दोघात तिसरा…!! ’36 गुणी जोडी’ मालिकेत रोहित राऊतची दमदार एंट्री; कथानकाला देणार ट्विस्ट

36 Guni Jodi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठी वाहिनीवरील ‘३६ गुणी जोडी’ हि मालिका येत्या काहीच दिवसांत निरोप घेणार आहे. असे असताना गेल्या काही दिवसापांसून मालिकेत येणारे ट्विस्ट हे प्रेक्षकांच्या पत्थ्यावर पडताना दिसत आहेत. मालिकेतली मुख्य पात्र अमुल्या आणि वेदांत या जोडीवर प्रेक्षक प्रचंड प्रेमाचा वर्षाव करत असून मालिकेला आता एक रंजक वळण देण्यासाठी आणखी एका पात्राची जबरदस्त … Read more

‘सिंधुताई माझी माई’ मालिकेत ‘ही’ अभिनेत्री साकारणार चिंधीच्या आईची भूमिका

Sinduhtai Mazi Maai

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अत्यंत लोकप्रिय वाहिनींच्या यादीत कलर्स मराठी वाहिनीचा देखील समावेश आहे. या वाहिनीवर जवळपास सर्व मालिका प्रेक्षकांच्या प्रचंड लाडक्या मालिका आहेत. अशातच ‘सिंधुताई माझी माई’ हि अनाथांची माय अशी ओळख असलेल्या दिवंगत ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर आधारलेली मालिका लवकरच सुरु होत आहे. या मालिकेतील त्वचा महत्वाच्या भूमिका कोण साकारणार हे आता … Read more

‘वरकरणी अत्यंत कोरडा वाटणारा…’; MHJ फेम ओंकार राऊतच्या वाढदिवसानिमित्त समीर चौघुलेंची खास पोस्ट

OnkarRaut_SamirChoughule

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा छोट्या पडद्यावरील मोठा लोकप्रिय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमातून अनेक कलाकार प्रकाश झोतात आले. त्यांपैकी एक म्हणजे ओंकार राऊत. आज ओंकार राऊतचा ३३ वा वाढदिवस आहे आणि यानिमित्त त्याचे चाहते सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. दरम्यान महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमातील अत्यंत लोकप्रिय सिने अभिनेते समीर चौघुले यांनी एक खास पोस्ट … Read more

‘सुंदरा..’ घेणार प्रेक्षकांचा निरोप; मालिकेच्या शेवटच्या भागाचे शूटिंग पूर्ण

Sundara Manamdhye Bharali

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही दिवसांपासून अनेक मालिका निरोप घेत असल्याचे समोर आले आहे. यातील काही मालिका तर ऐन प्रसिद्धीच्या झोतात असताना निंरोपाकडे मार्गस्थ झाल्या आहेत. तर काही मालिका केवळ टीआरपी मिळत नसल्यामुळे मेकर्सला बंद कराव्या लागत आहेत. यांमध्ये आता कलर्स मराठी वाहिनीवरील ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेचाही समावेश झाला आहे. मराठी मालिका विश्वातील हि … Read more

‘मीरा आऊट.. केतकी इन’; ‘ठरलं तर मग’ मालिकेतील साक्षी बदलली

Tharal Tar Mag

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत सध्या पहिल्या नंबरवर आहे. मालिकेतील अर्जुन आणि सायलीची जोडी प्रेक्षकांना अक्षरशः प्रेमात पाडतेय. या मालिकेने अगदी अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. मालिकेतील प्रत्येक पात्र आपापली भूमिका अव्वलरित्या साकारतो आहे. अशातच ‘बिग बॉस मराठी’तून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री मिरा जगन्नाथने नुकताच … Read more

‘लोकमान्य’ मालिकेसाठी स्पृहा जोशीने केली भावस्पर्शी गीताची रचना; प्रेक्षकांनी केले कौतुक

Spruha Joshi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठी वाहिनीवरील ‘लोकमान्य’ ही मालिका काही महिन्यांपूर्वीच सुरु झाली असताना अगदी अल्पावधीतच हि मालिका सांगतेकडे मार्गस्थ झाली आहे. या मालिकेतून लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जीवनगाथा प्रेक्षकांसमोर आणली गेली. ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असे वृत्त समोर आल्यानंतर प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान या मालिकेतील एक नव गाणं प्रेक्षकांसमोर आलंय. … Read more

विनोदवीर परतले..!! ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या नव्या भागांचे शूटिंग सुरु; सेटवरचा व्हिडीओ झाला व्हायरल

