‘एका लावण्यवतीला बेभान नाचताना…’; सुरेखा पुणेकरांच्या अदाकारीला मराठी अभिनेत्याचा Hats Off

SurekhaPunekar_AkshayKelkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ढोलकीच्या तालावर आणि घुंगराच्या बोलावर गेली कित्येक वर्ष रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या सुरेखा पुणेकर या अत्यंत लोकप्रिय लावणी नृत्यांगना आहेत. आजही त्यांच्या अदाकारीचे लाखो चाहते आहेत. .. लागला का बाण..? असं जेव्हा जेव्हा त्या विचारतात तेव्हा तेव्हा कित्येक रसिक घायाळ झालेले असतात. नुकतंच बिग बॉस फेम अभिनेता अक्षय केळकरने सुरेखा पुणेकर यांच्या … Read more