MHJ फेम वनिता खरातची ‘या’ मालिकेत खतरनाक एंट्री; साकारतेय महत्वपूर्ण भूमिका

Vanita Kharat

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कॉमिक शो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मधून अनेक विनोदी कलाकार प्रकाश झोतात आले. यांपैकी एक आणि प्रेक्षकांची अत्यंत लाडकी अभिनेत्री म्हणजे वनिता खरात. परफेक्ट कॉमिक टायमिंगच्या जोरावर वनिताने स्वतःचा चाहता वर्ग निर्माण केला आहे. आतापर्यंत तिने सादर केलेल्या प्रत्येक प्रहसनात तिच्या पदरी आलेली भूमिका गाजली आहे. केवळ महाराष्ट्राची हास्यजत्रा नव्हे … Read more

‘आमची मुलीकडची पडकी बाजू…’; लग्नाला 6 महिने पूर्ण होताच वनीने शेअर केला ‘तो’ व्हिडीओ

Vanita_Sumit

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठीवरील अत्यंत लोकप्रिय कॉमिक शो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून वनिता खरात घराघरांत आणि प्रेक्षकांच्या मनामनात शिरली आहे. तीचं विनोदाचं परफेक्ट टायमिंग नेहमीच सगळ्यांना खळखळून हसवतं. तिचा मोठा चाहता वर्ग आहे. वनिताने २ फेब्रुवारी २०२३ रोजी बॉयफ्रेंड सुमित लोंढेबरोबर थाटामाटात लग्न केले आणि या अविस्मरणीय क्षणाला आता बरोबर ६ महिने पूर्ण झाले आहेत. या … Read more

एका कलाकाराला आणि काय हवं!! MHJ टीमला अमेरिकेत तुफान प्रतिसाद; वनिताने शेअर केला व्हिडीओ

Vanita Kharat

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठीवरील हास्यजत्रा हा कार्यक्रम तुफान लोकप्रिय आहे. केवळ देशात नव्हे तर विदेशातही या कार्यक्रमाचे आणि यातील विनोदवीरांचे चाहते आहेत. सध्या हास्यजत्रेचे समीर चौघुले, प्रसाद खांडेकर, प्रियदर्शनी इंदलकर, पृथ्वीक प्रताप, गौरव मोरे, वनिता खरात, शिवाली परब हे सगळे अवली कलाकार अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी अमेरिकेत लाइव्ह शो करून ही टीम परदेशातील प्रेक्षकांचे … Read more

सुमितला येतेय वनिताची आठवण; ‘लवकर परत ये…’ म्हणत शेअर केली क्युट पोस्ट

Sumit_Vanita

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कॉमिक शो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून प्रकाशझोतात आलेली वनिता खरात बघता बघता प्रेक्षकांच्या घरात आणि मनात एक अढळ स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाली आहे. शोमध्ये विविध स्कीटदरम्यान वनिता साकारत असलेली पात्रे हि नेहमीच प्रेक्षकांना भावतात. मग ती मामी असो, सासूबाई असो किंवा खरात काकू. वनिताचा चाहता वर्ग फार मोठा असून … Read more

प्रियदर्शनीच्या गावी पोहोचले जत्रेकरी; गावच्या शेतात मारला फेरफटका अन केली धमाल

MHJ Artist

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमातून अनेक नवोदित कलाकार प्रकाशझोतात आले आहेत. ज्यामध्ये वनिता खरात, ओंकार राऊत, रोहित माने, प्रियदर्शनी इंदलकर यांसारखे अनेक कलाकार आता प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. सध्या महाराष्ट्राची हास्य जत्रा कार्यक्रमातील सर्व कलाकार मंडळी सुट्टीवर आहेत. त्यामुळे जो तो मस्त आपलं … Read more