‘कदाचित म्हणूनच हे धाडस…’; ‘या’ चित्रपटाच्या माध्यमातून स्वप्नील जोशीचे निर्मिती क्षेत्रात पदार्पण

Nach Ga Ghuma

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। जगभरात स्त्रीच्या स्वभाव वैशिष्टय़ांवर अनेक टिप्पण्या केल्या जातात. कुणी स्त्रीला माता, जननी म्हणतं तर कुणी तिच्या अन्य रूपांची उपासना करत. काही लोक स्त्रीच्या अस्तित्वाची चेष्टा करतात तर काही मात्र स्त्रीच्या समर्पणाचे पूजन करतात. प्रत्येक माणसाचा स्त्रीच्या असण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा आहे. कुणाला ती हवीशी तर कुणाला ती नकोशी वाटते. समाजाच्या रहाटगाड्यात स्त्रीविषयीच्या … Read more

Naal 2 Teaser – ‘चैतू’ची खरी आई अबोला सोडणार..? ‘नाळ- भाग 2’चा टिझर पहा

Naal 2 Teaser

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। (Naal 2 Teaser) नागराज मंजुळेंच्या ‘नाळ’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटाच्या शेवटी छोट्या ‘चैतू’ची खरी आई त्याच्याशी न बोलताच निघून गेल्याचे आपण पाहिले. यानंतर आता चैतू त्याच्या आईला पश्चिम महाराष्ट्रात भेटायला गेला आहे आणि हि पुढची गोष्ट ‘नाळ भाग २‘मध्ये आपल्याला पहायला मिळणार आहे. अलीकडेच या चित्रपटाचे पोस्टर … Read more

‘दाखवून द्या, वामन कोण आहे..’; ‘शॉर्ट अँड स्वीट’च्या ट्रेलरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता

Short And Sweet

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। जगातील सर्वात संवेदनशील नाते म्हणजे वडिल आणि मुलगा. हे नाते घट्ट बांधून ठेवण्याचे काम आई करत असते. पण त्याच आईमुळे जर नात्यात दुरावा आला तर…? कोणत्याही नात्यात सुसंवाद महत्वाचा. पण संजू आणि त्याच्या बाबांचा तर कधी संवाद झालाच नाही. त्याच्या बाबांची ओळख त्याच्याच आईने लपवली. पण का..? कश्यासाठी..? याच प्रश्नांची उत्तर घेऊन … Read more

Jhimma 2 – ‘पुढच्या ट्रिपची तारीख ठरली…’; चित्रपट ‘झिम्मा 2’ प्रदर्शनाच्या वाटेवर

Jhimma 2

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। (Jhimma 2) कोरोनाच्या भीषण काळानंतर चित्रपटगृह खुलताच पहिला प्रदर्शित होणारा मराठी चित्रपट ठरला ‘झिम्मा’. या चित्रपटाने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट चांगलाच गाजला. स्त्री वर्गाने ‘झिम्मा’ या चित्रपटाला अगदी डोक्यावर उचलून घेतले. तेव्हापासून या चित्रपटाचा पुढील भाग कधी येणार..? या प्रतीक्षेत सारेच जण होते. अखेर आता लवकरच ‘झिम्मा २’ … Read more

‘दोस्तीत कुस्ती नाय पाहिजे…’; शाळेतल्या प्रेमाची आठवण करून देणार ‘रंगीले फंटर’

Rangiley Funter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। शाळेच्या अल्लड वयातलं प्रेम, त्यासाठी केलेली धडपड आणि त्यातून झालेली धमाल याची गोष्ट ‘रंगीले फंटर’ या चित्रपटातून उलगडणार आहे. दोस्तीत कुस्ती नाय पाहिजे अशी टॅगलाइन आणि उत्तम स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. ए. के. इंटरनॅशनल मुव्हीजच्या प्रशांत अडसूळ, शशिकांत अडसूळ यांनी ‘रंगीले फंटर’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. आजवर अनेक … Read more

