मैत्री, प्रेम आणि स्वप्नांना जोडणारी ‘कन्नी’ येतेय प्रेक्षकांच्या भेटीला; पोस्टर रिलीज

Kanni

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| मैत्री, प्रेम आणि स्वप्नांना जोडणारी ‘कन्नी’ येत्या ८ मार्च रोजी चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तत्पूर्वी मकर संक्रांतीचे औचित्य साधत या चित्रपटाचे नवीन पोस्टर झळकले असून या चित्रपटातील कलाकारांनी यानिमित्ताने एकत्र येत, मकर संक्रांतही साजरी केली. हृता दुर्गुळे, शुभंकर तावडे, अजिंक्य राऊत, वल्लरी विराज आणि ऋषी मनोहर यांनी पत्रकारांसोबत पतंग उडवण्याचा आनंद … Read more

अहोभाग्यच! तेजस्विनी पंडित साकारतेय राजमाता जिजाऊसाहेबांची भूमिका; म्हणाली, ‘आनंदाहून जास्त जबाबदारी..’

Tejaswini Pandit

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री तेजस्विनी पंडितने आजवर अनेक सिनेमांमधून विविध भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. केवळ अभिनयातून नव्हे तर निर्मिती क्षेत्रात देखील तेजस्विनीने चांगले काम केले आहे. यानंतर आता तेजस्विनी पंडित एका ऐतिहासिक भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येते आहे. ‘स्वराज्य कनिका – जिजाऊ’ या चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे आणि या … Read more

‘स्वराज्य कनिका – जिजाऊ’ चित्रपटाचे पहिले पोस्टर श्री वरदविनायक बाप्पा चरणी अर्पण

Swarajya Kanika jijau

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आजवर मराठी कलाविश्वात अनेक ऐतिहासिक चित्रपट येऊन गेले. इतिहास म्हटलं कि, पहिले डोळ्यासमोर उभे राहते ती छत्रपती शिवाजी महाजांची प्रतिमा. छत्रपती शिवाजी महाराज हे अवघ्या महाराष्ट्राचे दैवत आहेत. आजही संपूर्ण मुलुख राजं पुढे नतमस्तक होतो आणि मुजरा करतो. अनेक जण छत्रपती शिवरायांचे कट्टर भक्त आहेत. आपण छत्रपती शिवरायांचा इतिहास विविध माध्यमातून पाहिला … Read more

भाऊचा नादखुळा..!! ‘डिलिव्हरी बॉय’ चित्रपटाच्या पहिल्याचं गाण्याची धमाकेदार डिलिव्हरी; पहा व्हिडीओ

Delivery Boy

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। काही दिवसांपूर्वीच ‘डिलिव्हरी बॉय’ या चित्रपटाचे एक भन्नाट पोस्टर आणि टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आले. सोशल मीडियावर झळकलेल्या पोस्टर आणि टीझरला काही दिवसातच लाखो प्रेक्षकांची पसंती मिळत असतानाच आता या चित्रपटातील पहिले भन्नाट गाणे प्रदर्शित झाले आहे. ‘भाऊचा नादखुळा’ असे बोल असलेले हे गाणे प्रथमेश परब आणि पृथ्वीक प्रतापवर चित्रित करण्यात आले आहे. … Read more

तेजश्री प्रधानचा नवा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार; अभिनेत्रीने शेअर केला डबींग स्टुडिओतील फोटो

Tejashri Pradhan

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री तेजश्री प्रधान ही मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमातून तेजश्रीने तिच्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर पाडली आहे. नुकताच तिचा पंचक हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटातून तिने साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. याशिवाय स्टार प्रवाहच्या ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत तेजश्री साकारत असलेली मुक्ता देखील … Read more

अवयव दानाची महती सांगणाऱ्या ‘8 दोन 75’ चित्रपटाचा ट्रेलर करायला लावतोय विचार; एकदा पहाच

8 don 75

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अवयवदान हा अत्यंत गंभीर विषय अतिशय हलक्या फुलक्या पद्धतीनं ८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी! या चित्रपटातून मांडण्यात आला आहे. चित्रपटसृष्टीत उत्सुकता निर्माण केलेला हा चित्रपट १९ जानेवारीला प्रदर्शित होणार असून, या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला. “८ दोन ७५” म्हणजे नक्की काय? हे या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यावर आपल्या लक्षात … Read more

‘स्वराज्य कनिका – जिजाऊ’ चित्रपटाची घोषणा; छत्रपती घडवणाऱ्या जननीची गाथा मोठ्या पडद्यावर उलघडणार

Jijau

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। राष्ट्रमाता, राजमाता जिजाबाई शहाजीराजे भोसले यांनी हिंदवी स्वराज्याची पायाभरणी करून या मुलुखाला छत्रपती शिवाजी महाराज दिले. बुद्धिमत्ता, चातुर्य, पराक्रम, शौर्य, दूरदृष्टी, कुशल राजनिती, कुटुंबवत्सल असे सगळेच गुण त्यांच्यात होते. शिवबाचे शिवराय घडवताना या माऊलीने अनेक वादळं पेलली पण या वादळात ही तेजस्वी ज्योत आणखी प्रखर झाली. प्रत्येक कसोटीवर खऱ्या उतरून या माऊलीने … Read more

‘मास्क, सॅनिटायजर, क्वारंटाईन..’; दगडूशेठ बाप्पाच्या आशीर्वादाने ‘लॉकडाऊन लग्न’ सिनेमाचे पहिले पोस्टर रिलीज

