‘वेड’ चित्रपटाचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड; 1446 छत्र्यांचा वापर करून रचली कलाकृती

Ved

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सत्या आणि श्रावणी यांच्या प्रेमाचं ‘वेड’ बॉक्स ऑफिसवर तुफान गाजलं. प्रेक्षकांनीही हा चित्रपट डोक्यावर उचलून घेतला. अभिनेता रितेश देशमुख दिग्दर्शित अभिनित आणि जिनिलियाचं मराठी सिने विश्वातील पदार्पण प्रभावी कामगिरी करताना दिसले. या लोकप्रिय चित्रपटाचा येत्या २० ऑगस्ट २०२३ रोजी संध्याकाळी ७ वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर होणार आहे. यानिमित्त स्टार … Read more

‘मीरा आऊट.. केतकी इन’; ‘ठरलं तर मग’ मालिकेतील साक्षी बदलली

Tharal Tar Mag

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत सध्या पहिल्या नंबरवर आहे. मालिकेतील अर्जुन आणि सायलीची जोडी प्रेक्षकांना अक्षरशः प्रेमात पाडतेय. या मालिकेने अगदी अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. मालिकेतील प्रत्येक पात्र आपापली भूमिका अव्वलरित्या साकारतो आहे. अशातच ‘बिग बॉस मराठी’तून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री मिरा जगन्नाथने नुकताच … Read more

‘या’ दिवशी सुरु होणार मुक्ता- सागरच्या ‘प्रेमाची गोष्ट’; तेजश्रीच्या नव्या मालिकेचा प्रोमो व्हायरल

Premachi Goshta

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री तेजश्री प्रधान हा मालिका विश्वातील अत्यंत लोकप्रिय चेहरा आहे. ‘होणार सून मी ह्या घरची’, ‘अगंबाई सासूबाई’ या मालिकांमधून मध्यवर्ती भूमिका साकारत तेजश्रीने प्रेक्षकांच्या मनात स्वतःची जागा निर्माण केली. मध्यंतरी तिने कलाविश्वातून ब्रेक घेतला होता. पण आता लवकरच ती नव्या मालिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. तिच्या आगामी मालिकेचा … Read more

‘ठरलं तर मग’ मालिकेचे 200 भाग पूर्ण; संपूर्ण टीमने घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन

Tharal Tar Mag

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित होणारी छोट्या पडद्यावर अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेली मालिका ‘ठरलं तर मग’ सध्या टीआरपीच्या रेसमध्ये अव्वल आहे. या मालिकेला सुरु होऊन अगदी काहीच काळ लोटला असून मालिकेतील कलाकार, कथानक यांनी प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. या मालिकेतील मुख्य पात्रे म्हणजेच अर्जुन आणि सायली या जोडीला तर प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम मिळताना दिसत … Read more

अनिरुद्धला नडणार त्याचाच अहंकार; अख्खं सरदेशमुख कुटुंब विरोधात उभं राहणार

Aai Kuthe Kay Karte

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील अनिरुद्ध हे नकारात्मक पात्र असले तरीही याच पात्रामुळे संपूर्ण मालिका सतत चर्चेत असते. अलीकडच्या भागात अनिरुद्धचं पितळ सर्वांसमोर उघड पडल्यानंतर सगळ्यांनीच त्याच्याकडे पाठ वळवली आहे. या प्रकाराने वीणा आणि संजना दोघीही दुखावल्या आहेत. संजनाचं दुःख पाहून आता अनिरुद्धची आई म्हणजेच कांचन ताईंनी तिला … Read more

अरुंधती उचलणार अनिरुद्धवर हात; लगावणार सणसणीत कानफाडाट

Aai Kuthe Kay Karte

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’चा टीआरपी गेल्या काही महिन्यात घसरताना दिसला. अरुंधतीचं लग्न झाल्यानंतर मालिकेतील ट्विस्ट प्रेक्षकांच्या पचनी न पडल्याने टीआरपी रेसिंगमध्ये सर्वात पहिली असणारी हि मालिका हळूहळू खाली सरकली. आतापर्यंत मालिकेत अरुंधतीच लग्न, संजना अनिरुद्धची भांडणं, अरुंधतीच्या लेकाचा आत्महत्येचा प्रयत्न आणि आशुतोषची बहीण वीणाची एंट्री असे मोठे … Read more

‘तुझेच मी गीत गात आहे’मधून प्रिया मराठेची एक्झिट; ‘या’ कारणामुळे सोडली मालिका

Priya Marathe

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह या लोकप्रिय वाहिनीवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ ही मालिका घराघरात लोकप्रिय आहे. या मालिकेच्या माध्यमातून अनेक कलाकारांनी आपापल्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळी छाप सोडली आहे. या मालिकेतून अभिनेत्री प्रिया मराठे हि ‘मोनिका’ या नकारात्मक भूमिकेत आपल्या भेटीस येत होती. होती म्हणायचे कारण असे कि, प्रियाने नुकतीच या मालिकेतून … Read more

‘त्या’ प्रथेमुळे बदलणार गुंजा- कबीरचं आयुष्य; नव्या मालिकेच्या प्रोमोने वाढवली प्रेक्षकांची उत्कंठा

Kunya Rajachi Tu Ga Rani

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच एक नवीकोरी मालिका येत आहे. जिचं नाव ‘कुन्या राजाची गं तू रानी’ असे आहे. या मालिकेतून लोकप्रिय ठरलेली मराठी मालिका ‘जीव झाला येडापीसा’ फेम अभिनेत्री शर्वरी जोग आणि ‘फुलाला सुंगंध मातीचा’ फेम अभिनेता हर्षद अटकरी एकत्र दिसणार आहेत. हि मालिका येत्या १८ जुलै २०२३ पासून स्टार प्रवाह या … Read more

मन झुलतया गात गानी.. ‘कुन्या राजाची गं तू रानी’; नव्या मालिकेतून ‘गुंजा’ येतेय प्रेक्षकांच्या भेटीला

Kunya Rajachi Ga Tu Rani

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी टीव्ही मनोरंजन विश्वातील अतिशय गोड चेहरा, सुंदर हास्य आणि मधुर आवाज असलेली अभिनेत्री शर्वरी जोगने विविध मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवली. आतापर्यंत ‘जीव झाला येडापीसा’, ‘जाऊ नको दूर बाबा’ अशा मालिकांमधून ती अत्यंत लक्षवेधी आणि महत्वाच्या भूमिका साकारून प्रकाश झोतात आली आहे. एकांकिका, नाटक, मालिका अशा विविध माध्यमातून तिने अनेक विविध … Read more