बाप लेकाच्या नात्याची ‘शॉर्ट अँड स्वीट’ गोष्ट; ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Short And Sweet

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपण सारेच जाणतो कि, वडिल आणि मुलाचे नाते हे नेहमीच संवेदनशील असते. मुळात वडिल आणि मुलाचे नाते आईच्या माध्यमातून जोडले जाते. ती या दोघांमधील दुवा असते. त्यामुळे या नात्यात खरी कसोटी असते ती आईची. या नात्यात सुसंवाद साधला गेला तर हे नाते खूप सुंदर बहरू शकते. अशाच नात्यावर भाष्य करणाऱ्या ‘शॅार्ट अँण्ड … Read more

एकाच चित्रपटातून 16 विनोदवीर घालणार धिंगाणा; ‘एकदा येऊन तर बघा’चा फुल्ल कॉमेडी टीझर व्हायरल

Ekda Yeun Tar Bagha

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून अनेक विनोदवीर प्रेक्षकांच्या भेटीस आले. त्यापैकी एक म्हणजे अभिनेता प्रसाद खांडेकर. एक उत्तम अभिनेता म्हणून तो सर्वांसमोर आला आणि आता ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटाच्या निमित्ताने तो पहिल्यांदाच दिग्दर्शक म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात दिग्गज विनोदवीरांची स्टारकास्ट पहायला मिळणार असून नुकताच याचा टिझर रिलीज झाला … Read more

गर गरा ‘भिंगोरीsss’; ‘नाळ- भाग 2’मधील पहिलं वहिलं गाणं श्रोत्यांच्या भेटीला

Naal Part 2

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नागराज पोपटराव मंजुळे यांचा २०१८ साली प्रदर्शित झालेला ‘नाळ’ सुपरहिट चित्रपट ठरला. राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या या चित्रपटाची प्रेक्षकांशी नाळ जोडली गेली. ‘चैत्या’चे बोबडे बोल सगळ्यांनाच भावले, गाणीही प्रचंड लोकप्रिय झाली. आता ‘नाळ भाग २’ प्रदर्शनाच्या वाटेवर असतानाच या चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित झाले आहे. ‘भिंगोरी’ असे गाण्याचे बोल असून ए. व्ही. प्रफुल्लाचंद्रा … Read more

‘बॉईज 4’ मधील नव्या जनरेशनचं नवंकोरं गाणं रिलीज; ऐकणार तो थिरकणार

Ye Na Rani

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘बॅाईज’ चित्रपटाच्या सगळ्या भागांची खासियत म्हणजे त्यातील गाणी. या गाण्यांनी अवघ्या महाराष्ट्राला वेड लावले. ही गाणी, त्यातील हूक स्टेप हे सगळेच ट्रेण्डिंगमध्ये असते. लवकरच प्रदर्शित होणाऱ्या ‘बॅाईज ४’मधील गाण्यांनीही यापूर्वीच संगीतप्रेमींना वेड लावले आहे. आता ‘बॅाईज ४’मधील प्रत्येकाला थिरकायला लावणारे ‘ये ना राणी’ हे पार्टी साँग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. सुमंत शिंदे, … Read more

डॅडींचा जावई म्हणतोय, ‘आता खुर्ची आपलीच’; सत्ता संघर्षावर आधारित चित्रपटात साकारणार महत्वाची भूमिका

Khurchi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अचानक झालेला सत्ताबदल आणि अचानक बदललेलं सरकार उभ्या महाराष्ट्राने पाहिलं. त्यामुळे गेल्या काही काळापासून राज्यातील सत्तासंघर्ष हा मोठा चर्चेचा विषय ठरला आहे. त्यामुळे गेल्या काही काळात सत्तासंघर्षावर आधारित अनेक चित्रपट तसेच वेबसीरिज रिलीज झाले. ज्याला प्रेक्षकांनी देखील चांगला प्रतिसाद दिला. यानंतर आता आणखी एक चित्रपट प्रदर्शित होतो आहे. ज्याचे नाव ‘खुर्ची’ असे … Read more