Maharashtrachi Hasyajatra

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। महाराष्ट्राची हास्यजत्रा हा सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित होणारा आणि छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय कॉमिक कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक विनोदवीर प्रकाशझोतात आले आणि प्रेक्षकांच्या मनात वसले आहेत. कोरोना काळातही या कार्यक्रमाने प्रेक्षकांची साथ न सोडता त्यांना खळखळून हसवलं. पण गेल्या दोन महिन्यांपासून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील सर्व कलाकार, तंत्रज्ञ मंडळी सुट्टीवर गेले होते … Read more

‘या कपड्यांमधून बाहेर पडणं..’; ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेला अभिनेत्याचा जड मनाने निरोप

Sunil Barve

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनवीर अशा अनेक मालिका आहेत ज्या प्रेक्षकांना दररोज न चुकता पाहतात. या सर्वच मालिकांमधील पात्रे प्रेक्षकांच्या दैनंदिन आयुष्याचा एक अविभाज्य भाग झालेली असतात. तसेच प्रेक्षकांकडून मिळणारे प्रेम, टीका, राग हा कलाकारांसाठी त्यांच्या कलेला मिळणारी दाद असते. अशी दाद ज्या भूमिकेसाठी मिळते ती भूमिका त्या त्या कलाकारासाठी देखील अत्यंत जवळची असते. … Read more

‘तब तक के लिये.. अलविदा’; ‘स्टार प्रवाह’वरील मोरे कुटुंब घेणार प्रेक्षकांचा निरोप

Sahkutumb Sahparivar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘सहकुटुंब सहपरिवार’ ही छोट्या पडद्यावर मोठा प्रेक्षक वर्ग असणारी मालिका आहे. या मालिकेचे कथानक, पात्र सर्व प्रेक्षकांच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग झाले आहेत. अशातच ही मालिका आता निरोप घेणार असल्याचे समोर आले आहे. एक हजार भागांचा टप्पा पूर्ण करून या मालिकेचा शेवट गोड होणार आहे. मंगळवारी २५ … Read more

झी मराठीची आणखी एक मालिका बंद होणार; ‘लवंगी मिरची’सुद्धा प्रेक्षकांचा निरोप घेणार

Lawangi Mirchi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘झी मराठी’ हि अत्यंत लोकप्रिय वाहिनी आहे. या वाहिनीवरील जवळपास सर्व मालिका प्रेक्षक दररोज न चुकता पाहतात. पण तरीही गेल्या काही दिवसांपासून झी मराठी वाहिनीवरील काही मालिका बंद होणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. यामध्ये ‘लोकमान्य’ आणि ‘३६ गुणी जोडी’ या मालिकांची नावे समोर आल्यानंतर आता आणखी एक मालिका बंद होणार असल्याचे … Read more

‘ठरलं तर मग’ मालिकेचे 200 भाग पूर्ण; संपूर्ण टीमने घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन

Tharal Tar Mag

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित होणारी छोट्या पडद्यावर अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेली मालिका ‘ठरलं तर मग’ सध्या टीआरपीच्या रेसमध्ये अव्वल आहे. या मालिकेला सुरु होऊन अगदी काहीच काळ लोटला असून मालिकेतील कलाकार, कथानक यांनी प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. या मालिकेतील मुख्य पात्रे म्हणजेच अर्जुन आणि सायली या जोडीला तर प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम मिळताना दिसत … Read more

मालिकेचा निरोप घेताना अभिनेता झाला भावुक; स्वामींचे आभार मानत म्हणाला, ‘एक अखंड आयुष्य..’

Vikas Patil

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्वामी समर्थांच्या जीवनावर आधारित ‘जय जय स्वामी समर्थ’ ही मालिका छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय अशी अध्यात्मिक मालिका आहे. या मालिकेतून स्वामी समर्थांचा जीवन अध्याय पाहता येत असल्यामुळे मालिकेचा प्रेक्षकवर्ग भलामोठा आहे. स्वामी समर्थांच्या जीवनावर आधारित या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने आपले पात्र पूर्ण ताकदीनिशी साकारले आहे. त्यामुळे प्रेक्षक या कलाकारांचे नेहमीच कौतुक करत … Read more

झी मराठीवरील ‘या’ 2 मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; काही महिन्यांतच गाशा गुंडाळला

Zee Marathi Serials

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठी हि अत्यंत लोकप्रिय वाहिनी आहे. या वाहिनीवरील जवळपास सर्व मालिका प्रेक्षकांच्या अत्यंत लाडक्या आहेत. प्रत्येक मालिकेचा स्वतःचा असा वेगवेगळा चाहता वर्ग आहे. मुख्य म्हणजे झी मराठीवरील सर्व मालिका कौटुंबिक असल्यामुळे परिवारासोबत कोणत्याही वयोगटातील व्यक्ती अगदी सहज पाहू शकते. त्यामुळे टीआरपी रेसमध्ये देखील झी मराठीवरील मालिका टॉप १० मध्ये असतात. दरम्यान … Read more