आता अनिरुद्धची काय भूमिका आहे..? मालिकेतील ट्विस्टबाबत मिलिंद गवळींची लक्षवेधी पोस्ट

Milind Gawli

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘आई कुठे काय करते’ मालिकेत सध्या एक वेगळाच ट्वीस्ट पहायला मिळतोय. मालिकेत आरोही नावाच्या नवीन पात्राची एंट्री झाली असून तिच्यावर काही श्रीमंत घरातील मुलांनी बलात्कार केल्याचे दाखवले आहे. या घटनेत देशमुख कुटुंबीय आरोहीच्यामागे खंबीरपणे उभे असल्याचे दिसत आहे. मालिकेत निगेटिव्ह भूमिका असलेला अनिरुद्धदेखील यावेळी सकारात्मक पद्धतीने वागताना दिसतो आहे. यानिमित्ताने अनिरुद्ध देशमुख … Read more

स्टार प्रवाहवर ईशा केसकर येतेय ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’; नव्या मालिकेचा प्रोमो व्हायरल

Lakshmichya Paulanni

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह हि मनोरंजन विश्वातील लोकप्रिय वाहिनी आहे. काही दिवसांपूर्वीच या वाहिनीवर ‘प्रेमाची गोष्ट’ हि नवी मालिका सुरु झाली आहे. या मालिकेत अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि अभिनेता राज हंचनाळे मुख्य भूमिकेत आहेत. या मालिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. मुख्य म्हणजे हि मालिका ‘ये है मोहब्बतें’ या हिंदी मालिकेचा रिमेक … Read more

‘योगयोगेश्वर जय शंकर’ मालिका बंद; प्रेक्षकांनी निषेध करत म्हटले, ‘आम्ही गप्प बसणार नाही…’

Yogyogeshwar Jay Shankar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही काळापासून अनेक मराठी मालिका बंद होताना दिसत आहेत. याचे कारण टीआरपी आहे. काही मालिकांना टीआरपी उत्तम मिळत असला तरीही काही मालिका मात्र टीआरपीच्या रेसमध्ये कुठेतरी मागे पडत आहेत. परिणामी अगदी नवीन सुरु झालेल्या मालिकांनाही प्रेक्षकांचा वेळेआधीच निरोप घ्यावा लागत आहेत अलीकडच्या काळात अनेक मालिका केवळ टीआरपी कमी असल्यामुळे बंद करण्यात … Read more

sukh mhanje nakki kay asta – ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिका निरोपाकडे मार्गस्थ; प्रेक्षक म्हणाले, ‘देव पावला..’

sukh mhanje nakki kay asta

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। (sukh mhanje nakki kay asta) स्टार प्रवाह हि अत्यंत लोकप्रिय वाहिनी आहे. या वाहिनीवरील जवळपास सर्व मालिका प्रेक्षकांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग ठरल्या आहेत. अनेक मालिकांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. तर काही मालिकांच्या रटाळ कथानकाकडे मात्र प्रेक्षकांनी पाठ वळवली आहे. अनेकदा मालिकांचे कथानक पुढे गेल्यावर त्यातील ट्विस्ट प्रेक्षकांच्या नाराजीचे कारण ठरतात. असेच काहीसे … Read more

शुभंकर सांगणार मल्हारला स्वराची खरी ओळख; बाप- लेकीची भेट होणार..? प्रोमो व्हायरल

Tuzech Mi Geet Gaat Ahe

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ ही मालिका गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आली आहे. मालिकेला एक असे वळण आले आहे जे पाहून प्रेक्षकांची मालिकेतील रुची आणखीच वाढू लागली आहे. आधीच या मालिकेवर प्रेक्षक प्रचंड प्रेम करत होते आणि आता आलेल्या ट्विस्टमुळे टीआरपीच्या रेसमध्ये हि मालिका इतर मालिकांना मागे सारताना … Read more

