खूप मजा.. खूप धमाल.. खूप सेल्फी!! स्वप्नील जोशीची लेकीसोबत क्युट डेट नाईट; कारणही होतं खास, म्हणाला…

Mayra Swapnil Joshi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय अभिनेता स्वप्नील जोशीने आजपर्यंत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. या उत्तम कलाकृतींची स्वप्नीलने घेतलेली मेहनत हि कौतुक करण्याजोगी आहे. यामुळे अनेकदा स्वप्नीलला प्रेक्षकांचे मनोरंजन करत असताना फॅमिलीसाठी वेळ देणं अवघड झालं असेल. पण स्वप्नील जितका उत्तम नट आहे तितका उत्तम फॅमिली मॅन सुद्धा आहे. त्यामुळे आजपर्यंत स्वप्नीलने व्यग्र … Read more

‘कदाचित म्हणूनच हे धाडस…’; ‘या’ चित्रपटाच्या माध्यमातून स्वप्नील जोशीचे निर्मिती क्षेत्रात पदार्पण

Nach Ga Ghuma

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। जगभरात स्त्रीच्या स्वभाव वैशिष्टय़ांवर अनेक टिप्पण्या केल्या जातात. कुणी स्त्रीला माता, जननी म्हणतं तर कुणी तिच्या अन्य रूपांची उपासना करत. काही लोक स्त्रीच्या अस्तित्वाची चेष्टा करतात तर काही मात्र स्त्रीच्या समर्पणाचे पूजन करतात. प्रत्येक माणसाचा स्त्रीच्या असण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा आहे. कुणाला ती हवीशी तर कुणाला ती नकोशी वाटते. समाजाच्या रहाटगाड्यात स्त्रीविषयीच्या … Read more

‘कुछ मिठा हो जाये…’ म्हणत प्रसाद ओकसोबत ‘हा’ अभिनेता वाढवणार ‘जिलबी’ची गोडी

Jilbi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता प्रसाद ओक हा कायम चर्चेत असतो. कधी अभिनेता म्हणून तर कधी दिग्दर्शक म्हणून प्रसादने सिनेविश्वात स्वतःचे असे एक स्थान निर्माण केले आहे. ‘चंद्रमुखी’, ‘धर्मवीर’ चित्रपटांनंतर आता प्रसादने अलीकडेच ‘जिलबी’ या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाचा मुहूर्त देखील पार पडला आहे. सोशल मीडियाच्या माध्यामातून प्रसाद ओकने या चित्रपटाची घोषणा … Read more

जोशींचा बाप्पा पंचधातूचा का असतो..?; स्वप्नील म्हणाला, ‘गर्दीत गणपतीला धक्का लागतो..’

Swapnil Joshi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता स्वप्नील जोशीच्या घरी दीड दिवसाचा बाप्पा दरवर्षी विराजमान होतो. यंदाही स्वप्नील जोशीच्या घरी बाप्पाचे आगमन झाले होते. दीड दिवसानंतर परंपरेनुसार स्वप्नील जोशीने कुटुंबियांसह बाप्पाला निरोप दिला. नुकताच त्याने लालबागच्या राजाचा आशीर्वाद देखील घेतला. दरम्यानचे काही फोटो तसेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पण स्वप्नील जोशीच्या घरातील बाप्पा … Read more

ये रातें, ये मौसम… स्वप्नील जोशी आणि दीप्ती देवीचा लंडन ब्रीजवर रोमान्स; Video व्हायरल

Swwapnil Joshi_Deepti Devi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्वप्नील जोशी हा मराठी कला विश्वातील प्रचंड लोकप्रिय अभिनेता आहे. छोट्या पडद्यावर सुरुवात करून स्वप्नीलने मनोरंजन विश्वात स्वतःच स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे अभिनेता स्वप्नील जोशी आज मनोरंजन सृष्टीतील आघाडीचा अभिनेता आहे. ‘आओ ना फिर..’ म्हणतं स्वप्नीलने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. स्वप्नील जोशी आजही अनेक तरुणींच्या गळ्यातील ताईत आहे. अशातच त्याचा … Read more

‘.. असं स्वागत व्हायला भाग्य लागतं’; परदेशातून परतल्यानंतर मुलांची कृती पाहून स्वप्नील झाला भावुक

Swwapnil Joshi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्वप्नील जोशी हा मराठी मनोरंजन विश्वातील अत्यंत लोकप्रिय अभिनेता आहे. आजवर त्याने अनेक मालिका, चित्रपट, सिरीजमधून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे. त्यामुळे स्वप्नील जोशीचा चाहता वर्ग फार मोठा आहे. शिवाय स्वप्नील सोशल मीडियावरदेखील फार सक्रिय असतो आणि यामुळे त्याच्या फॉलोवर्सचा आकडासुद्धा खूप मोठा आहे. नुकताच स्वप्नील त्याच्या आगामी चित्रपटाचे परदेशातील शेड्युल संपवून … Read more

एक पुरुष आणि सात बायकांची धमाल गोष्ट घेऊन येतोय ‘इंद्रधनुष्य’; लंडनमध्ये शूटिंग सुरु

Indradhanushya

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘मनातल्या उन्हात’, ‘ड्राय डे’, ‘भारत माझा देश आहे’ असे उत्तम आशयसंपन्न चित्रपट दिग्दर्शित केलेले पांडुरंग जाधव आता ‘इंद्रधनुष्य’ हा नवा चित्रपट लंडनमध्ये चित्रीत करत आहेत. या चित्रपटात अभिनेता स्वप्नील जोशीसह सागर कारंडे, अभिनेत्री प्रार्थना बेहेरे, दीप्ती देवी, अदिती सारंगधर, सुकन्या मोने, नम्रता गायकवाड, नेहा खान, श्वेता पाटील अशी दमदार स्टारकास्ट आपल्या भेटीला … Read more