Suchitra Bandekar | रोहित शेट्टीच्या ‘इंडियन पोलीस फोर्स’ वेबसिरीजमध्ये मराठमोळ्या सुचित्रा बांदेकरची वर्णी, ट्रेलरने वेधले लक्ष

Suchitra Bandekar | मराठी अभिनेत्री सुचित्रा बांदेकर ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. गेल्या अनेक वर्षापासून ती नाटक मालिका तसेच चित्रपटांमध्ये काम करून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. परंतु आता सुचित्राच्या चाहत्यांसाठी एक मेजवानी असणार आहे. कारण लवकरच सुचित्रा एका हिंदी वेबसिरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या वेबसिरीज ट्रेलर देखील नुकताच रिलीज झाला आहे. आणि यामध्ये सुचित्राची … Read more

रोहित शेट्टीच्या कॉप सिरीजमध्ये झळकणार मराठमोळे कलाकार; समोर आली पहिली झलक

Marathi Celebrities

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलाविश्वात भाषेचा आणि मनोरंजनाचा मोठा संबंध आहे. ज्या प्रेक्षकांची जी भाषा त्यामध्ये त्यांचे मनोरंजन करणे हि मोठी जबाबदारी कलाकारांवर असते. हि जबाबदारी प्रत्येक भाषेतील कलाकार व्यवस्थित पार पाडत असतात. अशातच पंख विस्तारात हे कलाकार इतर भाषांमध्ये काम करून त्यांचा चाहता वर्ग वाढवताना दिसतात. गेल्या काही काळात अनेक मराठी कलाकारांनी हिंदी तसेच दाक्षिणात्य … Read more

‘बाईपण भारी देवा’तील अभिनेत्रींची थायलंड वारी; क्रूजवर मजा- मस्ती करतानाचा व्हिडीओ व्हायरल

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। या वर्षात प्रदर्शित झालेला केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान हिट ठरला. या चित्रपटाने प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळवत रेकॉर्डतोड कमाई केली. चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दीपा परब- चौधरी या अभिनेत्री झळकल्या होत्या. या अभिनेत्रींपैकी काही जणी सध्या एकत्र परदेशात … Read more

Adesh Bandekar Wife -‘नसतेस घरी तू जेव्हा…’; पत्नीच्या वाढदिवसानिमित्त आदेश बांदेकरांची खास व्हिडीओ पोस्ट

Adesh Bandekar Wife

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। (Adesh Bandekar Wife) लोकप्रिय मराठी कार्यक्रम होम मिनिस्टरच्या माध्यामातून उभ्या महाराष्ट्रात भावोजी अशी ओळख निर्माण झालेले आदेश बांदेकर गेली अनेक वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. तर त्यांची पत्नी सुचित्रा बांदेकर हि मराठी सिनेविश्वातील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आहे. फक्त मराठीच नव्हे तर तर तिने हिंदी चित्रपटांमध्ये आणि मालिकांमध्येही काम केले आहे. आज सुचित्रा … Read more

मंजुळेंच्या ‘सैराट’वर शिंदेंचा ‘बाईपण..’ भारी पडणार; कमाईचा आकडा नवा विक्रम करणार..?

Baipan Bhaari Deva

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ हा मराठी चित्रपट ३० जून २०२३ रोजी महाराष्टात सर्वत्र प्रदर्शित झाला. या चित्रपटाची घोषणा झाली तेव्हापासूनच कथानकाबद्दल एक विशेष ओढ कायम राहिली. हि ओढ आता चित्रपट गृहात मिळणाऱ्या प्रतिसादावरून किती प्रभावी आहे ते दिसत आहे. बघता बघता हा चित्रपट सर्व विक्रम तोडत एक नवा विक्रम तयार … Read more

‘बाईपण भारी देवा’च्या टीमने साजरं केलं चित्रपटाचं घवघवीत यश; Success Party’चे व्हिडीओ व्हायरल

Baipan Bhaari Deva

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| केदार शिंदे यांचा ‘ बाईपण भारी देवा’ हा चित्रपट मराठी चित्रपट सृष्टीसाठी दर्जेदार कलाकृती ठरला आहे. या चित्रपटातील ६ बहिणींची कथा प्रेक्षकांना इतकी आवडली की हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमालीची कमाई करताना दिसतो आहे. या चित्रपटाला विशेषतःमहिला प्रेक्षक वर्गाचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत एका दिवसात सर्वाधिक कमाई करणारा … Read more