‘हि’ प्रसिद्ध मराठी अभिनेत्री होती किरण मानेंची ‘क्रश’; पोस्ट शेअर करत म्हणाले, ‘.. मी दिवाना होतो’

Kiran Mane_Vandana Gupte

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते किरण माने हे सोशल मीडियावर कायम विविध गोष्टींमुळे चर्चेत असतात. कधी आगामी प्रोजेक्ट तर कधी एखादी बेधडक पोस्ट हि किरण माने चर्चेत असण्याची मुख्य कारणे. किरण माने यांनी अलीकडेच एक खास पोस्ट शेअर करत आपल्या पहिल्या वहिल्या क्रशबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. किरण मानेंची क्रश दुसरी तिसरी … Read more

मंजुळेंच्या ‘सैराट’वर शिंदेंचा ‘बाईपण..’ भारी पडणार; कमाईचा आकडा नवा विक्रम करणार..?

Baipan Bhaari Deva

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ हा मराठी चित्रपट ३० जून २०२३ रोजी महाराष्टात सर्वत्र प्रदर्शित झाला. या चित्रपटाची घोषणा झाली तेव्हापासूनच कथानकाबद्दल एक विशेष ओढ कायम राहिली. हि ओढ आता चित्रपट गृहात मिळणाऱ्या प्रतिसादावरून किती प्रभावी आहे ते दिसत आहे. बघता बघता हा चित्रपट सर्व विक्रम तोडत एक नवा विक्रम तयार … Read more

‘बाईपण भारी देवा’च्या टीमने साजरं केलं चित्रपटाचं घवघवीत यश; Success Party’चे व्हिडीओ व्हायरल

Baipan Bhaari Deva

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| केदार शिंदे यांचा ‘ बाईपण भारी देवा’ हा चित्रपट मराठी चित्रपट सृष्टीसाठी दर्जेदार कलाकृती ठरला आहे. या चित्रपटातील ६ बहिणींची कथा प्रेक्षकांना इतकी आवडली की हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमालीची कमाई करताना दिसतो आहे. या चित्रपटाला विशेषतःमहिला प्रेक्षक वर्गाचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत एका दिवसात सर्वाधिक कमाई करणारा … Read more

केदार शिंदेंनी वापरला वंदना गुप्तेंसाठी ‘तो’ शब्द; Insta स्टोरी झाली व्हायरल

Kedar Shinde_Vandana Gupte

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। केदार शिंदेंचा ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट थिएटरमध्ये नुसता धुमाकूळ घालतो आहे. या चित्रपटाने महिला प्रेक्षकांच्या मनावर अशो काही भुरळ घातली आहे कि बाईपणाची ताकद बॉक्स ऑफिसवर अगदी स्पष्ट दिसून येतेय. शक्यतो पावसाळ्यात चित्रपट पहायला प्रेक्षक मुद्दाम घराबाहेर जाणं टाळतात. पण या चित्रपटाच्या बाबतीत हे चित्र अगदी उलटं झालं आहे. या चित्रपटाने … Read more