ऐतिहासिक पावनखिंड रणसंग्राम दिनी ‘वीर मुरारबाजी’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

Veer Murarbaji

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आतापर्यंत मराठी सिनेसृष्टीतील अनेक प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांनी इतिहासाची विविध पाने रुपेरी पडद्यावर उलघडली आहेत. महाराष्ट्राचे आद्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची यशोगाथा सांगणारे हे ऐतिहासिक चित्रपट नेहमीच प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेताना दिसले. विविध ऐतिहासिक चित्रपटांच्या रिलीजदरम्यान गतवर्षी ‘वीर मुरारबाजी’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती आणि आता चित्रपटाचे पहिले पोस्टर … Read more

जीवन प्रवासाची अनुभूती घडवणारा प्रवास अनुभवा मोठ्या पडद्यावर; ‘जर्नी’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

Journey

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सचिन दाभाडे फिल्म प्रस्तुत, सचिन जीवनराव दाभाडे निर्मित, दिग्दर्शित ‘जर्नी’ चित्रपट येत्या सप्टेंबरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर झळकले आहे. नात्याचा आणि आयुष्याचा अर्थ शिकवणाऱ्या या ‘जर्नी’मध्ये शुभम मोरे, माही बुटाला, निखिल राठोड या बालकलाकारांची प्रमुख भूमिका असून याव्यतिरिक्त या चित्रपटात शंतनू मोघे, शर्वरी जेमेनीस, अंजली उजवणे, … Read more

‘त्यो उदेभान जर शेर असलं तर…’; ‘सुभेदार’ चित्रपटाचे नवे पोस्टर प्रदर्शित

Subhedar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वात गेल्या काही काळापासून एकापेक्षा एक जबरदस्त इतिहास सांगणारे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. या चित्रपटांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहासाचे दर्शन घडले. असंच इतिहासाचं आणखी एक पान उलघडायला ‘सुभेदार’ हा चित्रपट येत आहे. प्रसिद्ध लेखक आणि दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या ‘श्री शिवराज अष्टक’मधील ‘सुभेदार’ हा चित्रपट पाचवे पुष्प असून घोषणेपासून … Read more

मौका.. मौका!! नागराज मंजुळेंच्या सिनेमात काम करायचयं..? मग ही संधी सोडू नका; जाणून घ्या

Nagraj Manjule

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीला ‘फॅन्ड्री’, ‘सैराट’, ‘नाळ’ यासारखे दर्जेदार चित्रपट देणारे प्रसिद्ध दिग्दर्शक, लेखक, अभिनेते नागराज मंजुळेंसोबत काम करायचं प्रत्येक कलाकाराचं स्वप्न आहे. नागराज मंजुळे यांच्या चित्रपटांमध्ये एक गोष्ट असते जी कळत नकळत समाजातील महत्वपूर्ण विषयांना हात घालते आणि थेट मनाला भिडते. त्यांनी बनवलेली प्रत्येक कलाकृती हि प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरते. नागराज मंजुळेंचे सिनेमे मनोरंजनासोबत … Read more

जॉनी लिव्हर आणि आपला सिद्धू घेऊन येतायत ‘अफलातून’ कॉमेडी; ट्रेलर पहा, खळखळून हसा

Aflatoon

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीचा लाडका अभिनेता सिद्धार्थ जाधव आपल्या निखळ अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. तर कॉमेडीआहे बादशाह जॉनी लिव्हर त्यांच्याबद्दल तर बोलू तेव्हढं कमी. याशिवाय विजय पाटकर यांनी कॉमेडीचा एक दर्जा ठरवला आहे. त्यामुळे जेव्हा हे तिघे एकत्र येणार तेव्हा काय होणार याचा अंदाज आपण लावूच शकतो. नुकताचत्यांच्या ‘अफलातून’ या चित्रपटाचा धमाकेदार … Read more

मैत्रीचा एक अविस्मरणीय प्रवास; आनंद पंडित आणि पुष्कर जोग घेऊन येतायत ‘मुसाफिरा’

Musafiraa

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आनंद पंडित मोशन पिक्चर्स आणि पुष्कर जोग यांच्या ‘ ‘व्हिक्टोरिया’ या भयपटाने प्रेक्षकांना सुंदर स्कॉटलँडची सफर घडवल्यानंतर आता पुन्हा ही जोडी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. आनंद पंडित मोशन पिक्चर्स, गूझबम्प्स एंटरटेन्मेंट आणि नितीन वैद्य प्रॉडक्शनच्या ‘मुसाफिरा’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून अभिनेता आणि निर्माता म्हणून काम केल्यानंतर आता पुष्कर … Read more

