‘मोठी जबाबदारी…’; आगामी चित्रपटात अश्विनी महांगडे साकारणार ‘हि’ ऐतिहासिक भूमिका

Ashvini Mahangade

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत ‘अनघा’ हे पात्र साकारणारी अभिनेत्री अश्विनी महांगडे कायम चर्चेत असते. अभिनय विश्वात आघाडीवर असणारी अश्विनी महांगडे केवळ अभिनेत्री नसून सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे एक उमदा व्यक्तिमत्व आहे. अश्विनीच्या विविध भूमिकांवर प्रेक्षक कायम प्रेम करत आले आहेत. अशातच आता अश्विनी एका ऐतिहासिक भूमिकेतून प्रेक्षकांच्या … Read more

‘तू असशील.. आणि आहेस’; आईच्या निधनानंतर मराठी अभिनेत्रीची भावनिक पोस्ट

Chaya Kadam

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। छाया कदम हे मराठी सिनेसृष्टीतील गाजलेले नाव आहे. मराठीचं नव्हे तर हिंदी सिनेसृष्टीतही अभिनेत्री छाया कदम यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. सिनेमा तसेच विविध आशयाच्या सिरीजमध्ये छाया यांनी विविध भूमिका साकारल्या आहेत. छाया कदम यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या आयुष्यातील अत्यंत महत्वाच्या व्यक्तीच्या निधनाचा शोक व्यक्त केला आहे. छाया कदम यांच्या … Read more

कुणी येणार गं!! BB मराठी फेम सई लोकूर होणार आई; सोशल मीडियावर शेअर केली गुडन्यूज

Sai Lokur

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री सई लोकूर ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. बिग बॉस मराठीच्या पहिल्याच सिजनमधून सई प्रकाशझोतात आली. साई लोकूर सोशल मीडियावर सक्रिय असल्यामुळे कायम चाहत्यांच्या संपर्कात असते. विविध फोटो, व्हिडीओच्या माध्यमातून ती कायम आपल्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. सई अनेकदा सोशल मीडियावर पती तीर्थदीप रॉयसोबतचे रील, फोटो शेअर करते. आजही … Read more

‘कमबॅक’ अजून कसा पायजे..? ‘ही’ भूमिका साकारणे म्हणजे निव्वळ सुख… म्हणत किरण मानेंनी व्यक्त केला आनंद

Kiran Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नुकतीच १५ ऑगस्ट २०२३ पासून कलर्स मराठी वाहिनीवर दिवंगत समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर आधारलेली मालिका ‘सिंधुताई माझी माई- गोष्ट एका चिंधीची’ सुरु झाली आहे. या मालिकेत अनाथांची माय झालेल्या सिंधुताईंची संघर्षगाथा पहायला मिळते आहे. मालिकेत चिंधीचे वडील अभिमान साठे म्हणजेच सिंधुताईंच्या आयुष्यातील बापमाणसाची भूमिका अभिनेते किरण माने साकारत आहेत. या मालिकेच्या … Read more

‘एकदा गेलेली व्यक्ती परत कधीच..’; वडिलांच्या निधनानंतर अंकिता लोखंडेची भावनिक पोस्ट

Ankita Lokhande

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘पवित्र रिश्ता’ फेम मराठी अभिनेत्री अंकिता लोखंडेवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अंकिताच्या वडिलांचे १२ ऑगस्ट २०२३ रोजी निधन झाले आणि त्यानंतर अभिनेत्री पूर्ण कोलमडून गेली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तिचे बाबा आजारी असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या पार्थिवावर १३ ऑगस्ट २०२३ रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. यानंतर अंकिताने सोशल मीडियावर माध्यमातून एक पोस्ट … Read more

‘अशी निर्मिती करायला धाडस लागतं..’; अभिनेता सुबोध भावेने केलं ‘ताली’ सिरीजच्या टीमचं कौतुक

