वैभव तत्ववादीच्या क्युट डान्स स्टेप्सने नेटकऱ्यांना पाडलं प्रेमात; व्हिडीओ झाला व्हायरल

Vaibhav Tatwavadi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजनसृष्टीत वैभव तत्तवादी हा सध्या आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. त्यांची उंची, त्याची स्माईल आणि देखणेपणा त्याला इतरांपेक्षा वेगळेपण देते. त्यामुळे वैभवची फॅन फॉलोईंग काही औरच आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर वैभवने आजपर्यंत अनेकप्रकारच्या वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. चॉकलेट हिरो म्हणून वैभवने साकारलेल्या भूमिकांवर प्रेक्षक इतके भाळले आहेत कि वैभवच्या लिस्टमध्ये … Read more

‘तीन अडकून सीताराम’ पाहिल्यानंतर सुबोध भावे म्हणाला, ‘परिस्थितीनुसार घडणारे विनोद..’

Subodh Bhave

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नुकताच २९ सप्टेंबर २०२३ रोजी, शुक्रवारी ‘तीन अडकून सीताराम’ हा नकोरे धमाल चित्रपट प्रदर्शित झाला आहे. जो गेल्या काही दिवसापासून सातत्याने चर्चेत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला सध्या प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत असून कला विश्वातून अभिनेता सुबोध भावेची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. या चित्रपटात तीन अतरंगी मित्रांची भलतीच दुनियादारी आपल्याला … Read more

‘तीन अडकून सीताराम’च्या जाळ्यात अडकले ‘हे’ कलाकार; पोस्टर झालं रिलीज

Teen Adkun Sitaram

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। हृषिकेश जोशी लिखित, दिग्दर्शित ‘तीन अडकून सीताराम’ हा चित्रपट येत्या २९ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाच्या घोषणेपासूनच यात नेमकं काय आहे, याविषयी अनेकांच्या मनात कमालीची उत्सुकता आहे आणि या उत्सुकतेचे कारण म्हणजे चित्रपटाचे नाव. सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि. आणि नितीन वैद्य प्रोडक्शन प्रस्तुत या चित्रपटात वैभव तत्ववादी, संकर्षण कऱ्हाडे, … Read more

‘किलर स्माईल.. जबरा स्टाईल..’; वैभव तत्त्ववादीचा डान्स व्हिडीओ व्हायरल

Vaibhav Tatwawadi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। वैभव तत्ववादी हा मराठी सिनेविश्वातील आघाडीचा अभिनेता आहे. वैभवला जबरदस्त लूक, देखणा चेहरा आणि कमालीची स्माईल दैवी देणगी म्हणून मिळाली आहे. त्यामुळे लाखो तरुणींच्या दिलाची तो धडकन आहे. शिवाय वैभव सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. ज्यामुळे विविध फोटो, व्हिडीओ, आगामी प्रोजेक्ट्सची माहिती तो आवर्जून शेअर करताना दिसतो. त्याच्या प्रत्येक फोटोवर तरुण चाहतींच्या … Read more

‘गुलाबजाम 2’मधून सिद्धार्थ चांदेकरचा पत्ता कट; सोनाली कुलकर्णीसोबत झळकणार ‘हा’ अभिनेता

Gulabjam 2

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकर यांचा ‘गुलाबजाम’ हा चित्रपट अत्यंत वेगळ्या विषयामुळे प्रचंड गाजला होता. साखरेच्या पाकात डुबुक बुडणारा आणि जिभेवर ठेवताच मन आनंदित करणारा ‘गुलाबजाम’ त्याच्या पाककृतीसह प्रेक्षकांच्या मनात उतरला. एक वेगळा विषय आणि वेगळी मांडणी या चित्रपटाची जमेची बाजू ठरली. शिवाय सोनाली कुलकर्णी आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी आपल्या … Read more