Tharala Tar Mag – सायली- अर्जुनचं नातं नव्याने फुलणार.. पुन्हा एकदा लग्न करणार; मालिकेचा नवा प्रोमो व्हायरल

Tharala Tar Mag

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। (Tharala Tar Mag) स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘ठरलं तर मग’ सध्या चांगलीच चर्चेत आहे. अगदी अल्पावधीत या मालिकेने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. इतकेच नव्हे तर टीआरपीच्या रेसमध्ये हि मालिका टॉप १० मध्ये आहे. सध्या मालिकेच्या कथानकानुसार, सायलीवर हल्ला झाल्याचा सीक्वेन्स सुरू आहे. महिपतने पाठवलेल्या गुंडानी गणपती विसर्जन मिरवणुकीत सायलीवर हल्ला … Read more

‘सहकुटुंब सहपरिवार’मधील अवनी झळकणार नव्या मालिकेत; प्रोमो रिलीज

Sakshee Gandhi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। काही महिन्यांपूर्वी स्टार प्रवाह या लोकप्रिय वाहिनीवरील प्रेक्षकांची लाडकी ठरलेली मालिका ‘सहकुटुंब सहपरिवार’ ऑफ एअर गेली. या मालिकेतून कौटुंबिक कथानकाच्या माध्यमातून अनेक कलाकारांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. मालिका संपली मात्र हे कलाकार प्रेक्षकांच्या लक्षात राहिले. यांपैकी एक म्हणजे अभिनेत्री साक्षी गांधी. या मालिकेत तिने अवनी हे पात्र साकारले होते. जे चांगलेच गाजले. यानंतर … Read more

‘दार उघड बये’ मालिकेचा प्रेक्षकांना निरोप; अभिनेत्रीने शेअर केली भावनिक पोस्ट

Daar Ughad Baye

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही महिन्यांत ‘झी मराठी’ वाहिनीवरील अनेक मालिकांनी निरोप घेतला आहे. ज्यामध्ये ‘लोकमान्य’, ‘लवंगी मिरची’ अशा मालिकांचा समावेश आहे. अशातच आता आणखी एका मालिकेने निरोप घेतल्याचे समोर आले आहे. हि मालिका म्हणजे ‘दार उघड बये’. या मालिकेत रोशन विचारे, सानिया चौधरी, शरद पोंक्षे, किशोरी अंबिये अशी तगडी स्टारकास्ट होती. या लोकप्रिय मालिकेचा … Read more

चिंधी झाली सिंधू!! शिवानी सोनार साकारतेय माईंची भूमिका; म्हणाली, ‘एक मोठी जबाबदारी….’

Sindhutai Sapkal Serial

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स मराठी वाहिनीवरील ‘सिंधुताई माझी माई’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनाला हात घातला आहे. या लोकप्रिय मालिकेचा आता नवा अध्याय लवकरच सुरु होणार आहे. या मालिकेच्या पहिल्या अध्यायातून आपण सिंधुताईंचा हृदयस्पर्शी आणि असामान्य जीवन प्रवास पाहिला. चिंधीचे बालपण, तिचे जीवन, तिची धडपड आणि गरजूंना मदत करण्याची तिची अटळ बांधिलकी यातून पाहिली. आता … Read more

अभिनंदन!! जालन्याच्या संकल्प काळेने पटकावलं ‘मी होणार सुपरस्टार- छोटे उस्ताद 2’चे विजेतेपद

Mi honar superstar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाहवरील ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद २’ या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात श्रेया गाढवे, सृष्टी पगारे, संकल्प काळे, श्रुती भांडे, रागिणी शिंदे आणि काव्य भोईर या सहा छोट्या उतसादांमध्ये लढत रंगली आणि ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद २’चा विजेता मिळाला. चुरशीची लढत … Read more

सुभेदार कुटुंबीय आणि प्रतिमाची भेट होणार..?; सायलीच्या अपघातानंतर ‘ठरलं तर मग’ मालिकेत मोठा ट्विस्ट

