‘कुछ मिठा हो जाये…’ म्हणत प्रसाद ओकसोबत ‘हा’ अभिनेता वाढवणार ‘जिलबी’ची गोडी

Jilbi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता प्रसाद ओक हा कायम चर्चेत असतो. कधी अभिनेता म्हणून तर कधी दिग्दर्शक म्हणून प्रसादने सिनेविश्वात स्वतःचे असे एक स्थान निर्माण केले आहे. ‘चंद्रमुखी’, ‘धर्मवीर’ चित्रपटांनंतर आता प्रसादने अलीकडेच ‘जिलबी’ या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाचा मुहूर्त देखील पार पडला आहे. सोशल मीडियाच्या माध्यामातून प्रसाद ओकने या चित्रपटाची घोषणा … Read more

‘बॉईज 4’ करणार चौपट धमाका; भन्नाट टीझर आला प्रेक्षकांच्या भेटीला

Boys 4

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। विशाल सखाराम देवरूखकर दिग्दर्शित ‘बॅाईज ४’ या चित्रपटाचे भन्नाट ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाले आहे. काही दिवसांपूर्वीच या कलाकारांचे पोस्टर झळकले होते. यात सुमंत शिंदे, पार्थ भालेराव, प्रतिक लाड, अभिनय बेर्डे, निखील बने, गौरव मोरे, रितुजा शिंदे, जुई बेंडखळे, गिरीष कुलकर्णी, यतीन कार्येकर, समीर धर्माधिकारी आणि ओम पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत. … Read more

‘बॉईज 4’मध्ये नवे चेहरे दिसणार..; नव्या दोस्तांसोबत ढुंग्या, धैऱ्या अन कबीर थिएटरमध्ये राडा करणार

Boys 4

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॅाईज, बॅाईज २, बॅाईज ३ बॅाक्स ॲाफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर आता या बॅाईजची ही धमाल चौपट पटीने वाढणार आहे. कारण ‘बॅाईज ४’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटातील कलाकारांनी आपल्या सहकलाकारांचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर करत असतानाच अखेर सर्वांचे असे एक पोस्टर नुकतेच झळकले आहे. त्यामुळे आता ‘बॅाईज ४’मध्ये या मोठ्या गॅंगची … Read more

‘दुनिया गेली तेल लावत..’; ‘तीन अडकून सीताराम’मधील भन्नाट गाणे प्रदर्शित

Teen adkun Sitaram

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘दुनिया गेली तेल लावत’ हे तीन बिनधास्त मित्रांचे बिनधास्त गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. चित्रपटाच्या अफलातून ट्रेलरनंतर आता ‘दुनिया गेली तेल लावत’ हे एनर्जेटिक गाणे सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे. परदेशात व्हेकेशनला गेलेल्या या तीन मित्रांची काय काय धमाल चालू आहे, हे या गाण्यातून दिसतेय. दुनियाची पर्वा न करता बेफीकर असलेले हे मित्र व्हेकेशनचा … Read more

लव्ह ॲट फर्स्ट हँड.. अतरंगी, तिरकस, विनोदी प्रेमकथा सांगणाऱ्या ‘आत्मपॅम्फ्लेट’चा ट्रेलर एकदा पहाच

Aatmapamphlet

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अत्यंत अतरंगी, तिरकस विनोदी प्रेमकथा सांगणाऱ्या ‘आत्मपॅम्फ्लेट’ चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलरची सुरुवातच अतिशय धमाकेदार असून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढवणारा हा ट्रेलर आहे. एका किशोरवयीन अतिसामान्य मुलाचे आत्मचरित्र यात पाहायला मिळणार आहे. हे आत्मपॅम्फ्लेट येत्या ६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. आशिष अविनाश बेंडे दिग्दर्शित या चित्रपटाचे लेखन हरिश्चंद्राची … Read more

तीन मित्र, ‘ती’ रात्र आणि पार्टी.. त्यानंतर काय घडलं..? ‘तीन अडकून सीताराम’चा ट्रेलर भेटीला

Teen Adkun Sitaram

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। काही दिवसांपूर्वी ‘तीन अडकून सीताराम’ चित्रपटाचा जबरदस्त टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला होता. टिझरला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असतानाच आता ‘तीन अडकून सीताराम’चा भन्नाट ट्रेलरही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलर पाहून लक्षात येते की तीन बिनधास्त मित्र मजा करायला विदेशात जातात आणि तिथे त्यांच्याबरोबर एक अनपेक्षित घटना घडते. त्या रात्री पार्टीनंतर नेमकं … Read more

‘रावण कॉलिंग’मध्ये मोठी स्टारकास्ट; फर्स्ट क्लॅप देऊन अमित ठाकरेंनी केला शूटिंगचा श्रीगणेशा

Raavan Calling

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। श्री गजानन प्रॉडक्शन निर्मित ‘रावण कॉलिंग’ या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा अलीकडेच पार पडला. यावेळी अमित राज ठाकरे यांनी मुहूर्ताचा पहिला क्लॅप दिला आणि त्यानंतर शूटिंगला दणक्यात सुरुवात झाली आहे. संदीप दंडवते, संदीप बंकेश्वर आणि अभिषेक गुणाजी यांची पटकथा असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक गुणाजी आणि संदीप बंकेश्वर यांनी केले आहे. तर या … Read more

प्रसिद्ध अभिनेते मिलिंद गुणाजींच्या मुलाचे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण

