अल्पावधीतच ‘या’ लोकप्रिय मालिकेने घेतला निरोप; कमी टीआरपीमुळे गाशा गुंडाळला

Goda Masala

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक मालिका अचानक ऑफ एअर गेल्या. यामध्ये अनेक लोकप्रिय मालिकांचा समावेश होता. ‘ठिपक्यांची रांगोळी’, ‘सहकुटुंब सहपरिवार’, ‘लोकमान्य’ , ’36 गुणी जोडी’ , ‘तू चाल पुढं’ या आणि अन्य काही मालिका नुकत्याच ऑफ एअर गेल्या. यानंतर आता आणखी एका लोकप्रिय मालिका अल्पावधीतच अचानक प्रेक्षकांचा निरोप घेतल्याचे समोर आले आहे. सध्या … Read more

हास्याची नॉनस्टॉप पार्टी!! MHJ’सोबत साजरा करा 31 डिसेंबर; अख्खा दिवस नुसती धमाल

MHJ

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम आज घराघरांत लोकप्रिय ठरला आहे. या कॉमिक कार्यक्रमाने संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवणारे वेडे विनोदवीर दिले आहेत. काही जुने तर काही नवे चेहरे या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस आले आणि त्यांचे झाले. यामध्ये समीर चौघुले, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, गौरव मोरे, वनिता खरात, दत्तू मोरे, निखिल … Read more

सोनी मराठीवर सुरु होणार नवी मालिका; ‘निवेदिता माझी ताई’चा खोडकर प्रोमो आऊट

Nivedita Mazi Taai

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही महिन्यांपासून अनेक मालिका ऑफ एअर गेल्या. यातील काही मालिकांची जागा नव्या मालिकांनी घेतली आहे. आतापर्यंत बऱ्याच नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आल्या असून अल्पावधीतच लोकप्रिय झाल्या आहेत. यामध्ये आता आणखी एका मालिकेचा समावेश झाला आहे. सोनी मराठी वाहिनीवर लवकरच ‘निवेदिता, माझी ताई’ हि मालिका सुरु होते आहे. ज्याचा सुरू नुकताच रिलीज … Read more

गौरव मोरेने घेतला हास्यजत्रेतून ब्रेक; कारण सांगत म्हणाला, ‘माझ्या सगळ्या स्किटमध्ये मारधाड..’

Gaurav More

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कॉमिक कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ घराघरांत पाहिला जातो. या कार्यक्रमातून अनेक विनोदवीर प्रेक्षकांच्या भेटीला आले आणि त्यांच्या पसंतीस उतरले. यांपैकी एक म्हणजे अभिनेता गौरव मोरे. विनोदाचं परफेक्ट टायमिंग साधत गौऱ्याने कायम वेगवेगळ्या स्किट्समधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. या कार्यक्रमामुळे गौरव मोरेला एक वेगळी ओळख मिळाली. गौरव मोरेला फिल्टरपाड्याचा बच्चन … Read more

‘आशीर्वाद तुझा एकवीरा आई’ मालिकेने घेतला प्रेक्षकांचा निरोप

Ashirvad Tuza Ekvira Aai

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठी वाहिनीवरील अनेक मालिका प्रेक्षकांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग झाल्या आहेत. विविध विषय आणि विविध कथानकांसह या मालिका प्रेक्षकांना नवी ऊर्जा देण्याचे काम करत आहेत. विविध विषयांमध्ये अध्यात्मिक मालिका प्रेक्षकांचे सर्वाधिक लक्ष वेधून घेताना दिसल्या. ‘ज्ञानेश्वर माउली’, ‘गाथा नवनाथांची’ आणि ‘आशीर्वाद तुझा एकवीरा आई’ या मालिकांना प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिलं. दरम्यान ‘आशीर्वाद … Read more

‘कळत नाहीये काय चाललंय..’; MHJ’च्या सेटवरून प्रसाद ओकने शेअर केला कॉमिक व्हिडीओ

Prasad_Saie

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा घराघरांत सर्वाधिक पाहिला जाणारा कॉमिक शो आहे. या शोच्या माध्यमातून अनेक कलाकार मंडळी प्रकाशझोतात आले आहेत. मध्यंतरी ब्रेक घेतलेल्या या कार्यक्रमाने आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या आग्रहास्तव नवी सुरुवात केली आहे. या कार्यक्रमाच्या नव्या पर्वाला १४ ऑगस्ट २०२३ पासून सुरुवात झाली आहे. हास्यजत्रेच्या सेटवर सगळे कलाकार … Read more

विनोदवीर परतले..!! ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या नव्या भागांचे शूटिंग सुरु; सेटवरचा व्हिडीओ झाला व्हायरल

Maharashtrachi Hasyajatra

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। महाराष्ट्राची हास्यजत्रा हा सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित होणारा आणि छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय कॉमिक कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक विनोदवीर प्रकाशझोतात आले आणि प्रेक्षकांच्या मनात वसले आहेत. कोरोना काळातही या कार्यक्रमाने प्रेक्षकांची साथ न सोडता त्यांना खळखळून हसवलं. पण गेल्या दोन महिन्यांपासून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील सर्व कलाकार, तंत्रज्ञ मंडळी सुट्टीवर गेले होते … Read more

अभिनेता अजिंक्य राऊतचं छोट्या पडद्यावर कमबॅक; नव्या मालिकेचा प्रोमो झाला रिलीज

Ajinkya Raut

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। छोट्या पडद्यावर ‘विठू माऊली’च्या भूमिकेतून घराघरांत आणि प्रेक्षकांच्या मनामनांत पोहोचलेला अभिनेता अजिंक्य राऊत सध्या बराच चर्चेत आहे. ‘विठू माउली’ या मालिकेनंतर अजिंक्य ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेत ‘इंद्रा’ ही भूमिका साकारताना दिसला. त्याच्या या भूमिकेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. अजिंक्यने केवळ मालिकाच नव्हे तर काही मराठी चित्रपटांमध्येही काम केले आहे. ‘टकाटक … Read more

आमचा हास्य जत्रेचा ‘कातील मोरे’..; कोकणच्या पारसमणीसाठी समीर चौघुलेंची खास पोस्ट

Prabhakar More_Samir Choughule

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कॉमिक कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चा चाहता वर्ग फार मोठा आहे. या कार्यक्रमातून अनेक हरहुन्नरी कलाकार सिनेसृष्टीला मिळाले आहेत. या कार्यक्रमाचा एक अविभाज्य घटक म्हणजे समीर चौगुले. कधी लोचण मजनू, तर कधी शिवालीचा बाबा.. इतकंच काय तर दाराचा आणि बेलचा आवाज अशा वेगवेगळ्या ढंगातून समीर चौघुले प्रेक्षकांना हसवताना दिसतात. केवळ … Read more