‘ताली’मध्ये सुव्रतने साकारली तृतीयपंथीची भूमिका; पतीचे कौतुक करत सखी म्हणाली, ‘तू कायम स्वतःला.. ‘

Suvrat joshi_Sakhi Gokhale

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नुकतीच १५ ऑगस्ट २०२३ रोजी रवी जाधव दिग्दर्शित आणि बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेन अभिनित ‘ताली’ ही बहुभाषिक वेब सिरीज रिलीज झाली आहे. यामध्ये तृतीयपंथीयांच्या हक्कासाठी झटणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या श्री गौरी सावंत यांच्या जीवनातील संघर्षकथा पहायला मिळते आहे. श्री गौरी यांच्या मध्यवर्ती भूमिकेत अभिनेत्री सुश्मिता सेनने अत्यंत लक्षवेधी काम केले आहे. तसेच या … Read more

OTT’ वरील काल्पनिक हिंसाचाराविषयी एव्हढी चिंता..?; सुव्रत जोशीने प्रेक्षकांना विचारलेले ‘ते’ प्रश्न चर्चेत

Suvrat Joshi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी कलाकार अभिनयाबरोबर सोशल मीडियावरील पोस्टमुळेही नेहमीच चर्चेत असतात. दररोजच्या घडामोडींवर ते परखड मतं मांडत असतात. त्यामुळे कधी कधी त्यांना ट्रोलिंगचाही सामनाही करावा लागतो. पण, त्यालाही ते चोख उत्तरं देतात. सध्या हिंदी मनोरंजनसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप उमटवणाऱ्या अभिनेता सुव्रत जोशी यानं त्याच्या पोस्टद्वारे सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ओटीटीवरील सेक्स व हिंसा … Read more

लैंगिकतेचे राजकारण भयाण!! अभिनेत्याचा राजकारण्यांवर संताप; म्हणाला, ‘तुमची राजकीय चिखलफेक..’

Suvrat Joshi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता सुव्रत जोशी हा सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो. त्यामुळे विविध पोस्ट शेअर करत तो व्यक्त होतो आणि चाहत्यांच्या संपर्कात राहतो. स्पष्टवक्तेपणासाठीदेखील सुव्रत ओळखला जातो आणि याच स्वभावानुसार त्याने एक पोस्ट शेअर केली आहे. जी कुणाला कटू वाटली तरीही सत्य आहे. या पोस्टने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. सुव्रतने या पोस्टमधून तृतीयपंथियांवर … Read more