Abhishek Milind Gunaji

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। श्री गजानन प्रॉडक्शन निर्मित ‘रावण कॉलिंग’ या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा नुकताच पार पडला. यावेळी अमित राज ठाकरे यांनी मुहूर्ताचा पहिला क्लॅप दिला. संदीप दंडवते, संदीप बंकेश्वर आणि अभिषेक गुणाजी यांची पटकथा असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक गुणाजी आणि संदीप बंकेश्वर यांनी केले आहे. तर या चित्रपटाची सहायक पटकथा आणि संवाद सचिन दरेकर … Read more

किशोरवयीन प्रेमाची गंमतीशीर कथा ‘आत्मपॅम्फ्लेट’; लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Aatmapamphlet

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘वाळवी’च्या भव्य यशानंतर परेश मोकाशी पुन्हा एकदा एक नवीन लेखन घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या आगामी कलाकृतीचे नाव ‘आत्मपॅम्फ्लेट’ असे आहे. ७३’व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड झालेल्या या चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. जो तुफान व्हायरल होत आहे. आशिष अविनाश बेंडे दिग्दर्शित या चित्रपटात ओम बेंडखळे, प्रांजली श्रीकांत भीमराव … Read more

‘तीन अडकून सीताराम’चा गुंता सुटणार का..?; लेखक ऋषिकेश जोशी म्हणाले, ‘काही रहस्य..’

Hrishikesh Joshi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अत्यंत वेगळ्या शीर्षकाचा ‘तीन अडकून सीताराम’ हा चित्रपट सध्या फारच चर्चेत आहे. येत्या २९ सप्टेंबर २०२३ रोजी हा चित्रपट रिलीज होऊ घातला आहे. अलीकडेच या चित्रपटाचे पोस्टर आणि टिझर रिलीज झाला आहे. दरम्यान या चित्रपटाचा जबरदस्त टिझर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा टिझर बघून चित्रपटाविषयीची उत्कंठा आणखीनच शिगेला पोहोचली आहे. हा … Read more

प्रसादच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगचा श्रीगणेशा; ‘जिलबी’ वाढवणार प्रेक्षकांसोबतच्या नात्यातील गोडवा

Jilebi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता प्रसाद ओक गेल्या वर्षपासून चांगलाच फॉर्मात आहे. एक अभिनेता म्हणून तो कमाल आहेच, शिवाय त्याने दिग्दर्शित केलेला चित्रपटदेखील प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडला आहे. प्रसाद ओक दिग्दर्शित ‘चंद्रमुखी’ आणि अभिनित ‘धर्मवीर’बद्दल तर बोलू तेव्हढं कमीचं. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिस असं काही गाजवलं की बस्स!! यानंतर प्रसादचं प्रेक्षकांशी असलेलं नातं आणखीच बहरत गेलं … Read more

‘बॉईज 4′ येणार धमाका होणार…’; कबीर, ढुंग्या, धैर्या पुन्हा येतायत प्रेक्षकांच्या भेटीला

Boys 4

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी चित्रपटांच्या इतिहासातील सुपरहिट ब्लॉकबस्टर ‘बॉईज’च्या सिरीजने आतापर्यंत प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे. ‘बॉईज ३’च्या भरघोस यशानंतर आता ‘बॉईज ४’ लवकरच धमाका करायला येत आहेत. नुकतेच ‘बॉईज ४’चे पोस्टर सोशल मीडियावर झळकले असून ‘आपण येणार तर धमाका होणार’ असं म्हणत ‘बॉईज ४’ येत्या २० ऑक्टोबर सर्वांच्या भेटीला येत आहेत. हे पोस्टर सध्या … Read more

‘दुनिया गेली तेल लावत..’; ‘तीन अडकून सीताराम’च्या टीझरचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Teen Adkun Sitaram

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। इतके दिवस ज्या चित्रपटाविषयी प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली होती त्या ‘तीन अडकून सीताराम’ या चित्रपटाचे जबरदस्त टिझर सोशल मीडियावर अखेर झळकले आहे. टिझर बघून या चित्रपटाविषयीची उत्कंठा आता आणखीनच शिगेला पोहोचली आहे. टिझर अतिशय धमाल असून यात काहीतरी गुंतागुंत दिसत आहे. आता हा सुरू असलेला गोंधळच नेमका काय आहे, कशामुळे आहे, याचेच … Read more

‘तीन अडकून सीताराम’च्या जाळ्यात अडकले ‘हे’ कलाकार; पोस्टर झालं रिलीज

Teen Adkun Sitaram

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। हृषिकेश जोशी लिखित, दिग्दर्शित ‘तीन अडकून सीताराम’ हा चित्रपट येत्या २९ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाच्या घोषणेपासूनच यात नेमकं काय आहे, याविषयी अनेकांच्या मनात कमालीची उत्सुकता आहे आणि या उत्सुकतेचे कारण म्हणजे चित्रपटाचे नाव. सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि. आणि नितीन वैद्य प्रोडक्शन प्रस्तुत या चित्रपटात वैभव तत्ववादी, संकर्षण कऱ्हाडे, … Read more

‘सुभेदार’ चित्रपटाचा Book My Show’वर डंका; रिलीजआधीच केला ‘असा’ रेकॉर्ड

Subhedar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिग्पाल लांजेकर यांच्या श्री शिवराज अष्टकाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’ आणि ‘शेर शिवराज’ हे श्री शिवराज अष्टकातील चार चित्रपट तुफान गाजले. यानंतर आता पाचवे चित्रपुष्प ‘सुभेदार’ येत्या २५ ऑगस्ट २०२३ रोजी प्रदर्शित होऊ घातला आहे. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. अशातच आता रिलीजआधीच या चित्रपटाने एक भव्य … Read more