तेजस्विनी पंडितने पुण्यात सुरु केलं मिडनाईट सलोन; राज ठाकरेंच्या हस्ते केलं ग्रँड ओपनिंग

Tejaswini Pandit

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही काळात मराठी कलाविश्वातील अनेक कलाकार मंडळी कला क्षेत्राव्यतिरिक्त विविध क्षेत्रात पदार्पण करताना दिसले. कुणी कपड्यांचा व्यवसाय सुरु केला, तर कुणी दागिन्यांचा. अनेक कलाकार हॉटेल व्यवसायात देखील उतरल्याचे पहायला मिळाले. अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांचा मुलगा मिहीर, महेश मांजरेकर यांचा मुलगा सत्या, अभिनेता निरंजन कुलकर्णी, श्रेया बुगडे, अनघा अतुल या कलाकारांनी हॉटेल … Read more

अहोभाग्यच! तेजस्विनी पंडित साकारतेय राजमाता जिजाऊसाहेबांची भूमिका; म्हणाली, ‘आनंदाहून जास्त जबाबदारी..’

Tejaswini Pandit

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री तेजस्विनी पंडितने आजवर अनेक सिनेमांमधून विविध भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. केवळ अभिनयातून नव्हे तर निर्मिती क्षेत्रात देखील तेजस्विनीने चांगले काम केले आहे. यानंतर आता तेजस्विनी पंडित एका ऐतिहासिक भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येते आहे. ‘स्वराज्य कनिका – जिजाऊ’ या चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे आणि या … Read more

‘स्वराज्य कनिका – जिजाऊ’ चित्रपटाची घोषणा; छत्रपती घडवणाऱ्या जननीची गाथा मोठ्या पडद्यावर उलघडणार

Jijau

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। राष्ट्रमाता, राजमाता जिजाबाई शहाजीराजे भोसले यांनी हिंदवी स्वराज्याची पायाभरणी करून या मुलुखाला छत्रपती शिवाजी महाराज दिले. बुद्धिमत्ता, चातुर्य, पराक्रम, शौर्य, दूरदृष्टी, कुशल राजनिती, कुटुंबवत्सल असे सगळेच गुण त्यांच्यात होते. शिवबाचे शिवराय घडवताना या माऊलीने अनेक वादळं पेलली पण या वादळात ही तेजस्वी ज्योत आणखी प्रखर झाली. प्रत्येक कसोटीवर खऱ्या उतरून या माऊलीने … Read more

MNS Dipotsav – मनसेच्या दीपोत्सवाला तेजस्विनी पंडितची हजेरी; राज ठाकरेंचा फोटो शेअर करत म्हणाली…

MNS Dipotsav

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। (MNS Dipotsav) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबईत दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्क उद्यान परिसरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दीपोत्सवाचे आयोजन केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मनसे या दीपोत्सवाचे आयोजन करते आणि संपूर्ण उद्यानात रोषणाई करते. MNS Dipotsav यंदा मनसेच्या दीपोत्सवाचं उदघाटन ९ नोव्हेंबर २०२३ रोजी लेखक सलीम खान आणि गीतकार जावेद अख्तर यांच्या शुभहस्ते करण्यात … Read more

‘मुहूर्त ठरला, मंडप सजला, लग्न लागलं आणि..’; तेजस्विनी पंडितची पोस्ट व्हायरल

Tejaswini Pandit

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वातील बोल्ड अभिनेत्रींमध्ये आघाडीवर असलेली अभिनेत्री तेजस्विनी पंडित ही कायम वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. तेजस्विनीचा चाहता वर्ग फार मोठा आहे. त्यामुळे तिच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यात चाहत्यांना रस असतो. अलीकडेच तेजस्विनीने एक पोस्ट शेअर केली होती. ज्याच्या कॅप्शनमध्ये तिने मुहूर्त ठरला.. मंडप सजला.. असे म्हटले होते. त्यामुळे काहींना असे वाटू … Read more

Tejaswini Pandit | ‘नाहीतर आयुष्य उद्धवस्त होईल…’ रश्मीकाच्या डिपफेक व्हिडिओवर तेजस्विनी पंडितने मांडले मत

Tejaswini Pandit

Tejaswini Pandit |मित्रांनो सध्या टेक्नॉलॉजीचे जग आले आहे. परंतु या टेक्नॉलॉजीचा वापर चांगल्या गोष्टीसाठी कमी आणि वाईट गोष्टीसाठी जास्त करतात. याचे सध्याचे एक उदाहरण म्हणजे साऊथ अभिनेत्री आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदाना हीचा एक डीपी व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. युजरने तिचा हा व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर शेअर करण्याची … Read more