Subodh Bhave

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी दिग्दर्शक रवी जाधव दिग्दर्शित आणि बॉलीवूड अभिनेत्री सुष्मिता सेन अभिनित ‘ताली’ ही वेबसिरीज १५ ऑगस्ट २०२३ रोजी जिओ सिनेमावर प्रदर्शित झाली. या सीरिजचे कथानक तृतीयपंथी समाजासाठी झटणाऱ्या आणि कार्यरत असणाऱ्या समाजसेविका श्री गौरी सावंत यांच्या जीवनावर आधारलेले आहे. प्रेक्षकांनी या सीरिजला पसंती दिली असून प्रत्येक कलाकाराचे भरभरून कौतुक केलॆ आहे. अनेकांनी … Read more

‘आनंदाच्या व्याख्या खूप वेगवेगळ्या…’; ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्याची पोस्ट व्हायरल

Milind Gawali

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’चा टीआरपी नेहमीच हाय रेंजवर असतो. मालिकेचे कथानक, त्यातील ट्विस्ट, कलाकार आणि त्यांचा अभिनय प्रेक्षकांना मालिका पाहण्यासाठी भाग पाडत असतं. याच मालिकेत ‘अनिरुद्ध’ हे नकारात्मक पात्र साकारणारे अभिनेते मिलिंद गवळी सोशल मीडियावर कायम चर्चेत असतात. विविध पोस्टच्या माध्यमातून ते कायम आपले अनुभव, किस्से आणि … Read more

हॉर्न का वाजवला..? सई ताम्हणकरच्या ड्रायव्हरला किरकोळ कारणावरून बेदम मारहाण; मुंबईतील घटना

Sai Tamhankar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर ही कायम सोशल मीडियावर चर्चेत असते. बोल्ड अंदाज आणि कमालीचा अभिनय हि तिच्या चर्चेत असण्याची मुख्य कारणे आहेत. मात्र आज ती वेगळ्याच कारणामुळे चर्चेचा विषय ठरली आहे. त्याच झालं असं कि, अभिनेत्रीच्या ड्रायव्हरला मुंबईतील मालवणी भागात एका किरकोळ कारणावरून बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. मालवणी … Read more

बॉक्स ऑफिसवर अजूनही ‘बाईपण भारी..’; कमाईचा आकडा सांगत केदार शिंदे म्हणाले, ‘सहा लक्ष्मींच्या पावलाने..’

Baaipan Bhari Deva

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट ३० जून २०२३ रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने रिलीजपासूनच बॉक्स ऑफिसवर अशी काही जादू केली आहे कि बस्स!! दिवसेंदिवस या चित्रपटाचं क्रेझ वाढू लागलं आहे. चित्रपटाची दमदार कामगिरी भारावून टाकणारी आहे. नुकताच या चित्रपटाच्या भव्य कमाईचा आकडा समोर आला आहे. याबद्दल दिग्दर्शक केदार शिंदे … Read more

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’मधील शालिनीची मल्हारसाठी पोस्ट; म्हणाली, ‘तू एक माणूस म्हणून किती..’

Sukh Mhanje Nakki Kay Asta

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका अत्यंत लोकप्रिय आहे. मालिकेतील जयदीप- गौरी यांच्यासह शालिनी, मल्हार, देवकी, दादा, माई यांच्याही भूमिका चांगल्याच गाजत आहेत. या मालिकेत ‘मल्हार’ हे पात्र साकारणारा अभिनेता कपिल होनराव याचा मंगळवारी वाढदिवस होता आणि यानिमित्त ‘शालिनी’ची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री माधवी निमकरने त्याच्यासाठी खास पोस्ट शेअर … Read more

‘ताली’मध्ये सुव्रतने साकारली तृतीयपंथीची भूमिका; पतीचे कौतुक करत सखी म्हणाली, ‘तू कायम स्वतःला.. ‘

