वैभव मांगलेंनी बनवले मुलांसाठी टेस्टी पराठे; सोशल मीडियावर व्हिडीओ झाला व्हायरल

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘टाईमपास’ चित्रपटातील शाकाल ते ‘अलबत्या गलबत्या’मधील चेटकीण अशा एकापेक्षा एक सरस भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे अभिनेते वैभव मांगले सोशल मीडियावर फार सक्रिय असतात. नाटक, चित्रपट, मालिका अशा तिन्ही माध्यमातून वैभव मांगले यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. सध्या ते ‘मर्डरवाले कुलकर्णी’ या नाटकाद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. मात्र कामात व्यस्त असूनही … Read more

‘हिंसा आणि लैंगिकता…’; वैभव मांगलेंची ‘अ‍ॅनिमल’ सिनेमाबाबत शेअर केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत

Vaibhav Mangle

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी कला विश्वातील अशी अनेक कलाकार मंडळी आहेत जी स्पष्ट आणि परखड बोलण्यासाठी ओळखली जातात. यांपैकी एक म्हणजे प्रसिद्ध अभिनेते वैभव मांगले. गेली अनेक वर्ष वेगवेगळ्या माध्यमातून विविध ढंगाच्या भूमिका साकारत त्यांनी मोठा प्रेक्षक वर्ग निर्माण केला आहे. जितका उत्तम नट तितकाच उत्तम वक्ता म्हणून वैभव मांगले यांच्याकडे पाहिले जाते. अनेकदा समाजातील … Read more

ही प्रथा कुठून सुरू झाली..? वैभव मांगले यांच्या संतप्त फेसबुक पोस्टने वेधलं लक्ष

Vaibhav Mangle

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नाटक, मालिका आणि चित्रपटांमधून एकापेक्षा एक सरस भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारे अभिनेते वैभव मांगले सोशल मीडियावर फार सक्रिय असतात. केवळ मनोरंजन विश्वात नव्हे तर जगभरात सुरु असलेल्या गोष्टींचा आढावा घेत ते व्यक्त होताना होताना दिसतात. त्यामुळे केवळ अभिनेता म्हणूनच नाही तर सोशल मीडियावर त्यांच्याकडून शेअर केल्या जाणाऱ्या पोस्टसाठीदेखील … Read more