लग्नानंतर स्वानंदी गेली हिमाचल फिरायला; व्हिडीओ शेअर करत म्हणाली, ‘फाटलेले ओठ, सुजलेला चेहरा..’

Swanandi Tikekar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्यावर्षी २५ डिसेंबर २०२३ रोजी मराठमोळी अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने तिचा प्रियकर आणि प्रसिद्ध गायक आशिष कुलकर्णीसोबत लग्नगाठ बांधली. त्यांचा शाही विवाह सोहळा हा पुण्यात पार पडला. ज्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. लग्नानंतर स्वानंदी आणि आशिष यांच्या सहजीवनाची सुरुवात झाली आहे. दरम्यान नुकतेच स्वानंदीने सोशल मीडियावर काही … Read more

आयुष्यभराची आनंदी साथ!! स्वानंदी- आशिषच्या लग्नाचा भारी थाट; पहा फोटो

Swanandi_Ashish

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या महिन्याभरापासून मराठी सिनेविश्वात जणू लग्नाची लाट आली आहे. या आठवड्याभरात तर अनेक कलाकार मंडळी लग्न बंधनात अडकले. यातच अनेक दिवसांपासून चर्चेत असलेली अभिनेत्री स्वानंदी टिकेकर आणि गायक आशिष कुलकर्णी यांची जोडीदेखील अखेर लग्नाच्या बेडीत अडकली आहे. सोशल मीडियावर त्याच्या विवाह सोहळ्यातील अत्यंत गोड असे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. स्वानंदी … Read more

नुसता आनंद!! स्वानंदीच्या मेहंदी- संगीत सोहळ्यांमध्ये आई- वडिलांच्या डान्सने लावले चार चाँद; पहा व्हिडीओ

Swanandi_ Ashish

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वात सध्या लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. महिन्याभरापूर्वी अमृता देशमुख- प्रसाद जवादे, सुरुची अडारकर- पियुष रानडे लग्नबंधणार अडकले. तर काही दिवसांपूर्वी मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे यांनी सुखी संसाराची सुरुवात केली. यानंतर आता अभिनेत्री गौतमी देशपांडे- अभिनेता स्वानंद तेंडुलकर आणि अभिनेत्री स्वानंदी टिकेकर – गायक आशिष कुलकर्णी आज लग्नबंधणार अडकणार … Read more

Swanandi Tikekar | गौतमी पाठोपाठ स्वानंदीची लगीनघाई, मेहेंदी समारंभाचे फोटो व्हायरल

Swanandi Tikekar

Swanandi Tikekar | सध्या मराठी चित्रपटसृष्टीमध्ये लग्न सराई चालू आहे. नुकतेच सारेगमप मधील लिटिल चॅम्प्समध्ये प्रथमेश लगाटे आणि मुग्ध यांनी लग्न केले. आता एकीकडे गौतमी देशपांडेचे लग्नाचे कार्यक्रम चालू आहे. तर दुसरीकडे अभिनेत्री स्वानंद टिकेकर हिच्या देखील लग्नाच्या सगळ्या विधींना सुरुवात झालेली आहे. स्वानंदी टिकेकर आणि आशिष कुलकर्णी हे लग्न बंधनात अडकणार आहे. आणि नुकतेच … Read more

आनंदीआनंद!! स्वानंदी- आशिषच्या केळवणाचा थाट; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

Swanandi_Ashish

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मनोरंजन क्षेत्रातील अत्यंत लोकप्रिय जोडी अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे अलीकडेच लग्न बंधनात अडकले. दोघांच्याही लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर अजूनही व्हायरल होत आहेत. यानंतर आता लवकरच अभिनेत्री स्वानंदी टिकेकर आणि गायक आशिष कुलकर्णी लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. सध्या टिकेकर आणि कुलकर्णी कुटुंबात लग्नाची जोरदार तयारी सुरु आहे. तर दुसरीकडे त्यांच्या … Read more

स्वानंदीचा ‘मोदक’ झाला ‘मोमो’; अभिनेत्रीचा मजेशीर व्हिडीओ व्हायरल

Swanandi Tikekar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गणेशोत्सवानिमित्त सध्या सर्वत्र आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय. जो तो बाप्पाच्या भक्तीत दंग झाला आहे. सर्वसामान्यांप्रमाणेच सेलिब्रिटी मंडळी देखील त्यांच्या घरगुती बाप्पाच्या सेवेत रुजू झाले आहेत. मराठी कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचं आगमन झालेलं आहे. आपण सारेच जाणतो कि बाप्पाचा मोदक किती प्रिय आहेत. त्यामुळे घराघरात विविध प्रकारचे मोदक बनविले जात … Read more

साखरपुड्यानंतर स्वानंदी- आशिषची पहिलीच रोमँटिक ट्रीप; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

Swanandi_Ashish

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठीची अत्यंत गाजलेली मालिका ‘दिल दोस्ती दुनियादारी’ हि आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. या मालिकेत मीनल हे पात्र साकारत अभिनेत्री स्वानंदी टिकेकर चांगलीच चर्चेत आली. हळूहळू स्वानंदीच्या चाहता वर्ग वाढू लागला आणि आज तिचे सोशल मीडियावर मोठ्या संख्येत फॉलोवर्स आहेत. अलीकडेच तिने आपल्या रिलेशनशिपबाबत घोषणा केली होती. यानंतर लगेच दोन दिवसांत तिचा … Read more

तू एकमेव..!! स्वानंदी- आशिषचा दणक्यात साखरपुडा; सोशल मीडियावर शेअर केले फोटो

Swanandi_Ashish

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठीवरील लोकप्रिय ठरलेली ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेतून अभिनेरे उदय टिकेकर यांची लेक अभिनेत्री स्वानंदी टिकेकर प्रकाश झोतात आली. यानंतर तिचा चाहता वर्ग वाढतच गेला. स्वानंदीने अलीकडेच तिच्या होणाऱ्या नवऱ्यासह फोटो शेअर करत आपल्या प्रमाचा कबुली दिली होती आणि सोशल मीडियावर शुभेच्छांचा पाऊस पडला. यानंतर आता स्वानंदी आणि आशिष यांचा साखरपुडा … Read more

स्वानंदी- आशिषची लगीनघाई! टिकेकरांच्या घरी साखरपुड्याची जय्यत तयारी; पहा मेहंदीचे खास क्षण

Swanandi_Ashish

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते उदय टिकेकर यांची एकुलती एक लेक आणि अभिनेत्री स्वानंदी टिकेकर सध्या चांगलीच चर्चेत आहे. स्वानंदी सोशल मीडियावर फार सक्रिय असते आणि याच माध्यमातून तिने अलीकडेच आपल्या प्रेमाची कबुली देत गायक आशिष कुलकर्णीसोबतच्या रिलेशनशीपचा खुलासा केला आहे. यानंतर आता स्वानंदी आणि आशिष लवकरच विवाहबद्ध होणार आहेत. सध्या सोशल … Read more

आमचं ठरलं!! स्वानंदी झाली आनंदी; सोशल मीडियावर दिली प्रेमाची कबुली

Swanandi_Ashish

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। छोट्या पडद्यावर लोकप्रिय ठरलेली मालिका ‘दिल दोस्ती दुनियादारी’मधून धडाकेबाज मिनलची भूमिका साकारणारी अभिनेत्री स्वानंदी टिकेकर हि सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. तशी ती स्वतः सोशल मीडियावर फार सक्रिय असल्यामुळे विविध फोटो, व्हिडीओ आणि पोस्टच्या माध्यमातून चर्चेत येत असतेचं. पण आजचं कारण खूप खास आहे. अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या … Read more