Suvrat joshi_Sakhi Gokhale

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नुकतीच १५ ऑगस्ट २०२३ रोजी रवी जाधव दिग्दर्शित आणि बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेन अभिनित ‘ताली’ ही बहुभाषिक वेब सिरीज रिलीज झाली आहे. यामध्ये तृतीयपंथीयांच्या हक्कासाठी झटणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या श्री गौरी सावंत यांच्या जीवनातील संघर्षकथा पहायला मिळते आहे. श्री गौरी यांच्या मध्यवर्ती भूमिकेत अभिनेत्री सुश्मिता सेनने अत्यंत लक्षवेधी काम केले आहे. तसेच या … Read more

डिजिटल विश्वात आणखी एका OTT प्लॅटफॉर्मची एंट्री; ‘प्लॅनेट भारत’वर पाहता येणार हायपर लोकल कॉन्टेन्ट

OTT Platform

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मनोरंजन क्षेत्रातील नामांकित अशा प्लॅनेट मराठी ग्रुपने व्हिस्टास मीडियासोबत हातमिळवणी करून ‘प्लॅनेट भारत’ या नवीन ओटीटीची घोषणा केली आहे. या नवीन ओटीटीवर विविध ठिकाणच्या स्थानिक भाषेतील, शैलीतील सर्वोत्तम असा कॉन्टेन्ट प्रदर्शित करण्यात येणार आहे. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत या ‘प्लॅनेट भारत’ची घोषणा करण्यात आली असून नोव्हेंबर २०२३ पासून त्याचे प्रक्षेपण सुरु होणार आहे. … Read more

‘सुभेदार’ची रिलीज डेट पुन्हा बदलली; कधी होणार प्रदर्शित..? जाणून घ्या

Subhedar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या ‘श्री शिवराज अष्टक’मधील ‘सुभेदार’ हा चित्रपट गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत आहे. या चित्रपटातून नरवीर तान्हाजी मालुसरेंची शौर्यगाथा पहायला मिळणार आहे. त्यामुळे प्रेक्षक या चित्रपटाच्या रिलीजकडे डोळे लावून बसले आहेत. ‘सुभेदार’ येत्या १८ ऑगस्ट २०२३ रोजी रिलीज होणार होता. पण रिलीज तोंडावर असताना त्याची रिलीज डेट पुन्हा बदलण्यात आली … Read more

दिवाळीत फुटणार विनोदाची माळ; पार्थ भालेरावच्या ‘पिल्लू बॅचलर’चे पहिले पोस्टर रिलीज

Pillu Bachelor

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। विनोदी भूमिकांपासून गंभीर भूमिका सहजगत्या साकारणारा अभिनेता पार्थ भालेरावचा “पिल्लू बॅचलर” हा नवा चित्रपट येत्या दिवाळीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आलं. निर्माते सुनील राजाराम फडतरे, वर्षा मुकेश पाटील, अभिजीत देशपांडे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे, तर श्री गणेश मार्केटिंग अँड … Read more

एक पुरुष आणि सात बायकांची धमाल गोष्ट घेऊन येतोय ‘इंद्रधनुष्य’; लंडनमध्ये शूटिंग सुरु

Indradhanushya

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘मनातल्या उन्हात’, ‘ड्राय डे’, ‘भारत माझा देश आहे’ असे उत्तम आशयसंपन्न चित्रपट दिग्दर्शित केलेले पांडुरंग जाधव आता ‘इंद्रधनुष्य’ हा नवा चित्रपट लंडनमध्ये चित्रीत करत आहेत. या चित्रपटात अभिनेता स्वप्नील जोशीसह सागर कारंडे, अभिनेत्री प्रार्थना बेहेरे, दीप्ती देवी, अदिती सारंगधर, सुकन्या मोने, नम्रता गायकवाड, नेहा खान, श्वेता पाटील अशी दमदार स्टारकास्ट आपल्या भेटीला … Read more