‘हिंदी सिनेमाच्या गर्दीत आमचा मराठी चित्रपट Housefull..’; सुबोध भावेची Insta स्टोरी व्हायरल

Subodh Bhave

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या बॉक्स ऑफीसवर हिंदी आणि मराठी सिनेमांमध्ये चांगली चुरस पहायला मिळते आहे. एकीकडे बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा ‘अ‍ॅनिमल’ हा सिनेमा बॉक्स ऑफिस गाजवतोय. तर दुसरीकडे बॉलिवूड अभिनेता विकी कौशलचा ‘सॅम बहादूर’ हा सिनेमा तगडी टक्कर देतोय. हे दोन्ही सिनेमी तुफान कमाई करत असताना हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा 2’ हा मराठी चित्रपट बॉक्स … Read more

शूरा मीं वंदिलें..!! सुबोध भावेने शेअर केली ‘मानापमान’ चित्रपटाची झलक; अभिनेत्याच्या लूकने वेधलं लक्ष

Manapman

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मालिका, नाटक, सिरीज आणि चित्रपटातून वेगवेगळ्या ढंगाच्या भूमिका साकारून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा अभिनेता सुबोध भावे सध्या त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. संगीत नाटकावर आधारलेल्या ‘कट्यार काळजात घुसली’सारख्या चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर सुबोध भावे आता एक नवा प्रयोग घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतीच सुबोधने त्याचा आगामी चित्रपट ‘मानापमान’बद्दल सोशल मीडियावर एक पोस्ट … Read more

‘तीन अडकून सीताराम’ पाहिल्यानंतर सुबोध भावे म्हणाला, ‘परिस्थितीनुसार घडणारे विनोद..’

Subodh Bhave

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नुकताच २९ सप्टेंबर २०२३ रोजी, शुक्रवारी ‘तीन अडकून सीताराम’ हा नकोरे धमाल चित्रपट प्रदर्शित झाला आहे. जो गेल्या काही दिवसापासून सातत्याने चर्चेत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला सध्या प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत असून कला विश्वातून अभिनेता सुबोध भावेची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. या चित्रपटात तीन अतरंगी मित्रांची भलतीच दुनियादारी आपल्याला … Read more

‘अशी निर्मिती करायला धाडस लागतं..’; अभिनेता सुबोध भावेने केलं ‘ताली’ सिरीजच्या टीमचं कौतुक

Subodh Bhave

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी दिग्दर्शक रवी जाधव दिग्दर्शित आणि बॉलीवूड अभिनेत्री सुष्मिता सेन अभिनित ‘ताली’ ही वेबसिरीज १५ ऑगस्ट २०२३ रोजी जिओ सिनेमावर प्रदर्शित झाली. या सीरिजचे कथानक तृतीयपंथी समाजासाठी झटणाऱ्या आणि कार्यरत असणाऱ्या समाजसेविका श्री गौरी सावंत यांच्या जीवनावर आधारलेले आहे. प्रेक्षकांनी या सीरिजला पसंती दिली असून प्रत्येक कलाकाराचे भरभरून कौतुक केलॆ आहे. अनेकांनी … Read more

‘स्वतःला बाहेर खूप शोधलं, आता..’; सुबोध भावेच्या ‘त्या’ फोटोवरील कॅप्शनने वेधलं लक्ष

Subodh Bhave

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। लोकमान्य टिळक, बालगंधर्व, काशिनाथ घाणेकर, संत तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज आणि अनेक विविध भूमिकांमधून अभिनेता सुबोध भावेने सिनेसृष्टीत स्वतःची एक वेगळी ओळख आणि स्थान निर्माण केले आहे. अत्यंत गुणी अभिनेता म्हणून सुबोध भावेच्या नावाचा उल्लेख केला जातो. सिनेविश्वात आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये सुबोध भावेचेदेखील नाव आहे. त्याचा चाहता वर्ग दिवसागणिक वाढत चालला आहे. त्यामुळे … Read more

‘स्वातंत्र्याचा पहिला हुंकार..’; गुरुपौर्णिमेला सुबोध भावेची राजमाता जिजाऊंच्या जन्मस्थळाला भेट

Subodh Bhave

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय अभिनेता सुबोध भावे हा अतिशय गुणी कलाकार आहे. नाटक, मालिका, चित्रपट, सिरीज अशा विविध माध्यमातून सुबोध भावेने नेहमीच विविध भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. अतिशय हुशार, हरहुन्नरी आणि कष्टाळू अभिनेता म्हणून सुबोध भावेकडे पाहीले जाते. सुबोध भावेचा स्वतःचा असा एक मोठा चाहता वर्ग आहे … Read more