‘क्लब 52’चा नवा प्लेयर; कधी काळचा ज्युनिअर आर्टिस्ट आज साकारतोय महत्वाची भूमिका

Club 52

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। एक डाव नियतीचा अशी टॅगलाईन असलेल्या “क्लब 52” या चित्रपटातील अभिनेता भरत ठाकूरनं या टॅगलाइनचा पुरेपूर अनुभव घेतला आहे. ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून सुरुवात करून महत्त्वाच्या भूमिकेपर्यंतचा प्रवास भरतनं केला आहे. “क्लब 52” हा चित्रपट १५ डिसेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. नाथ प्रॉडक्शन्स प्रस्तुत “क्लब 52” या चित्रपटाची निर्मिती वैशाली ठाकूर यांनी … Read more

‘गडकरी’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थित पार पडला सोहळा

Gadkari

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘हायवे मॅन ॲाफ इंडिया’ अशी ओळख असणाऱ्या नितीन जयराम गडकरी यांच्या जीवनावर आधारित ‘गडकरी’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. दरम्यान नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा नागपूर येथे दिमाखात पार पडला. या वेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय क्रिकेटर उमेश यादव यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी चित्रपटात नितीन गडकरी यांची … Read more

घटस्थापनेच्या मुहूर्तावर ‘पठ्ठे बापूराव’ चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरचे अनावरण

Paththe Bapurao

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता, दिग्दर्शक प्रसाद ओक यांनी “कच्चा लिंबू”, “हिरकणी”, “चंद्रमुखी” अशा चित्रपटांतून आपलं दिग्दर्शकीय कौशल्य दाखवून दिलं आहे. आता ते शाहिरी परंपरेतलं अजरामर नाव असलेल्या लोकशाहीर पठ्ठे बापूराव यांचं जीवनचरित्र ‘पठ्ठे बापूराव’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर घेऊन येत असून, या चित्रपटात त्यांच्यासह अमृता खानविलकर “पवळा” च्या भूमिकेत दिसणार आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर या चित्रपटाच्या … Read more

‘गडकरी’ चित्रपटात ‘हा’ अभिनेता साकारणार नितीन गडकरींची भूमिका

Gadkari

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ए एम सिनेमा आणि अभिजीत मजुमदार प्रस्तुत, अक्षय देशमुख फिल्म्स निर्मित ‘गडकरी’ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. सामान्य नागरिकांसाठी असामान्य कार्य करणाऱ्या या नेत्याला जाणून घेण्यासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत. यापूर्वी या चित्रपटाचे पोस्टर, टिझर झळकल्यानंतर प्रेक्षकांना उत्सुकता होती ती, नितीन गडकरी यांची भूमिका कोण साकारणार याची. आता या चित्रपटाचे … Read more

सोनाली कुलकर्णी म्हणतेय ‘काही म्हणा माझा गुन्हा…’; ‘शॉर्ट ॲण्ड स्वीट’मधील गोड गाणे प्रदर्शित

Short And Sweet

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। शुभम प्रोडक्शन प्रस्तुत पायल गणेश कदम, विनोद राव निर्मित ‘शॉर्ट ॲण्ड स्वीट’ या चित्रपटातील ‘काही म्हणा माझा गुन्हा…’ हे गोड गाणे प्रदर्शित झाले आहे. सोनाली कुलकर्णी आणि श्रीधर वत्सर यांच्यावर चित्रित करण्यात आलेले हे सुरेख गाणे आनंदी जोशीने गायले असून या रोमँटिक गाण्याचे बोल मंगेश कांगणे यांचे आहेत. या संतोष मुळेकर यांनी … Read more