अंतरा- मल्हारचा प्रवास संपला; ‘जीव माझा गुंतला’ मालिकेने घेतला प्रेक्षकांना निरोप

Jeev Maza Guntala

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही दिवसांपासून अनेक मालिकांनी एकामागे एक प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. यातील बऱ्याच मालिका केवळ टीआरपी मिळत नसल्यामुळे बंद करण्यात आल्या. यातील कितीतरी मालिकांचे कथानक देखील पूर्ण झाले नव्हते. केवळ टीआरपी कमी असल्यामुळे या मालिकांना प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागला. तर काही मालिकांचे कथानक सुफळ संपूर्ण झाल्यानंतर मालिका संपल्या. ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या … Read more

‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेला मिळणारा प्रतिसाद पाहून तेजश्री झाली भावुक; म्हणाली, ‘थोडं व्यक्त व्हावंसं वाटलं…’

Tejashri Pradhan

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। तेजश्री प्रधान ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ‘होणार सून मी ह्या घरची’, ‘अग्गंबाई सासूबाई’ सारख्या मालिका आणि विविध मराठी चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारत तेजश्रीने प्रेक्षकांच्या मनामध्ये स्वतःची एक जागा निर्माण केली आहे. अलीकडेच स्टार प्रवाह वाहिनीवर सुरु झालेली ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेतून तेजश्रीने छोट्या पडद्यावर कमबॅक केलं आहे. तिच्या नव्या … Read more

‘खुपते तिथे गुप्ते’ कार्यक्रम घेणार प्रेक्षकांचा निरोप; उद्या प्रदर्शित होणार शेवटचा भाग

Khupte Tithe Gupte

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘झी मराठी’ या लोकप्रिय वाहिनीवरील ‘खुपते तिथे गुप्ते’ हा कार्यक्रम कायम चर्चेत असतो. या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते हे वेगवेगळ्या पाहुण्यांना धारदार प्रश्नांनी गार करताना दिसतात. या कार्यक्रमाचे तिसरे पर्व सध्या सुरु आहे. या पर्वाला प्रेक्षकांची अधिकाधिक पसंती मिळत असताना आता हे पर्व प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या शोच्या आधीच्या … Read more

‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाचे 20’व्या वर्षात पदार्पण; आदेश बांदेकरांनी मानले प्रेक्षकांचे आभार

Aadesh Bandekar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठीवर गेली १९ वर्ष त्याच उत्साहात सुरु असलेला लोकप्रिय कार्यक्रम ‘होम मिनिस्टर’ यंदा विसाव्या वर्षात पदार्पण करतोय. महाराष्ट्रातील ठिकठिकाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिला वर्गाने विविध खेळ खेळले, पैठणी जिंकली. दार उघड बये दार उघड.. म्हणत सुरु झालेला भाऊजींचा प्रवास अनेक वहिनींच्या साथीने, आशीर्वादाने आणि शुभेच्छांनी २०व्या वर्षात पदार्पण करतोय. यानिमित्त आदेश … Read more

मुक्ताने टाकलं अरुंधतीला मागे; TRP’च्या शर्यतीत ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेची आघाडी

TRP

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। छोट्या पडद्यावर अनेक मालिका सुरु आहेत. ज्या कायम प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात. यांपैकी काही मालिका तर घराघरांत न चुकता पहिल्या जातात. त्यामुळे मालिकेतील कलाकारांचे प्रेक्षकांसोबत एक वेगळे नाते तयार होत असते. मालिकेचे कथानक, त्यात येणारे वेगवेगळे रंजक ट्विस्ट, कलाकारांचा अभिनय या सगळ्याचा परिणाम मालिकेच्या टीआरपीवर होत असतो. दरम्यान नुकतीच गेल्या आठवड्यातील TRP … Read more

‘ठरलं तर मग’ मालिकेत मोठा ट्विस्ट; ‘बाईपण भारी देवा’ फेम अभिनेत्रीची महत्वाच्या भूमिकेत एंट्री

Tharala tar mag

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ या मालिकेत अभिनेत्री जुई गडकरी आणि अभिनेता अमित भानुशाली हे मुख्य भूमिकेत आहेत. मालिकेचे कथानक आणि मालिकेत येणारे नवनवे ट्विस्ट यामुळे प्रेक्षकांमध्ये हि मालिका चांगलीच लोकप्रिय ठरली आहे. आईपासून दुरावलेली सायली अनाथ आश्रमात मोठी होते. पण सायली खरी तन्वी असल्याचे सत्य हे केवळ तिची आई प्रतिमाला … Read more

‘मल्हारसमोर येणार स्वराज मुलगी असल्याचं सत्य..’; ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेत मोठा ट्विस्ट

Tuzech mi geet gaat ahe

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ ही मालिका अत्यंत लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. छोट्या पडद्यावर या मालिकेने प्रेक्षकांची चांगली पसंती मिळवली आहे. खरंतर ही मालिका हिंदी मालिकेचा मराठी रिमेक आहे. मात्र तरीसुद्धा मराठीतून या मालिकेने विशेष प्रेम मिळवलं आहे. आता ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेत मोठा ट्विस्ट येणार आहे. … Read more

‘अक्षरा- अधिपतीच्या नव्या नात्याला सुरुवात’; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेला रंजक वळण

