म्हातारा येडा झालाय..!! ‘जमाल कुडू’ गाण्यावर नारकर जोडप्याचा डान्स; ट्रोलर्सने पुन्हा साधला निशाणा

Narkar Couple

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वातील अत्यंत लोकप्रिय जोडपे अभिनेत्री ऐश्वर्या नारकर आणि अभिनेता अविनाश नारकर हे सोशल मीडियावर फार सक्रिय असतात. कायम वेगवेगळ्या गाण्यावरील रिल्स शेअर करून हे जोडपं चर्चेत येत असतं. त्यांचे अनेक रिल्स सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. नारकर जोडप्याच्या रिल्समूळे अनेकदा ते ट्रोलर्सच्या निशाण्यावर येत असतात. नुकतेच या जोडप्याने ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटातील ट्रेंडिंग … Read more

बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्माची अलग अदा; पुन्हा सादर केली मराठी कविता

Ada sharma

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटामुळे प्रकाश झोतात आलेली अभिनेत्री अदा शर्मा ही कारणांमुळे चर्चेत असते. अदा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्यामुळे ती कायम स्वतःचे सुंदर फोटो आणि मजेशीर व्हिडीओ शेअर करून सर्वांचे लक्ष वेधून घेते. अदा खरंतर अमराठी आहे. मात्र तरीही तिला मराठी भाषेची प्रचंड आवड आहे. त्यामुळे अदा … Read more

‘मी बाप्पाला भेटायला जाते…’; लालबाग राजाच्या दर्शनावरून ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्रीचे प्रत्युत्तर

Ruchira Jadhav

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘बिग बॉस मराठी सीजन ४’मधून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री रुचिरा जाधव ही सध्या कमालीची चर्चेत आहे. रुचिरा सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. त्यामुळे वेगवेगळे फोटो, लूक, व्हिडीओमुळे ती कायम चर्चेचा विषय ठरते. सध्या गणेशोत्सव सुरु असून अनेक सेलिब्रिटी मंडळी मुंबईचे आराध्य लालबाग राजाच्या दर्शनासाठी पोहोचले होते. यांमध्ये रुचिरा जाधवचा देखील समावेश आहे. पण … Read more

स्वानंदीचा ‘मोदक’ झाला ‘मोमो’; अभिनेत्रीचा मजेशीर व्हिडीओ व्हायरल

Swanandi Tikekar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गणेशोत्सवानिमित्त सध्या सर्वत्र आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय. जो तो बाप्पाच्या भक्तीत दंग झाला आहे. सर्वसामान्यांप्रमाणेच सेलिब्रिटी मंडळी देखील त्यांच्या घरगुती बाप्पाच्या सेवेत रुजू झाले आहेत. मराठी कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचं आगमन झालेलं आहे. आपण सारेच जाणतो कि बाप्पाचा मोदक किती प्रिय आहेत. त्यामुळे घराघरात विविध प्रकारचे मोदक बनविले जात … Read more

बॉलिवूड अभिनेत्रीने सादर केले मराठी बडबडगीत; Video झाला व्हायरल

Adah Sharma

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्माने प्रकृती अस्वास्थ्यामुळे कामातून ब्रेक घेतला आहे. असे असले तरीही सोशल मीडियावर मात्र तिची चर्चा कायम आहे. काही महिन्यांपूर्वी अदाचा मराठी बोलतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. हिंदी भाषिक असूनही तिचं मराठी चांगलं असल्यामुळे तिच्या व्हिडीओने सगळेच प्रभावित झाले. दरम्यान ‘एक होती इडली, ती होती चिडली’, ‘अटक मटक चवळी चटक’ … Read more

‘जाडी झालीयेस.. नाचू नको भूकंप येईल..’; अभिनेत्रीच्या वाढत्या वजनामुळे नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

Sai Lokur

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वातील सदस्य आजही चर्चेत असतात. यांपैकी एक म्हणजे सई लोकूर. अलीकडेच सई लोकूर आणि तिच्या पतीने नवीन घर खरेदी केलं. त्यानंतर आता सई फुकेतमध्ये मस्त व्हॅकेशन एन्जॉय करताना दिसत आहे. या व्हॅकेशनचे फोटो आणि व्हिडीओ सई आवर्जून सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहे. दरम्यान तिने स्वतःचा एक डान्स … Read more

OTT’ वरील काल्पनिक हिंसाचाराविषयी एव्हढी चिंता..?; सुव्रत जोशीने प्रेक्षकांना विचारलेले ‘ते’ प्रश्न चर्चेत

Suvrat Joshi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी कलाकार अभिनयाबरोबर सोशल मीडियावरील पोस्टमुळेही नेहमीच चर्चेत असतात. दररोजच्या घडामोडींवर ते परखड मतं मांडत असतात. त्यामुळे कधी कधी त्यांना ट्रोलिंगचाही सामनाही करावा लागतो. पण, त्यालाही ते चोख उत्तरं देतात. सध्या हिंदी मनोरंजनसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप उमटवणाऱ्या अभिनेता सुव्रत जोशी यानं त्याच्या पोस्टद्वारे सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ओटीटीवरील सेक्स व हिंसा … Read more

