तेजश्री प्रधानचा नवा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार; अभिनेत्रीने शेअर केला डबींग स्टुडिओतील फोटो

Tejashri Pradhan

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री तेजश्री प्रधान ही मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमातून तेजश्रीने तिच्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर पाडली आहे. नुकताच तिचा पंचक हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटातून तिने साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. याशिवाय स्टार प्रवाहच्या ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत तेजश्री साकारत असलेली मुक्ता देखील … Read more

‘मला माहितेय, तू मला पाहतेयस…’; आईच्या आठवणीत तेजश्री प्रधानची भावनिक पोस्ट

Tejashri Pradhan

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। तेजश्री प्रधान छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. सध्या ती स्टार प्रवाहवरील ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत ‘मुक्ता’ या मुख्य भूमिकेत दिसते आहे. या मालिकेला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत असताना दुसरीकडे तेजश्रीवर दुःखाचा डोंगर कोसळला. दिनांक १६ नोव्हेंबर २०२३ रोजी तेजश्री प्रधानच्या आई सीमा प्रधान यांचे निधन झाले. मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास … Read more

‘.. अन भीतीची बाराखडी आठवली’; ‘पंचक’चं मजेशीर टायटल सॉंग व्हायरल

Panchak Tiltle Song

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। डॅा. श्रीराम नेने आणि माधुरी दिक्षित नेने निर्मित ‘पंचक’ हा चित्रपट येत्या नवीन वर्षात प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. ५ जानेवारी रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे उत्कंटावर्धक ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाले. सिनेरसिकांची या ट्रेलरला पसंती मिळत असतानाच आता या चित्रपटाचे टायटल साँग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. एकम… द्वितीय… तृतीय… अशी … Read more

हुकूमशाहीचा उदय की अंताकडे प्रवास..? संसदेतील खासदारांच्या निलंबनावर अभिनेत्रीचा सवाल

Tejaswini Pandit

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती वेगवेगळ्या विषयांवर व्यक्त होताना दिसते. कधी मनोरंजन सृष्टीतील महत्वाच्या विषयांवर ती रोखठोक बोलते. तर कधी समाजातील गंभीर मुद्दे थेट मांडताना दिसते. इतकेच काय तर अनेकदा राजकीय विषयांवर देखील ती परखडपणे आपले मत मांडताना दिसते. आताही तेजस्विनीने अशाच एका विषयावर … Read more

अभिनेत्री तेजश्री प्रधानच्या आईचे निधन; राहत्या घरीच घेतला अखेरचा श्वास

Tejashri Pradhan

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी टीव्ही मालिका विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री तेजश्री प्रधानवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, तेजश्री प्रधानच्या आईचे निधन झाले आहे. दिनांक १६ नोव्हेंबर २०२३ रोजी तेजश्रीच्या आई सीमा प्रधान यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तिची आई आजारी होती आणि याच आजारपणात त्यांचे निधन झाल्याचे समजत आहे. … Read more

तेजश्री पुन्हा लग्न करणार..? घटस्फोटाच्या 9 वर्षांनंतर पहिल्यांदाच व्यक्त केली दुसऱ्या लग्नाची इच्छा

Tejashri Pradhan

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। तेजश्री प्रधान ही मराठी मनोरंजन विश्वातील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आहे. नाटक, मालिका, चित्रपट माध्यमातून तेजश्रीने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. ‘होणार सून मी या घरची’, ‘अगंबाई सासूबाई’ अशा मालिकांमधून तेजश्रीने आपल्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळी छाप पाडली आहे. ‘होणार सून मी या घरची’ मालिकेत तेजश्री आणि शशांक केतकर … Read more

‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील भूमिकेबद्दल बोलताना तेजश्री प्रधान म्हणाली; ‘चुकणारी, हसणारी, रडणारी अन्…’

Tejashree Pradhan

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘होणार सून मी ह्या घरची’मधील ‘जान्हवी’ ते ‘अगंबाई सासूबाई’मधील ‘शुभ्रा’ आणि अशा बऱ्याच विविध ढंगाच्या भूमिका अव्वलरित्या साकारत प्रेक्षकांच्या मनात घर केलेली अभिनेत्री तेजश्री प्रधान आता पुन्हा एकदा नव्या मालिकेतून नव्या भूमिकेत दिसणार आहे. साधारण २ वर्षांच्या ब्रेकनंतर तेजश्री पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर मध्यवर्ती भूमिकेत काम करताना दिसणार आहे. स्टार प्रवाह वर … Read more

‘प्रेमाची गोष्ट’ हिंदी मालिकेचा रिमेक; ट्रोलिंगला प्रत्युत्तर देताना अभिनेत्री म्हणाली, ‘रिमेक हा नावाला..’

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘काहीही हा श्री’ या डायलॉगमुळे तुफान लोकप्रियता मिळवणारी जान्हवी अर्थात अभिनेत्री तेजश्री प्रधान ही छोट्या पडद्यावरील लाडकी अभिनेत्री आहे. तिने विविध मालिकांमधून साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांवर एक वेगळीच छाप पाडताना दिसल्या आहेत. पण मध्यंतरी ती मालिकांमध्ये दिसलीच नाही. तिच्या चाहत्यांना तिने मालिकेत काम करावे असे सतत वाटत होते आणि अखेर दोन ते अडीच … Read more

‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील भूमिकेविषयी तेजश्री प्रधान म्हणाली, ‘जवळपास 12 वर्षांपूर्वी मी..’

Tejashri Pradhan

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। तेजश्री प्रधान हि मराठी कलाविश्वातील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आहे. तेजश्रीने नाटक, मालिका आणि चित्रपट यांसारख्या विविध माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. पण तरीही मालिका हे माध्यम तिचे आवडते असल्याचे ती म्हणते. शिवाय प्रेक्षकही तिच्या आगामी मालिकांची आणि भूमिकांची वाट पाहत असतात. येत्या ४ सप्टेंबरपासून तेजश्री स्टार प्रवाह या वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ या … Read more

‘या’ दिवशी सुरु होणार मुक्ता- सागरच्या ‘प्रेमाची गोष्ट’; तेजश्रीच्या नव्या मालिकेचा प्रोमो व्हायरल

Premachi Goshta

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री तेजश्री प्रधान हा मालिका विश्वातील अत्यंत लोकप्रिय चेहरा आहे. ‘होणार सून मी ह्या घरची’, ‘अगंबाई सासूबाई’ या मालिकांमधून मध्यवर्ती भूमिका साकारत तेजश्रीने प्रेक्षकांच्या मनात स्वतःची जागा निर्माण केली. मध्यंतरी तिने कलाविश्वातून ब्रेक घेतला होता. पण आता लवकरच ती नव्या मालिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. तिच्या आगामी मालिकेचा … Read more

स्टार प्रवाह वाहिनीच्या नव्या मालिकेची घोषणा; तेजश्री प्रधान येतेय प्रेक्षकांच्या भेटीला

Tejashri Pradhan

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मालिका विश्वातील अत्यंत लोकप्रिय चेहरा अभिनेत्री तेजश्री प्रधान गेल्या बऱ्याच काळापासून कला विश्वापासून लांब आहे. झी मराठीवर लोकप्रिय ठरलेली मालिका ‘होणार सून मी ह्या घरची’मधून तिने साकारलेली जान्हवी आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. इतकेच काय तर याच वाहिनीवरील ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेत तिने शुभ्रा हे पात्र साकारले होते आणि पुन्हा एकदा प्रेक्षकांवर जादू … Read more