीक्षा आहे ती ‘झिम्मा २’ या चित्रपटाची. बस… वाट पाहण्याचे दिवस संपायला आता काहीच दिवस बाकी आहेत. कारण लवकरच बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘झिम्मा २’ येतो आहे. नुकताच या … Read more

‘माझ्या अत्यंत जवळच्या..’; बायको मितालीच्या वाढदिवशी सिद्धार्थ चांदेकरची रोमँटिक पोस्ट

Sidharth_Mitali

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वातील अत्यंत क्युट आणि कायम चर्चेत राहणारी जोडी अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि त्याची पत्नी अभिनेत्री मिताली मयेकर हे सोशल मीडियावर फार सक्रिय असतात. ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी म्हणून ओळखली जाते. छोट्या मोठ्या कारणांमुळे दोघेही कमयम चर्चेचा विषय ठरतात. दरम्यान आज मिताली मयेकरचा २७ वा वाढदिवस आहे. यानिमित्त तिचे चाहते, नेटकरी … Read more

लेकाने लावलं आईचं दुसरं लग्न; सिद्धार्थ चांदेकरच्या निर्णयाचे नेटकऱ्यांकडून कौतुक

Seema Chandekar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि त्याची पत्नी अभिनेत्री मिताली मयेकर हे कायम सोशल मीडियावर चर्चेत असतात. हे जोडपं त्यांच्या रोमँटिक लव्हस्टोरीमुळे आणि बोल्ड फोटोंमूळे कायम चर्चेत असतात. पण यावेळी ते एका अत्यंत वेगळ्या कारणामुळे चर्चेत आले आहेत. नुकतंच सिद्धार्थची आई सीमा चांदेकर यांचे दुसरे लग्न पार पडले. सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे फोटो … Read more

सिद्धार्थ- मितालीच्या घरी पाळणा हलणार..? ‘त्या’ फोटोवरील कॅप्शनमुळे चर्चांना उधाण

Siddharth_Mitali

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वातील सर्वाधिक ट्रेंडिंग जोडी म्हणजे अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि त्याची पत्नी अभिनेत्री मिताली मयेकर. या जोडीने अनेक चाहते आहेत. सिद्धार्थ आणि मिताली यांची लव्ह स्टोरी आणि त्यांची कमाल केमिस्ट्री नेहमीच चाहत्यांना प्रेमात पाडत असते. सोशल मीडियावर दोघेही प्रचंड सक्रिय असतात आणि त्यामुळे एकमेकांसोबतचे विविध फोटो तसेच रोमँटिक व्हिडीओ ते आवर्जून … Read more

‘गुलाबजाम 2’मधून सिद्धार्थ चांदेकरचा पत्ता कट; सोनाली कुलकर्णीसोबत झळकणार ‘हा’ अभिनेता

Gulabjam 2

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकर यांचा ‘गुलाबजाम’ हा चित्रपट अत्यंत वेगळ्या विषयामुळे प्रचंड गाजला होता. साखरेच्या पाकात डुबुक बुडणारा आणि जिभेवर ठेवताच मन आनंदित करणारा ‘गुलाबजाम’ त्याच्या पाककृतीसह प्रेक्षकांच्या मनात उतरला. एक वेगळा विषय आणि वेगळी मांडणी या चित्रपटाची जमेची बाजू ठरली. शिवाय सोनाली कुलकर्णी आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी आपल्या … Read more