Spruha Joshi | ‘त्या’ बॅकलेस ब्लाउजमधल्या फोटोने स्पृहा जोशी झालेली ट्रोल, इतक्या वर्षांनी खुलासा करत म्हणाली…

Spruha Joshi

Spruha Joshi | अनेक मराठी मालिकांमध्ये काम करून अभिनेत्री स्पृहा जोशी घराघरात लोकप्रिय झालेली आहे. तिने उंच माझा झोका, अग्निहोत्र, एका लग्नाची तिसरी गोष्ट यांसारख्या मालिकेत काम केले आहे तिने नाटक, चित्रपट, मालिका अशा तिने माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. नुकतेच तिने एका यूट्यूब चॅनलल मुलाखत दिली आणि त्यावर तिचे काही स्पष्ट मत मांडले यावेळी … Read more

स्पृहा जोशीने सांभाळली हिवाळी अधिवेशनातील विशेष कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी

Spruha Joshi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजनसृष्टीमध्ये गेली अनेक वर्ष एक उत्तम अभिनेत्री, निवेदिका आणि कवयित्री म्हणून कार्यरत असलेली स्पृहा जोशी अत्यंत लोकप्रिय आहे. चित्रपट, नाटक, मालिका अशा वेगवेगळ्या माध्यमातून तिने प्रेक्षकांचे कायम मनोरंजन केले आहे. केवळ अभिनेत्री नव्हे तर उत्तम कवयित्री म्हणून प्रेक्षक तिच्यावर प्रेम करतात. तिच्या कविता अत्यंत लक्षवेधी आणि हृदयस्पर्शी असतात. तसेच तिची सूत्रसंचालन … Read more

स्पृहा जोशी हिंदी चित्रपटात झळकणार; ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यासोबत स्क्रीन शेअर करणार

Spruha Joshi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्पृहा जोशी हि मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री, सूत्रसंचालिका आणि कवयित्री आहे. स्पृहाच्या अभिनयाइतकीच तिच्या लेखणीला धार आहे. त्यामुळे स्पृहाचा प्रत्येक माध्यमात वेगवेगळा चाहता वर्ग आहे. आजवर तिने मालिका, नाटक, चित्रपट, वेब सीरिज अशा वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. मराठीनंतर आता स्पृहाने हिंदी सिनेसृष्टीतही पदार्पण केले असून तिच्या आगामी चित्रपटाची ट्रेलर … Read more

गोकुळाष्टमीला पाऊस घेऊन येतोस.. ? कि होऊन येतोस..? कृष्णासाठी लिहिलेली स्पृहाची कविता व्हायरल

Spruha Joshi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्पृहा जोशी हि मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. उत्तम अभिनयासोबतच ती तिच्या कविता आणि सूत्रसंचालन करण्याच्या पद्धतीमुळे अधिक लोकप्रिय आहे. तिच्या अनेक कविता या सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशातच जगभरात गोकुळाष्टमी आणि दहीकाल्याचा सण साजरा केला जात असताना स्पृहाने कृष्णासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. तिची हि पोस्ट सध्या सोशल … Read more

‘दुपारी 2 ते 4 मी बंद असते…’; अभिनेत्री स्पृहा जोशीचे पुणेरी वक्तव्य चर्चेत

Spruha joshi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्पृहा जोशी ही मराठी सिनेविश्वातील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आहे. आतापर्यंत तिने नाटक, मालिका, सिरीज, चित्रपट अशा विविध माध्यमांमधून कायम प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. छोट्या पडद्यावर स्पृहा कायम वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. शिवाय तिचे स्वत:चे युट्यूब चॅनेल असल्यामुळे तिचा चाहता वर्गही फार मोठा आहे. अलीकडेच स्पृहाने एका वृत्त माध्यमाला खास मुलाखत … Read more

‘लोकमान्य’ मालिकेसाठी स्पृहा जोशीने केली भावस्पर्शी गीताची रचना; प्रेक्षकांनी केले कौतुक

Spruha Joshi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठी वाहिनीवरील ‘लोकमान्य’ ही मालिका काही महिन्यांपूर्वीच सुरु झाली असताना अगदी अल्पावधीतच हि मालिका सांगतेकडे मार्गस्थ झाली आहे. या मालिकेतून लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जीवनगाथा प्रेक्षकांसमोर आणली गेली. ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असे वृत्त समोर आल्यानंतर प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान या मालिकेतील एक नव गाणं प्रेक्षकांसमोर आलंय. … Read more