‘सून सासूला चावते.. रक्त पिपासू सासू..’; मालिकांच्या TRP रेसबाबत मराठी दिग्दर्शकाची परखड पोस्ट

Marathi Serials

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक मालिका बंद झाल्या. ज्याचे कारण होते कमी टीआरपी. यातील बऱ्याच मालिका काही महिन्यांत, काही दिवसांतच गुंडाळल्या गेल्या. कथानक दर्जा असूनही या मालिका पुढे चालू ठेवल्या गेल्या नाहीत. ज्यामुळे मालिकेच्या सेटवर काम करणाऱ्या अनेक कलाकार आणि तंत्रज्ञांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान आघाडीच्या मराठी वाहिन्यांमध्ये कायम टीआरपीसाठी चढाओढ सुरू असते. … Read more

TRP’च्या शर्यतीत ‘या’ मालिकेची बाजी; जाणून घ्या कोण अव्वल आणि कोणाचा आलाय शेवटचा नंबर..?

Star Pravah Serials

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रेक्षकांच्या दैनंदिन आयुष्याचा एक महत्वाचा भाग म्हणजे मालिका. या मालिका रोज नवनवीन ट्विस्टसोबत प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात आणि रोजच्या शेडयूमधून थोडा विसावा देत असतात. त्यामुळे मालिकेचं कथानक, कलाकार आणि त्यातील ट्विस्ट हे कायम प्रेक्षकांना हवेहवेसे असतात. हि पात्र प्रेक्षकांच्या कुटुंबाचा एक भाग होऊन जातात. दरम्यान प्रेक्षकांच्या पसंतीवर मालिकांचा दर्जा अर्थात टीआरपी समजत … Read more

TRP’च्या शर्यतीत तेजश्रीची बाजी; अरुंधती, सायलीला मागे टाकत ‘प्रेमाची गोष्ट’ने पटकावला पहिला नंबर

Star Pravah Serials

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह या लोकप्रिय वाहिनीवरील जवळपास सगळ्याच मालिका प्रेक्षकांच्या लाडक्या मालिका आहेत. त्यामुळे प्रेक्षक दररोज न चुकता या मालिका आवर्जून पाहतात. शिवाय अलीकडेच सुरु झालेल्या नव्या मालिकांनादेखील प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. जुई गडकरी आणि अमित भानुशाली यांची प्रमुख भूमिका असलेली ‘ठरलं तर मग’ ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत अव्वल क्रमांकावर होती. पण … Read more