‘एवढ्या लवकर संपायला नको होती..’; ‘या’ मालिकेला निरोप देताना प्रेक्षक झाले भावुक

Vetoba

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही महिन्यात अनेक मालिका ऑफ एअर गेल्या. यामध्ये काही अशा मालिका होत्या ज्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले होते. तर काही मालिकांना प्रेक्षकांचे प्रेम आणि पसंती न मिळाल्याने त्या बंद कराव्या लागल्या. शिवाय काही मालिकांचे कथानक चांगले होते पण टीआरपी कमी असल्यामुळे वाहिन्यांनी त्या मालिका बंद केल्या. अशातच काही दिवसांपूर्वी आणखी एक … Read more

‘मुलगी पसंत आहे’ मालिकेच्या पहिल्याच प्रोमोने जिंकली प्रेक्षकांनी मन; ‘त्या’ ट्विस्टने वाढवली उत्सुकता

Mulgi Pasant Ahe

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक मालिकांनी वेगवेगळ्या कारणांमुळे प्रेक्षकांचा निरोप घेतला. यातील काही मालिकांचे कथानक पूर्ण झाले, तर काही मालिकांचा टीआरपी कमी असल्यामुळे वाहिनीने बंद करून टाकल्या. अशातच आता काही नव्या मालिकांची मनोरंजन विश्वात भर पडताना दिसत आहे. सन मराठी वाहिनीवरील लवकरच एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या मालिकेचे नाव ‘मुलगी … Read more

दुर्जनांचा महाकाल… भक्तांसाठी ढाल! ‘क्षेत्रपाल श्री देव वेतोबा’ मालिका ‘या’ दिवशी सुरु होणार

Shree Dev Vetoba

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। छोट्या पडद्यावर अनेक अध्यात्मिक मालिका सुरु आहेत. यातील बऱ्याच मालिकांनी प्रेक्षकांच्या मनात एक भक्कम जागा निर्माण केली आहे. या मालिकांमधून विविध देवदेवतांची कथा, दैवी चमत्कार, साक्षात्काराबद्दल माहिती दिली जाते. त्यामुळे या मालिका प्रेक्षकांसाठी केवळ मनोरंजन नव्हे तर अध्यात्माचा एक नवा अंग घेऊन येत असतात. आता अशीच कोकणच्या ‘क्षेत्रपाल श्री देव वेतोबा’वर आधारलेली … Read more