Tula Shikvin Changlach Dhada

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका काही महिन्यांपूर्वीच सुरू झाली आहे. या मालिकेतून अभिनेत्री शिवानी रांगोळे आणि अभिनेता ऋषिकेश शेलार हे कलाकार मुख्य भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करू लागले आहेत. शिवानी ‘अक्षरा’ची तर ऋषिकेश ‘अधिपती’ची भूमिका साकारतो आहे. अल्पावधीतच या पात्रांनी प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. आता हि जोडी त्यांच्या नव्या … Read more

झी मराठीच्या ‘या’ मालिकेत मीरा जोशीची एंट्री; शरद पोंक्षेंबरोबर करणार काम

Meera joshi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री मीरा जोशी ही सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आली आहे. मराठी सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनय आणि नृत्य शैलीच्या जोरावर नाव कमावणारी मीरा लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. अलीकडेच तिने बॉयफ्रेंडसोबतचे काही फोटो शेअर करत प्रेमाची कबुली दिली. ज्यामुळे तिच्या लग्नाची चर्चा रंगली. पण हे सगळं प्रमोशनचा भाग असल्याचे समोर … Read more

‘बस्स.. आता तुम्ही निरोप घ्या’; प्रेक्षकांकडून ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिका बंद करण्याची मागणी

Sukh Mhnje Nakki Kay Asta

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। टीआरपीच्या शर्यतीत अनेक मालिका चांगला उच्चांक गाठताना दिसत आहेत. यामध्ये सर्वाधिक लोकप्रिय वहिनींवरील मालिकांचा समावेश आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ हि त्यांपैकी एक मालिका. पहिल्या दिवसापासून या मालिकेचा प्रेक्षक वर्ग मोठा आहे. पण गेल्या काही महिन्यांमध्ये मालिकेतील ट्विस्ट आणि कथानकाने घेतलेले वळण प्रेक्षकांच्या डोक्यावर चाललंय. अशातच अलीकडेच मालिकेचा … Read more

दिपाची गोष्ट संपणार.. ‘रंग माझा वेगळा’ मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार; अभिनेत्री भावुक होत म्हणाली..

Rang Maza Vegla

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील अत्यंत लोकप्रिय ठरलेली मालिका ‘सहकुटुंब सहपरिवार’ने अलीकडेच प्रेक्षकांचा निरोप घेतला. यानंतर आता प्रेमाची आणि रंगाची परिभाषा बदलणारी ‘रंग माझा वेगळा’ हि मालिका निरोपाच्या दिशेकडे मार्गस्थ झाली आहे. गेले चार वर्ष ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवते आहे. अलीकडेच या मालिकेने १००० भागांचा टप्पा पार केला आणि आता या मालिकेचा … Read more

’36 गुणी जोडी’ मालिकेला लाभली प्रेक्षकांची साथ; वेळ बदलली.. मालिका सुरू राहणार

36 Guni Jodi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही दिवसांपासून झी मराठी वाहिनीवरवरील ‘३६ गुणी जोडी’ ही मालिका लवकरच बंद होणार असे बोलले जात होते. सध्या झी मराठीवरील बऱ्याच मालिका कमी टीआरपी मुळे बंद होत आहेत. ज्यामध्ये ‘३६ गुणी जोडी’ या मालिकेचा देखील समावेश होता. पण आता मालिकेतील ट्विस्ट प्रेक्षकांना इतका भावला आहे की मेकर्सने ही मालिका सुरू ठेवायचा … Read more

‘आज संजना तुझ्यामुळे….’; ‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या टीमसाठी रुपाली भोसलेची खास पोस्ट

Rupali Bhosale

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’ ही छोट्या पडद्यावरील सर्वाधिक पहिली जाणारी मालिका आहे. या मालिकेचा प्रेक्षक वर्ग प्रचंड मोठा आणि टीआरपी कायम वरच्या टप्प्यावर असतो. अशा या मालिकेने नुकताच तब्बल १ हजार भागांचा टप्पा ओलांडला आहे. डिसेंबर २०१९ मध्ये या मालिकेचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला होता आणि … Read more

‘आशीर्वाद तुझा एकवीरा आई’ मालिकेने घेतला प्रेक्षकांचा निरोप

Ashirvad Tuza Ekvira Aai

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठी वाहिनीवरील अनेक मालिका प्रेक्षकांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग झाल्या आहेत. विविध विषय आणि विविध कथानकांसह या मालिका प्रेक्षकांना नवी ऊर्जा देण्याचे काम करत आहेत. विविध विषयांमध्ये अध्यात्मिक मालिका प्रेक्षकांचे सर्वाधिक लक्ष वेधून घेताना दिसल्या. ‘ज्ञानेश्वर माउली’, ‘गाथा नवनाथांची’ आणि ‘आशीर्वाद तुझा एकवीरा आई’ या मालिकांना प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिलं. दरम्यान ‘आशीर्वाद … Read more

‘कमबॅक’ अजून कसा पायजे..? ‘ही’ भूमिका साकारणे म्हणजे निव्वळ सुख… म्हणत किरण मानेंनी व्यक्त केला आनंद

Kiran Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नुकतीच १५ ऑगस्ट २०२३ पासून कलर्स मराठी वाहिनीवर दिवंगत समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर आधारलेली मालिका ‘सिंधुताई माझी माई- गोष्ट एका चिंधीची’ सुरु झाली आहे. या मालिकेत अनाथांची माय झालेल्या सिंधुताईंची संघर्षगाथा पहायला मिळते आहे. मालिकेत चिंधीचे वडील अभिमान साठे म्हणजेच सिंधुताईंच्या आयुष्यातील बापमाणसाची भूमिका अभिनेते किरण माने साकारत आहेत. या मालिकेच्या … Read more