‘तू माझ्या आयुष्यात असणं…’; उमेशच्या वाढदिवशी ‘त्या’ 7 फोटोंसोबत प्रियाने लिहिली खास पोस्ट

Priya Bapat_ Umesh Kamat

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वातील अत्यंत गोड जोडी म्हणेज अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री प्रिया बापट. या जोडीने मालिका, नाटक, चित्रपट अशा वेगवेगळ्या माध्यमातून कायम प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. सोशल मीडियावर हे जोडपं कायम चर्चेत असतं. अशातच आज अभिनेता उमेश कामत त्याचा ४५ वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्त मराठी सिनेविश्वातून त्याच्यावर शुभेच्छांचा होत … Read more

‘दादा एक गुडन्यूज आहे’ नाटकाने पार केला 350 प्रयोगांचा टप्पा; प्रिया बापटने शेअर केली खास पोस्ट

Priya Bapat

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री प्रिया बापट आणि तिचा पती अभिनेता उमेश कामत हे मराठी कलाविश्वात अत्यंत लोकप्रिय कपल आहे. दोघांचा वैयक्तिक आणि एकत्र असा मोठा चाहता वर्ग आहे. नाटक, मालिका, चित्रपट आणि सीरिजमधून काम करत दोघांनीही प्रेक्षकांच्या मनात स्वतःची जागा निर्माण केली आहे. दरम्यान, प्रिया बापट आणि उमेश कामत यांचं ‘दादा एक गुडन्यूज आहे’ हे … Read more

उमेश- प्रियाचा रोमँटिक लिपलॉक; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

Umesh- Priya

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय जोडपे अभिनेता उमेश कामत आणि प्रिया बापट कायम चर्चेत असतात. मराठी नाटक, मालिका, चित्रपट, वेब सिरीज अशा विविध माध्यमातून उमेश आणि प्रिया यांनी कायम प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. दोघांचाही वैयक्तिक चाहता वर्ग फार मोठा असून या जोडीचा चाहता वर्ग देखील मोठ्या संख्येत आहे. नुकताच त्यांच्या लग्नाचा वाढदिवस झाला … Read more

रंगभूमीवर उमेश- प्रियाचा धुमाकूळ; ‘जर तर ची गोष्ट’ नाटकाला मुंबई- पुण्यात भव्य प्रतिसाद

Jar Tar chi Goshta

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनलेले नाटक म्हणजे अद्वैत दादरकर, रणजित पाटील दिग्दर्शित ‘जर तर ची गोष्ट’. सोनल प्रॉडक्शन निर्मित, इरावती कर्णिक लिखित या नाटकाने सध्या सर्व नाट्यगृहांबाहेर ‘हाऊसफुल्ल’चा बोर्ड झळकळवला आहे. ५ ऑगस्टपासून नाट्यरसिकांच्या भेटीला आलेल्या या नाटकाने आतापर्यंत सुमारे १५ प्रयोग केले असून हे सर्व प्रयोग हाऊसफुल्ल गेले आहेत. यावरूनच हे … Read more

उमेश- प्रियाच्या ‘जर तर ची गोष्ट’चा दणक्यात शुभारंभ; पहिलाचं प्रयोग झाला हाऊसफुल्ल

Jar Tar Chi Goshta

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वातील अत्यंत लोकप्रिय जोडी उमेश कामत आणि प्रिया बापट हे कायम चर्चेत असतात. ही क्युट जोडी सोशल मीडियावर सक्रिय असल्यामुळे विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत नेहमीच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताना दिसतात. त्यांची केमिस्ट्री हि ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीनसुद्धा अतिशय गोड आहे. हीच केमिस्ट्री घेऊन ते पुन्हा एकदा रंगभूमीवर अवतरले आहेत. मुख्य … Read more

उमेश- प्रियाची ‘जर तर ची गोष्ट’ रंगभूमी गाजवण्यास सज्ज

Jar Tar Chi Goshta

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रिया बापट आणि उमेश कामत हे मराठी इंडस्ट्रीतील ‘क्युट कपल’ म्हणून ओळखले जातात. दोघांनीही आपल्या दर्जेदार अभिनयाने यशाचे शिखर गाठले आहे. हिंदीत आपली ओळख निर्माण करत असतानाच प्रियाने नाटकाच्या माध्यमातून निर्मिती क्षेत्रातही प्रवेश केला. तर उमेशही विविध माध्यमांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. दोघांच्याही करिअरचा आलेख वेगाने वर जात असतानाच त्यांच्या चाहत्यांना या … Read more

मौसम हाय मस्ताना!! उमेश- प्रियाने लुटला पावसात एकत्र भिजण्याचा आनंद; पहा व्हिडीओ

Umesh_ Priya

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय कपल्सपैकी एक म्हणजे अभिनेता उमेश कामत आणि त्याची पत्नी अभिनेत्री प्रिया बापट. हे कपल इतकं गोड आहे कि त्यांचा वेगवेगळा वैयक्तिक जितका चाहता वर्ग आहे त्यापेक्षा जास्त मोठा त्यांच्या जोडीचा चाहता वर्ग आहे. सोशल मीडियावर उमेश आणि प्रिया दोघेही सक्रिय असतात आणि अनेकदा एकमेकांवरील प्रेम व्यक्त करताना ते … Read more

दादा गुड न्यूज आहे..? उमेश- प्रियाचा ‘तो’ फोटो पाहून चाहत्यांनी लावले तर्क- वितर्क

Umesh_ Priya

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी कलाविश्वातील अत्यंत लोकप्रिय जोडी अभिनेता उमेश कामत आणि त्याची पत्नी अभिनेत्री प्रिया बापट सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. या दोघांचा स्वतःचा वेगळा चाहता वर्ग आहेच. शिवाय या जोडीचादेखील एक वेगळा चाहता वर्ग आहे. त्यांना एकत्र पाहिलं कि आपसूकचं तोंडातून ‘मेड फॉर इच अदर’ असे निघते. सध्या सोशल मीडियावर उमेश आणि प्रियाचा … Read more

उमेश- प्रियासोबत प्रियदर्शनीने शेअर केली खास आठवण; फोटो शेअर करत म्हणाली, ‘ते दोघेही..’

Priydarshini Indalkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठी वाहिनीवरील अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’. या कार्यक्रमाने कोविड काळातही प्रेक्षकांना हसवले. त्यामुळे या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकार हा प्रेक्षकांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. या कार्यक्रमातील सर्वच कलाकार हे सोशल मीडियावर सक्रिय असतात आणि कायम चर्चेतसुद्धा असतात. या कार्यक्रमातून प्रसिद्धी झोतात आलेली प्रियदर्शनी इंदलकर अलीकडेच सुबोध भावासोबत ‘फुलराणी’ चित्रपटात … Read more