‘त्या’ प्रथेमुळे बदलणार गुंजा- कबीरचं आयुष्य; नव्या मालिकेच्या प्रोमोने वाढवली प्रेक्षकांची उत्कंठा

Kunya Rajachi Tu Ga Rani

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच एक नवीकोरी मालिका येत आहे. जिचं नाव ‘कुन्या राजाची गं तू रानी’ असे आहे. या मालिकेतून लोकप्रिय ठरलेली मराठी मालिका ‘जीव झाला येडापीसा’ फेम अभिनेत्री शर्वरी जोग आणि ‘फुलाला सुंगंध मातीचा’ फेम अभिनेता हर्षद अटकरी एकत्र दिसणार आहेत. हि मालिका येत्या १८ जुलै २०२३ पासून स्टार प्रवाह या … Read more

खूप कौतुक अन खूप अभिमान!! हृताने ‘या’ कारणामूळे शेअर केली नवऱ्यासाठी खास पोस्ट; म्हणाली..

Hruta Durgule

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेत्री हृता दुर्गुळेने विविध मालिका तसेच चित्रपट आणि अगदी नाटक अशा विविध माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. निखळ सौंदर्य, सुंदर अभिनय आणि गोड हास्याच्या जोरावर तिने कायमच प्रेक्षकांच्या मनावर राज्य केल आहे. हृता दुर्गुळे ही सोशल मिडीयावर प्रचंड सक्रिय असते आणि त्यामुळे ती नेहमीच विविध लूक, फोटो तसेच व्हिडीओ पोस्ट शेअर … Read more

अभिनेता अजिंक्य राऊतचं छोट्या पडद्यावर कमबॅक; नव्या मालिकेचा प्रोमो झाला रिलीज

Ajinkya Raut

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। छोट्या पडद्यावर ‘विठू माऊली’च्या भूमिकेतून घराघरांत आणि प्रेक्षकांच्या मनामनांत पोहोचलेला अभिनेता अजिंक्य राऊत सध्या बराच चर्चेत आहे. ‘विठू माउली’ या मालिकेनंतर अजिंक्य ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेत ‘इंद्रा’ ही भूमिका साकारताना दिसला. त्याच्या या भूमिकेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. अजिंक्यने केवळ मालिकाच नव्हे तर काही मराठी चित्रपटांमध्येही काम केले आहे. ‘टकाटक … Read more

मन झुलतया गात गानी.. ‘कुन्या राजाची गं तू रानी’; नव्या मालिकेतून ‘गुंजा’ येतेय प्रेक्षकांच्या भेटीला

Kunya Rajachi Ga Tu Rani

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी टीव्ही मनोरंजन विश्वातील अतिशय गोड चेहरा, सुंदर हास्य आणि मधुर आवाज असलेली अभिनेत्री शर्वरी जोगने विविध मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवली. आतापर्यंत ‘जीव झाला येडापीसा’, ‘जाऊ नको दूर बाबा’ अशा मालिकांमधून ती अत्यंत लक्षवेधी आणि महत्वाच्या भूमिका साकारून प्रकाश झोतात आली आहे. एकांकिका, नाटक, मालिका अशा विविध माध्यमातून तिने अनेक विविध … Read more