सुयश टिळक साकारतोय आव्हानात्मक भूमिका; फर्स्ट लूक शेअर करत दिलं चाहत्यांना सरप्राईज

Suyash Tilak

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता सुयश टिळक याने आजवर नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्यामुळे सुयशच्या अभिनयावर फिदा असणाऱ्या प्रेक्षकांचा एक वेगळा वर्ग आहे. सुयश टिळक हा मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. सुयशने साकारलेल्या भूमिका या कायम प्रेक्षकांच्या मनात घर करून जातात आणि अशातच आता आणखी एका वेगळ्या भूमिकेतून … Read more

‘जाऊ नको दूर.. बाबा’ मालिकेत सुयश टिळकची एंट्री; सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाला,

Jau Nako Dur Baba

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सुयश टिळक हा मराठी सिनेविश्वातील अत्यंत लोकप्रिय चेहरा आहे. त्याने विविध मालिका, नाटकं, चित्रपटांमधून वेगवेगळ्या ढंगाच्या भूमिका साकारल्या आहेत. आपल्या प्रत्येक भूमिकेतून तो प्रेक्षकांवर छाप टाकताना दिसतो. त्यामुळे चाहते त्याच्या आगामी प्रोजेक्टबाबत कायम उत्सुक असतात. आतापर्यंत सुयशने बऱ्याच मालिकांमध्ये काम केलं आहे. पण ‘झी मराठी’वरील ‘का रे दुरावा’ मालिकेतून तो घराघरात पोहोचला. … Read more

‘पंखे- एसी बंद, मोडलेल्या खुर्च्या, खराब टॉयलेट..’; नाट्यगृहांच्या दुरावस्थेवर सुयश टिळक स्पष्टचं बोलला

Suyash Tilak

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मनोरंजन विश्वात चित्रपटांइतकेच महत्वाचे माध्यम म्हणून नाटकांकडे पाहिले. सिनेमांइतकाच नाटकांचा चाहता वर्ग देखील फार मोठा आहे. त्यामुळे चित्रपटगृह जितके महत्वाचे तितकेच महत्वाचे नाट्यगृह आहे. हे माहित असले तरीही या माध्यमांना अनेक अडीअडचणींना सामोरे जावे लागते. मराठी अभिनेता सुयश टिळक याने आतापर्यंत अनेक मालिका गाजवल्या आहेत. गेल्या काही काळापासून तो नाट्यक्षेत्रात प्रचंड सक्रीय … Read more