दिल्या घरी तू सुखी रहा!! लेकीच्या पाठवणीवेळी उदय टिकेकर झाले भावुक; Unseen व्हिडीओ आला समोर

Swanandi_ Ashish

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या महिन्याभरापासून अभिनेत्री स्वानंदी टिकेकर आणि गायक आशिष कुलकर्णी यांच्या विवाह सोहळ्याची विशेष चर्चा सुरु होती. अखेर हे जोडपं २५ डिसेंबर २०२३ रोजी एकमेकांसोबत लग्नबंधनात अडकलं. स्वानंदी आणि आशिषचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. त्यांच्या लग्नाला कुटुंबीय, नातेवाईक आणि जवळचे मित्र मैत्रिणी तसेच सिने विश्वातील अनेक कलाकार मंडळी उपस्थित होती. लग्नातील … Read more

आयुष्यभराची आनंदी साथ!! स्वानंदी- आशिषच्या लग्नाचा भारी थाट; पहा फोटो

Swanandi_Ashish

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या महिन्याभरापासून मराठी सिनेविश्वात जणू लग्नाची लाट आली आहे. या आठवड्याभरात तर अनेक कलाकार मंडळी लग्न बंधनात अडकले. यातच अनेक दिवसांपासून चर्चेत असलेली अभिनेत्री स्वानंदी टिकेकर आणि गायक आशिष कुलकर्णी यांची जोडीदेखील अखेर लग्नाच्या बेडीत अडकली आहे. सोशल मीडियावर त्याच्या विवाह सोहळ्यातील अत्यंत गोड असे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. स्वानंदी … Read more

Swanandi Tikekar | गौतमी पाठोपाठ स्वानंदीची लगीनघाई, मेहेंदी समारंभाचे फोटो व्हायरल

Swanandi Tikekar

Swanandi Tikekar | सध्या मराठी चित्रपटसृष्टीमध्ये लग्न सराई चालू आहे. नुकतेच सारेगमप मधील लिटिल चॅम्प्समध्ये प्रथमेश लगाटे आणि मुग्ध यांनी लग्न केले. आता एकीकडे गौतमी देशपांडेचे लग्नाचे कार्यक्रम चालू आहे. तर दुसरीकडे अभिनेत्री स्वानंद टिकेकर हिच्या देखील लग्नाच्या सगळ्या विधींना सुरुवात झालेली आहे. स्वानंदी टिकेकर आणि आशिष कुलकर्णी हे लग्न बंधनात अडकणार आहे. आणि नुकतेच … Read more