’14 वर्ष वनवासाची…’ प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या पत्नीची ‘ती’ पोस्ट व्हायरल; बायकांवरील विनोदावर केले भाष्य

Angha Viju Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय दिग्दर्शक विजू माने हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. अनेकदा ते वेगवेगळ्या पोस्ट शेअर करून सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसतात. अशातच काल ९ डिसेंबर रोजी त्यांच्या लग्नाचा १४ वा वाढदिवस होता. यानिमित्त त्यांनी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली होती. जी प्रचंड व्हायरल झाली. पण विजू मानेंच्या पोस्टपेक्षा … Read more

हिच्या बरोबर कसं जगणार..? बायकोच्या फोटोसोबत विजू मानेंनी शेअर केलेलं ‘ते’ कॅप्शन चर्चेत

Viju mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय दिग्दर्शक विजू माने सोशल मीडियावर फार सक्रिय असतात. अनुभव, किस्से आणि वेगवेगळ्या विषयांवरील त्यांच्या पोस्ट कायम चर्चेत येत असतात. आज विजू माने यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि यानिमित्त त्यांनी नुकतीच एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये विजू माने यांनी पत्नी अनघा माने यांचा फोटो शेअर केला आहे. … Read more

‘शंभर पैकी 110 मार्क…’; दिग्दर्शक विजू मानेंकडून ‘नाळ 2’च्या टीमवर कौतुकाचा वर्षाव

Naal 2

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सुधाकर रेड्डी यंकट्टी दिग्दर्शित ‘नाळ २’ हा चित्रपट अलीकडेच १० नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात नागराज मंजुळे, जितेंद्र जोशी, दीप्ती देवी, श्रीनिवास पोकळे, त्रिशा ठोसर, देविका दफ्तरदार, भार्गव जगताप हि कलाकार मंडळी मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांचा, समीक्षकांच्या आणि सिनेविश्वातील कलाकार मंडळींचा चांगला प्रतिसाद मिळत हे. दरम्यान दिग्दर्शक विजू माने … Read more

सीएम शिंदेंनी घेतलं मानेंच्या बाप्पाचं दर्शन; दिग्दर्शकाने म्हटलं, ‘ह्या व्यक्तीच्या या वृत्तीचं…’

Viju Mane_CM Shinde

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक विजू माने सोशल मीडियावर कायम चर्चेत असतात. ‘पांडू’, ‘गोजिरी’ सारखे अनेक दर्जेदार चित्रपट त्यांनी सिनेसृष्टीला दिलेत. त्यांची ‘स्ट्रगलर साला’ हि सिरीज तुफान लोकप्रिय आहे. गणेशोत्सवानिमित्त विजू यांच्या घरी बाप्पाचे आगमन झाले आहे. यानिमित्त त्यांच्या घरी अनेक कलाकार मंडळी बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी आले होते. यंदाही मानेंच्या घरी बाप्पाचे आगमन … Read more

‘तुम जैसे बेवडों का सहारा..’ कुशल बद्रिकेची दोस्तीत मस्ती; म्हणाला, ‘हक्काने ज्यांच्याबरोबर.. ‘

Kushal_Viju_Santosh_Baba

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। काल जगभरात फ्रेंडशिप डे मोठ्या उत्साहाने साजरा केला गेला. कुणी फ्रेंडशिप बँड बांधून हा दिवस आपल्या मित्रांना समर्पित केला. तर काहींनी सोशल मीडियावर फोटो, व्हिडीओ, आठवणी तसेच किस्से शेअर करत आपल्या मैत्रीतील प्रेम दर्शवले. मित्र हा केवळ एक व्यक्ती नसते तर तो एक जागा असतो जी आपल्यासाठी नेहमी रिकामी असते. इथे येऊन … Read more

‘जिवाहून प्यारा.. तूच मला यारा..’; कुशल बद्रिकेची खास दोस्तासाठी खास पोस्ट

Kushal Badrike_ Viju Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी दिग्दर्शक विजू माने यांनी सिनेसृष्टीला ‘पांडू’, ‘खेळ मांडला’, ‘गोजिरी’ यासारखे बरेच एकापेक्षा एक भारी चित्रपट दिले आहेत. शिवाय मराठी सिनेविश्वातील बरेच कालक्रम त्यांचे खास दोस्त आहेत. त्यापैकी एक म्हणजे कॉमिक अभिनेता कुशल बद्रिके. विजू माने आणि कुशल बद्रिके यांनी एकत्र ‘स्ट्रगलर साला’ सारखी सिरीज प्रेक्षकांना दिली आहे. दोघांची यारी, दोस्ती तर … Read more

‘आपले प्रॉडक्ट बाजारात विकण्यासाठी..’; ‘बाईपण भारी देवा’च्या यशावर मराठी दिग्दर्शकाची पोस्ट

Viju Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या बॉक्स ऑफिसवर शिंदेंचा ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट कमालीचा यश संपादन करत आहे. या चित्रपटाची कमाई पाहता मराठी चित्रपटांचे सोन्याचे दिवस अजून संपलेले नाही हे स्पष्ट दिसून येत आहे. प्रेक्षक, समीक्षक आणि विविध स्तरांवर या चित्रपटाचे कौतुक केले जात आहे. अशातच आता एका मराठी दिग्दर्शकाने दुसऱ्या मराठी दिग्दर्शकाच्या कलाकृतीला मिळणारे यश … Read more