Tharla Tar Mag

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय ठरली आहे. गेल्यावर्षी प्रेक्षकांच्या भेटीला आलेली हि मालिका टीआरपीच्या शर्यतीत चांगलाच जोर धरून आहे. यामध्ये जुई गडकरी मुख्य भूमिकेत असून मालिका चांगलीच रंगात आली आहे. सध्या चालू कथानकानुसार, मालिकेतील मुख्य पात्र सायलीवर हल्ला झाल्याचा सीक्वेन्स सुरू आहे. सायली हॉस्पिटलमध्ये असताना अर्जुनच्या जीवाची … Read more

Sindhutai Sapkal -‘सिंधूताई माझी माई – चिंधी बनली सिंधू’; चिंधीच्या चरित्रगाथेचा सुरु होतोय नवा अध्याय

Sindhutai Sapkal

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। (Sindhutai Sapkal) कलर्स मराठी वाहिनीवरील ‘सिंधुताई माझी माई’ या लोकप्रिय मालिकेच्या नव्या अध्यायाचा प्रारंभ होणार आहे. ‘सिंधूताई माझी माई– चिंधी बनली सिंधू’ नवीन अध्यायामध्ये सिंधुताईंच्या हृदयस्पर्शी आणि असामान्य अश्या जीवन प्रवासाचा उलगडा होणार आहे. सिंधुताई म्हणजे एक विलक्षण चैतन्य असलेली असामान्य स्त्री. आपण आजपर्यंत चिंधीचे जीवन, तिची धडपड आणि गरजूंना मदत करण्याची … Read more

Tula Shikvin Changlach Dhada – जावई असावा तर असा!! अधिपतीच्या ‘त्या’ कृतीने जिंकलं प्रेक्षकांचं मन; Video व्हायरल

Tula Shikvin Changlach Dhada

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। (Tula Shikvin Changlach Dhada) झी मराठीची ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका अगदी अल्पावधीतच लोकप्रिय ठरली आहे. या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली आणि टीआरपी मध्येही स्वतःची जागा निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. या मालिकेची कथा, कलाकारांचा अभिनय, संवाद प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस पडले आहेत. या मालिकेत अभिनेत्री शिवानी रांगोळे ही अक्षरा या भूमिकेत … Read more

‘लहान बाळ परमेश्वराचे रूप…’; ‘आई कुठे काय करते’मधील चिमुकल्या जानकीसाठी अनिरुद्धची पोस्ट

Milind Gawali

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘आई कुठे काय करते’मधील जवळपास सर्व पात्र प्रचंड लोकप्रिय ठरली आहेत. प्रेक्षकांसाठी आता ही पात्रे रोजच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाली आहेत. मालिकेतील अरुंधती, अनिरुद्ध, संजना, आशुतोष आणि अगदी छोटुशी जानकीसुद्धा या मालिकेत वेगवेगळे रंग भरत असते. तिच्या मालिकेत असण्याने सेटवर चैतन्य असते आणि हेच सांगताना अभिनेते मिलिंद गवळी यांनी एक पोस्ट शेअर … Read more

TRP’च्या शर्यतीत तेजश्रीची बाजी; अरुंधती, सायलीला मागे टाकत ‘प्रेमाची गोष्ट’ने पटकावला पहिला नंबर

Star Pravah Serials

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह या लोकप्रिय वाहिनीवरील जवळपास सगळ्याच मालिका प्रेक्षकांच्या लाडक्या मालिका आहेत. त्यामुळे प्रेक्षक दररोज न चुकता या मालिका आवर्जून पाहतात. शिवाय अलीकडेच सुरु झालेल्या नव्या मालिकांनादेखील प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. जुई गडकरी आणि अमित भानुशाली यांची प्रमुख भूमिका असलेली ‘ठरलं तर मग’ ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत अव्वल क्रमांकावर होती. पण … Read more