डोक्यावर अक्षता पडणार पण नवरी कुणाची निवड करणार..? ‘लग्नकल्लोळ’ चित्रपटाचा धमाकेदार टिझर प्रदर्शित

Lagnkallol

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। लवकरच ‘लग्नकल्लोळ’ नावाचा एक जबरदस्त हटके कथानक असलेला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. या चित्रपटात टीव्ही अभिनेत्री मयुरी देशमुख, प्रसिद्ध मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव आणि भूषण प्रधान या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. नुकताच या चित्रपटाचा जबरदस्त टिझर सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रदर्शित करण्यात आला आहे. हा टिझर पाहून प्रेक्षक या धमाकेदार चित्रपटाची आतुरतेने … Read more

मार्च महिन्यात होणार कल्लोळ.. नव्हे ‘लग्न कल्लोळ’; सिद्धूच्या नव्या सिनेमाचं पोस्टर आऊट

Lagn Kallol

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| मराठी सिनेविश्वात कायम वेगवेगळे प्रयोग होत असतात. असाच एक आगळा वेगळा प्रयोग आणि भन्नाट कथानक असलेला नवाकोरा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीसाठी येतो आहे. या नव्या चित्रपटाचे नाव ‘लग्न कल्लोळ’ असे आहे. मोहम्मद एस. बर्मावाला आणि डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शिन केले असून या सिनेमाचे पहिले मोशन पोस्टर नुकतेच सोशल … Read more

‘..अन राज ठाकरेंनी टोल अधिकाऱ्यांना भरला दम’; सिद्धूने शेअर केला खालापूर टोलनाक्यावरील अनुभव

Siddharth Jadhav

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। रविवारी पिंपरी चिंचवड येथील नाट्य संमेलनासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहिले होते. हा कार्यक्रम आटोपल्यानंतर ते मुंबईच्या दिशेने परतत असताना खालापूर टोल नाक्यावर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जॅम होतं आणि कारण होतं टोल नाका. या ट्रॅफिकमध्ये राज ठाकरे स्वतः अडकले होते. दरम्यान त्यांनी जी भूमिका घेतली ती पाहण्याजोगी ठरली. अभिनेता … Read more

Siddharth Jadhav | सिद्धूची स्टाईलचं न्यारी ! सोशल मीडियावर व्हायरल झाला नवा लूक

Siddharth Jadhav

Siddharth Jadhav | अभिनेता सिद्धार्थ जाधवने त्याच्या अभिनयाने आणि विनोद आणि सगळ्यांनाच आजपर्यंत खळखळून हसवले आहे. त्याच्या अभिनयाच्या जोरावर त्याने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये त्याच एक वेगळं स्थान निर्माण केले आहे. त्याचप्रमाणे बॉलिवूडमध्ये देखील अनेक चित्रपटात झळकला आहे. सिद्धू हा सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी तो चाहत्यांसोबत शेअर करत असतो. नुकतेच … Read more

औक्षण, केक अन धिंगाणा!! स्टार प्रवाहने साजरा केला आपल्या सिद्धूचा बड्डे; अभिनेता झाला भावुक

Siddharth Jadhav

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता सिद्धार्थ जाधव याने केवळ अभिनयाच्या जोरावर सिने विश्वात भक्कम स्थान निर्माण केले आहे. केवळ मराठीच नव्हे तर बॉलिवूड सिनेविश्वातदेखील त्याने आपल्या अभिनयाची चांगलीच छाप पाडली आहे. उत्तम अभिनयाबरोबरच विनोदी शैलीमुळे सिद्धूचा चाहता वर्ग वाढला आहे. नुकताच सिद्धार्थचा वाढदिवस झाला. यानिमित्ताने ‘आता होऊ दे धिंगाणा’च्या मंचावर लाडका होस्ट सिद्धार्थ जाधवचा वाढदिवस साजरा … Read more

सिद्धार्थ जाधवने केली नव्या चित्रपटाची घोषणा; वाढदिवशी चाहत्यांना दिलं सरप्राईज

Ulgulan

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी तसेच बॉलिवूड सिनेविश्वात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांनी मन जिंकून आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये स्थान निर्माण करणारा सिद्धार्थ जाधव आपला सिद्धू कधी झाला काही कळलंच नाही. आज याच आपल्या सिद्धूचा वाढदिवस आहे. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून सिद्धार्थचे चाहते त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. अशातच सिद्धार्थने त्याच्या आगामी चित्रपटाची अर्थात नवीन प्रोजेक्टची घोषणा केली आहे. या … Read more

सिद्धार्थ जाधव आणि सौरभ गोखलेने ओढला क्रांतिकारकांच्या गणपती बाप्पाचा रथ

Siddharth Jadhav_ Saurabh Gokhale

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गणेशोत्सव आणि पुणे यांचं एक अनोखं नातं आहे. गणपती बाप्पाच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत अख्खं पुणे शहर मोरयाच्या नादात तल्लीन झालं. अखेर आज निरोपाचा क्षण आला आणि बाप्पाला निरोप देताना जो तो भावुक झाल्याचे दिसून आले. नुकतीच ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक सुरु झाली आहे. यंदा बाप्पाच्या मिरवणुकीसाठी आकर्षक ‘मयूरपंख … Read more

‘सुस्साट’ घेऊन येतोय अद्भुत भुतांची बेफाट कॉमेडी; सोशल मीडियावर पोस्टर व्हायरल

Sussat

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वात दगडू म्हणून कल्ला घातलेला प्रथमेश परब, एनर्जीचं कम्प्लिट पॅकेट असलेला आपला सिद्धू म्हणजेच सिद्धार्थ जाधव आणि ‘जीव झाला येडा पिसा’ मालिकेतून प्रकाशझोतात आलेली विदुला चौघुले हे तिघे पहिल्यांदाच एकत्र मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत. सिद्धू, प्रथमेश आणि विदुला लवकरच मराठी होणार कॉमेडी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘सुस्साट’ … Read more

जॉनी लिव्हर आणि आपला सिद्धू घेऊन येतायत ‘अफलातून’ कॉमेडी; ट्रेलर पहा, खळखळून हसा

Aflatoon

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीचा लाडका अभिनेता सिद्धार्थ जाधव आपल्या निखळ अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. तर कॉमेडीआहे बादशाह जॉनी लिव्हर त्यांच्याबद्दल तर बोलू तेव्हढं कमी. याशिवाय विजय पाटकर यांनी कॉमेडीचा एक दर्जा ठरवला आहे. त्यामुळे जेव्हा हे तिघे एकत्र येणार तेव्हा काय होणार याचा अंदाज आपण लावूच शकतो. नुकताचत्यांच्या ‘अफलातून’ या चित्रपटाचा धमाकेदार … Read more