‘या व्यक्तींचं मला आकर्षण…’; तृतीय पंथीयांच्या भेटीनंतर मराठमोळ्या अभिनेत्रीने शेअर केली ‘ती’ खास पोस्ट

Sonali Patil

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वातून प्रसिद्धी झोतात आलेली अभिनेत्री सोनाली पाटील ही सोशल मीडियावर फार सक्रिय असते. कायम या ना त्या कारणामुळे ती चर्चेचा विषय ठरते. अनेकदा तिच्या सोशल मीडियावरील पोस्ट व्हायरल देखील होताना दिसतात. आताही तिने शेअर केलेली एक पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये ती तृतीय पंथींबरोबर दिसते आहे. तिची … Read more

‘मी जशी काय आहे ते तिच्यामुळे…’; ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्रीची ‘त्या’ स्त्रीसाठी खास पोस्ट

Sonali Patil

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वातून प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री सोनाली पाटील हि सोशल मीडियावर कायम वेगवेगळ्या कारणांमुळे नेहमी चर्चेत असते. बिग बॉस मराठी व्यक्तिरिक्त तिने ‘वैजू नंबर १’, ‘जुळता जुळता जुळतंय की’, ‘देवमाणूस’ अशा लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं आहे. सोनाली सोशल मीडियावर फार सक्रिय असते आणि तिच्या फॉलोवर्सची संख्या मोठी आहे. नुकतीच … Read more

‘जेव्हा तुम्ही भेटलात तेव्हा..’; बिग बॉस फेम अभिनेत्रीने शेअर केला नाना पाटेकरांसोबतच्या भेटीचा अनुभव

Nana Patekar_Sonali Patil

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नाना पाटेकर हे मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अत्यंत मोठे नाव आहे. त्यांचा चाहता वर्ग प्रत्येक वयोगटात आहे. नाना पाटेकर यांचे चाहते सिनेसृष्टीतदेखील आहेत. त्यांपैकी एक म्हणजे बिग बॉस फेम अभिनेत्री सोनाली पाटील. नुकतीच सोनाली पाटील आणि नाना पाटेकर यांची भेट झाली होती. या भेटीचा आनंद सोनालीने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर … Read more