‘स्वर्गात जायचा रस्ता जितका कठीण..’; मराठी अभिनेत्रीने शेअर केला कोकण प्रवासाचा व्हिडीओ

Gauri Kiran

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। राज्यभारत पावसाने धुमाकूळ घातला असताना अनेक जण मान्सून ट्रिपचे नियोजन करत आहेत. आता पावसाळा म्हटलं कि, रस्त्यांची दूरवस्था, खड्डे, साचणारे पाणी हे सगळं आलंच. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर या सर्व विषयांवर गहन चर्चा सुरु आहेत. दरम्यान गणपती जवळ येतायत त्यामुळे आता चाकरमान्यांची कोकणात ये जा वाढणार. अशात पावसाळ्यामुळे कोकणात जायचे … Read more

रणवीर सिंगच्या हॉट- डॅशिंग लूकवर अम्मू झाली फिदा; कमेंट करत म्हणाली..

Amruta Khanvilkar_RanveerSingh

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. त्याच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या सिनेमामुळे तो पुन्हा एकदा हॉट, डॅशिंग, क्लासी आणि कुल लूकमध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. बॉलिवूड सिने जगतात रणवीर सिंगची स्वतःच एक वेगळी ओळख आहे आणि तितकाच मोठा त्याचा चाहता वर्ग आहे. पण केवळ बॉलिवूड … Read more

मितालीने शेअर केलं बार्बीचं इंडियन एडिशन; सिद्धार्थ म्हणाला, ‘लगीन करायचंय..’

Mitali Mayekar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वात अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि त्याची पत्नी मिताली मयेकर यांची जोडी प्रचंड लोकप्रिय आहे. गेल्या काही दिवसांपासून ही जोडी सोशल मीडियावरदेखील भारी चर्चेत आहे. दरम्यान मार्गोट रॉबी आणि रायन गॉस्लिंग स्टारर ‘बार्बी’ या सिनेमाची चर्चा सुरु असताना मितालीने यावर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. ‘बार्बी’मध्ये विशेष करून गुलाबी रंगाची थीम … Read more

अनिरुद्ध पुन्हा ट्रोल!! प्रेक्षक म्हणाले, ‘अजून किती खालच्या पातळीला जाणार..’; मिलिंद गवळींनी दिले प्रत्युत्तर

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका छोट्या पडद्यावरील अत्यंत टीआरपी खेचणारी मालिका आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र वठविणारे कलाकार हे प्रेक्षकांना आपलेसे वाटू लागले आहेत. त्यामुळे मालिकेतील प्रत्येक चांगला किंवा वाईट ट्विस्ट प्रेक्षकांवर प्रभाव टाकतो. सध्या मालिकेत अनिरुद्धचा अहंकार नवनवीन संकटांना कारणीभूत ठरताना दिसतोय. आधी वीणाच्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टींचा … Read more

‘स्वतःला बाहेर खूप शोधलं, आता..’; सुबोध भावेच्या ‘त्या’ फोटोवरील कॅप्शनने वेधलं लक्ष

Subodh Bhave

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। लोकमान्य टिळक, बालगंधर्व, काशिनाथ घाणेकर, संत तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज आणि अनेक विविध भूमिकांमधून अभिनेता सुबोध भावेने सिनेसृष्टीत स्वतःची एक वेगळी ओळख आणि स्थान निर्माण केले आहे. अत्यंत गुणी अभिनेता म्हणून सुबोध भावेच्या नावाचा उल्लेख केला जातो. सिनेविश्वात आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये सुबोध भावेचेदेखील नाव आहे. त्याचा चाहता वर्ग दिवसागणिक वाढत चालला आहे. त्यामुळे … Read more

खिडकीवर Kingfisher येऊन बसल्यावर काय करावं बुवा..? गटारी अमावस्येनिमित्त अवधूतची मजेशीर पोस्ट

Avadhoot Gupte

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज आषाढ महिन्यातील शेवटचा दिवस आहे. म्हणजेच गटारी अमावस्या आहे. दिनांक १७ जुलै, सोमवार रोजी ‘आषाढ अमावस्या’ अर्थात ‘दीप अमावस्या’ आहे. या दिवसाला स्वतःचे असे एक विशेष महत्व आहे आणि या दीप अमावस्येला हिंदू धर्मानुसार दिव्यांचे पूजन केले जाते. वास्तविक सांगायचे झाले तर, ‘गटारी अमावस्या’ असा मूळ शब्द नसून ‘गतहारी अमावास्या’ असा … Read more

टन टन वाजलं… मटान शिजलं!! संतोष जुवेकरने चुलीवर शिजवलं वशाट; व्हिडीओ झाला व्हायरल

Santosh Juvekar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता संतोष जुवेकर सोशल मीडियावर फार सक्रिय असतो. आयुष्यातील लहान मोठे प्रसंग, किस्से, अनुभव आणि आगामी प्रोजेक्ट्सची माहिती देण्यासाठी तो सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करताना दिसतो. अतिशय दिलखुलास आणि तगडा अभिनेता म्हणून संतोषची ख्याती आहे. त्याचा चाहता वर्ग देखील फार मोठा आहे. नुकताच सोशल मिडीयावर एक मस्त … Read more