आता कोणाचा नंबर…? आदिनाथ कोठारेला म्हणायचंय तरी काय..? ‘ती’ Insta पोस्ट चर्चेत
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता महेश कोठारे यांच्यासह त्यांचा मुलगा आदिनाथ कोठारेदेखील सिनेविश्वाचा लाडका अभिनेता आहे. त्याने मराठीसह हिंदी कलाविश्वातदेखील स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभिनयाचे बाळकडू मिळालेला आदिनाथ लहानपणापासूनच सिनेविश्वात कार्यरत आहे. त्यामुळे आदिनाथचा स्वतःचा वेगळा चाहता वर्ग आहे. जो त्याला नवनवीन भूमिकांमध्ये पाहण्यास उत्सुक असतो. अशातच आदिनाथने शेअर … Read more