Lockdown Lagn

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दोन वर्षांपूर्वीचा कोरोना काळ आणि लॉकडाऊन हा सर्वांच्याच लक्षात आहे. याच लॉकडाऊनमधील एका लग्नाची मजेशीर गोष्ट आता “लॉकडाऊन लग्न” या आगामी चित्रपटातून मांडण्यात आली आहे. “लॉकडाऊन लग्न” या चित्रपटाचं पोस्टर लाँच नुकतेच सोशल मीडियावर करण्यात आलं असून, येत्या ८ मार्चला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. प्रवीण तरडे ह्यांचा अभिनय आपल्याला या … Read more

भाऊचा नादखुळा!! सरोगसीवर भाष्य करत इंटरटेन्मेण्टची डिलिव्हरी करणार ‘डिलिव्हरी बॉय’; टिझर बघाच

Delivery Boy

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘डिलिव्हरी बॉय’ या चित्रपटाच्या घोषणेपासूनच प्रेक्षकांना या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली होती. त्यात काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे एक भन्नाट पोस्टर सोशल मीडियावर झळकले आणि आता प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारा एक धमाकेदार टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या टीझरमध्ये प्रथमेश परब आणि पृथ्वीक प्रताप गावातील काही महिलांना ‘सरोगसी’साठी तयार करताना दिसत असून यातून … Read more

‘शिवरायांचा छावा’ चित्रपटाचा टिजर प्रदर्शित; ‘हा’ अभिनेता साकारतोय छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका

Shivrayancha Chhava

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर ‘शिवरायांचा छावा’ हा आगामी मराठी ऐतिहासिक चित्रपट चर्चेत आहे. श्री शिवराज अष्टकसोबतच दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘शिवरायांचा छावा’ हा चित्रपट कधी रिलीज होतोय याची प्रेक्षक वाट पाहत आहेत. या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाल्यापासून चित्रपटाचे कथानक आणि कलाकारांविषयी विशेष उत्सुकता पहायला मिळाली. अखेर या चित्रपटाचा टिझर समोर आल्यानंतर छत्रपती … Read more

‘प्रेम म्हणजे प्रेम असतं’ची कॉन्सेप्ट बदलणार ‘श्रीदेवी प्रसन्न’; नव्या चित्रपटाचा धमाल टीझर प्रदर्शित

Sridevi Prasanna

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘झिम्मा २’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिस अक्षरशः गाजवला. या चित्रपटातील बायकांची फौज जितकी प्रेक्षकांना आवडली तितकाच आवडला या बायकांना हॅण्डल करणारा कबीर. हि मध्यवर्ती भूमिका मराठी अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने अव्वल साकारली होती. त्यामुळे सध्या सिद्धार्थची हवा आहे. अशातच सिद्धार्थ चांदेकरच्या ‘श्रीदेवी प्रसन्न’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आणि नुकताच या चित्रपटाचा टीझर … Read more

माधुरी दीक्षितने पती श्रीराम नेनेंसह घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन; व्हिडीओ झाला व्हायरल

Madhuri Dixit

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड सिनेविश्वाची धकधक गर्ल म्हणजेच अभिनेत्री माधुरी दीक्षित हि कायम काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. आताही गेल्या काही दिवसांपासून माधुरी दीक्षित आणि तिचे पती डॉ. श्रीराम नेने चर्चेचा विषय ठरले आहेत. याचे कारण आहे त्यांचा आगामी मराठी चित्रपट ‘पंचक’. हा चित्रपट येत्या शुक्रवारी ५ जानेवारी २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. या … Read more

नवी सुरुवात!! प्रसाद ओकने केली नव्या सिनेमाची घोषणा; पहिला लूक आला समोर

Prasad Oak

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता प्रसाद ओक हा जितका उत्तम अभिनेता तितकाच उत्तम दिग्दर्शक आहे. त्यामुळे चाहतेसुद्धा प्रसादच्या आगामी प्रोजेक्ट्सची वाट पाहत असतात. गेल्या काही वर्षात प्रसाद ओक म्हणजे एक ब्रँड अशी काहीशी त्याची ओळख निर्माण झाली आहे. त्याची प्रसिद्धी रोज नव्याने वाढत आहे. या वर्षात प्रसाद ‘धर्मवीर २’मधून पुन्हा एकदा आनंद दिघे यांच्या भूमिकेतून … Read more

श्री देवी प्रसन्न!! सिद्धार्थ चांदेकरच्या नव्या सिनेमाची घोषणा; मोशन पोस्टर रिलीज

Shridevi Prasanna

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। या २०२३ वर्षात अनेक मराठी सिनेमांनी बॉक्स ऑफिस दणाणून सोडलं. ज्यामध्ये काही कौटुंबिक, रोमँटिक तर काही ऐतिहासिक चित्रपटांचा समावेश आहे. ‘महाराष्ट्र शाहीर’, ‘बाईपण भारी देवा’, ‘घर बंदूक बिर्याणी’, ‘वाळवी’, ‘बॉइज ४’, ‘झिम्मा २’ या चित्रपटांनी २०२३ या वर्षात प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. यानंतर आता नव्या वर्षात अर्थात २०२४ मध्ये येणाऱ्या एका नवीन … Read more

आदर्श शिंदे म्हणतोय ‘एन्जॉय एन्जॉय’; ‘8 दोन 75’ चित्रपटातील धमाल गाणं लाँच

8 don 75

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नव्या वर्षाच्या स्वागताला नाचण्याचा पुरेपूर आनंद मिळणार आहे. ‘८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी!’ या चित्रपटाचं एन्जॉय एन्जॉय हे धमाल गाणं लाँच करण्यात आलं असून शुभंकर तावडे, प्रियंका जाधव या गाण्यात आहेत. ‘८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी!’ हा चित्रपट नव्या वर्षात १९ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. उदाहरणार्थ निर्मित या … Read more