पाठारेंच हॉटेल ‘महाराज’ पुन्हा जिभेचे चोचले पुरवणार; 2 महिन्यांपासून बंद होती खवय्येगिरी.. उद्यापासून सुरु होणार

Supriya Pathare

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सुप्रिया पाठारे हे मराठी कला विश्वातील प्रसिद्ध नाव आहे. मालिका तसेच चित्रपटांमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका साकारून अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांनी कायम प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. अलीकडेच त्यांच्या ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेने निरोप घेतला आहे. अभिनयाशिवाय सुप्रिया त्यांचा मुलगा मिहीरला त्याच्या हॉटेल व्यवसायात मदत करताना दिसतात. त्याच्या हॉटेलचं नाव ‘महाराज’ असून गेल्या २ महिन्यांपासून … Read more

मिलिंद गवळींनी चाखली हॉटेल ‘महाराज’ची पावभाजी; सुप्रिया पाठारेंच्या लेकाचं केलं कौतुक

Milind Gawali

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेता मिलिंद गवळी सोशल मीडियावर फार सक्रिय असतात. त्यामुळे विविध पोस्टच्या माध्यमातून ते सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसतात. नुकतंच त्यांनी अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांचा मुलगा मिहिर पाठारे यांच्या ‘महाराज’ हॉटेलला भेट दिली होती. यावेळी त्यांनी मिहीरच्या हातची पावभाजी खाल्ली आणि त्याच्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. … Read more

सुप्रिया पाठारेंच्या लेकाचं हॉटेल बंद झालं का..? अभिनेत्रीने Video शेअर करत दूर केली खवय्यांची शंका

Supriya Pathare

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री सुप्रिया पाठारे या मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात आणि घराघरांत पोहोचल्या. त्यांचा चाहता वर्ग फार मोठा आहे. त्यामुळे सुप्रिया पाठारे यांच्याविषयी कायम चर्चा सुरु असते. सुप्रिया पाठारे यांच्यासह त्यांचा मुलगा मिहीर पाठारेदेखील काही दिवसांपासून चर्चेत आहे. काही महिन्यांपूर्वी मिहीरने ‘महाराज’ नावाचे हॉटेल सुरु केले. ज्याच्या उदघाटनाची तुफान चर्चा रंगली. … Read more

‘मी आणि पप्या भेटलो की..’; सुप्रिया पाठारेंनी शेअर केला प्रथमेशसोबतचा खास फोटो

Supriya Pathare_ Prathamesh Parab

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांनी नाटक, मालिका आणि चित्रपटांमधून कायम प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिकांमधून त्या प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. सध्या त्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेत दिसत आहेत. शिवाय त्या सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. त्यामुळे वेगवेगळे फोटो, व्हिडीओ आणि वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी त्या चाहत्यांच्या शेअर … Read more

‘फूड ट्रक ते फूड कॉर्नर…’; सुप्रिया पाठारेंच्या लेकानं ठाण्यात सुरु केलं प्रोफेशनल हॉटेल

Mihir_ Supriya Pathare

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सुप्रिया पाठारे गेली अनेक वर्ष नाटक, मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत आहेत. सुप्रिया पाठारे या मराठी मनोरंजन सृष्टीतील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहेत. सध्या त्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. तर त्यांचा मुलगा हा अभिनय क्षेत्रात कार्यरत नसला तरीही सध्या चर्चेचा … Read more