चित्रपटगृहात लागणार ‘आणीबाणी’; मराठी कलाकारांकडून मोठी घोषणा

Aanibaani

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। राज्यात कधी काय घडेल याची काहीही शाश्वती नसताना जेव्हा मनोरंजन विश्व देखील आणीबाणीकडे वाटचाल करतं तेव्हा धाकधूक होणे फारच साहजिक आहे. असं म्हणण्याचं कारण म्हणजे काही मराठी कळकरांनी नुकतीच ‘आणीबाणी’साठी सज्ज व्हा!! अशी घोषणा केली आहे. घोषणा कसली याला आपण फर्मानचं म्हणूया. आता हि आणीबाणी म्हणजे गंभीर प्रसंगा दरम्यान देशात लागू करावी … Read more

भारतमातेचा अग्निवीर येतोय प्रेक्षकांच्या भेटीला; ‘बटालियन 60’ नव्या सिनेमाची घोषणा

Battalion 60

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपल्या देशाच्या मातीत अनेक शूरवीर होऊन गेले. ज्यांनी बॉर्डरवर भारत मातेची आन, बान अन शान कायम राखली. नेहमीच एक भव्य इतिहास रचला. ते आजही प्रत्येकाच्या समरणात राहिले. या प्रत्येक वीर पुत्राने आपल्या यशोगाथेने इतिहासाला खरा न्याय मिळवून दिला आहे. याबाबत आपण अनेक धडे, कविता, पोवाडे, सिनेमातून वारंवार जाणून घेत असतो. पण हे … Read more

सातासमुद्रापार ठरली आहे.. सोनाली आणि संतोषची ‘डेट भेट’; नव्या पोस्टरवर लाईक्सचा वर्षाव

Date Bhet

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीत सोनाली कुलकर्णी आणि अभिनेता संतोष जुवेकर यांची स्वतःची अशी एक वेगळी ओळख आहे. दोघांचाही स्वतःचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. असे असताना जर संतोष सोनालीची ‘डेटभेट’ होणार असेल तर.. मित्रांनो हि केवळ शक्यता नव्हे तर वास्तव आहे. होय. सोनाली कुलकर्णी आणि संतोष जुवेकर हि नवीकोरी फ्रेश जोडी पहिल्यांदाच एकत्र मोठ्या … Read more

चिन्मय उद्गीरकरच्या नव्या सिनेमाचा मुहूर्त संपन्न; ‘ही’ अभिनेत्री साकारणार ‘नो मेकअप लूक’

Dil Malangi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। एखाद्या कलाकारासाठी आपली भूमिका उत्तमरित्या वठवणे किती महत्वाचे असते काही वेगळे सांगायची गरज नाही. त्यामुळे भूमिकेसाठी हि कलाकार मंडळी काहीही करायची तयारी दाखवतात. ‘दिल मलंगी’ या आगामी सिनेमाच्या नायिकेने देखील आपल्या भूमिकेसाठी ‘नो मेकअप लूक’ साकारला आहे. हि अभिनेत्री म्हणजे नक्षत्रा मेढेकर. ‘दिल मलंगी’ या चित्रपटात चिन्मय उदगीरकर हा अभिनेता मुख्य भूमिकेत … Read more

‘आधी लगीन कोंढाण्याचं, मग..’; शिवराज अष्टकातील पाचवे पुष्प ‘सुभेदार’चा दमदार टीझर प्रदर्शित

Subhedar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही काळापासून महाराष्ट्राचे आद्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची यशोगाथा सांगणारे अनेक चित्रपट येऊन गेले. प्रत्येक चित्रपटात इतिहासाचे एक वेगळे पान उलगडले. शिवरायांची निस्सीम भक्ती करणाऱ्या मर्द मराठा मावळ्यांच्या धैर्यशील लढ्याच्या गाथा या चित्रपटांमधून आपण पहिल्या. ‘फर्जंद’, ‘पावनखिंड’, ‘फत्तेशिकस्त’, ‘शेर शिवराज’ या ‘शिवराज अष्टक’ चित्रपट मालिकेतील सिनेमांनी प्रेक्षकांना अक्षरशः भारावून टाकले. … Read more