‘सीमा ओलांडून एखादा नट ..’; अशोक मामांना ‘महाराष्ट्र भूषण’ जाहीर होताच राज ठाकरेंचं खास ट्विट

Raj Thackeray_Ashok Saraf

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेइंडस्ट्री ज्यांच्यामूळे ओळखली जाते असे अनेक कलाकार आहेत आणि यामध्ये अशोक सराफ हे नाव अत्यंत मानाने घेतलं जात. असंख्य मराठी चित्रपट, बॉलिवूड सिनेमे, नाटक आणि मालिकांमधून ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी कायम प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. कला क्षेत्रातील त्यांच्या अमूल्य योगदानासाठी नुकताच त्यांना ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ जाहीर झाला आहे. यानिमित्त सर्व … Read more

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ जाहीर; CM शिंदेंची मोठी घोषणा

Ashok Saraf_Eknath Shinde

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना २०२३ वर्षाचा मानाचा ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज केली आहे. मुख्यमंत्र्यांनी अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल ट्विटरच्या माध्यमातून हि घोषणा केली आहे. आज अशोक सराफ यांना ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ जाहीर करताना एकनाथ शिंदे म्हणाले, ‘अशोक सराफ यांनी … Read more