‘तुम जैसे बेवडों का सहारा..’ कुशल बद्रिकेची दोस्तीत मस्ती; म्हणाला, ‘हक्काने ज्यांच्याबरोबर.. ‘

Kushal_Viju_Santosh_Baba

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। काल जगभरात फ्रेंडशिप डे मोठ्या उत्साहाने साजरा केला गेला. कुणी फ्रेंडशिप बँड बांधून हा दिवस आपल्या मित्रांना समर्पित केला. तर काहींनी सोशल मीडियावर फोटो, व्हिडीओ, आठवणी तसेच किस्से शेअर करत आपल्या मैत्रीतील प्रेम दर्शवले. मित्र हा केवळ एक व्यक्ती नसते तर तो एक जागा असतो जी आपल्यासाठी नेहमी रिकामी असते. इथे येऊन … Read more

‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ पाहिल्यानंतर अभिनेत्री म्हणाली, ‘नाटक साधं पण…’

Manava Naik

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी चित्रपटांइतकाच मोठा प्रेक्षक वर्ग मराठी नाटकांचा आहे. .. आणि नाटक म्हटलं कि प्रशांत दामले आणि कविता मेढेकर यांची जोडी डोळ्यासमोर येते. गेली अनेक वर्ष कविता मेढेकर आणि प्रशांत दामले मराठी नाटक, मालिका, चित्रपट यांसारख्या विविध माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. पण त्यांचं ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ हे नाटक एव्हरग्रीन आहे. आजही … Read more

‘मीरा आऊट.. केतकी इन’; ‘ठरलं तर मग’ मालिकेतील साक्षी बदलली

Tharal Tar Mag

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत सध्या पहिल्या नंबरवर आहे. मालिकेतील अर्जुन आणि सायलीची जोडी प्रेक्षकांना अक्षरशः प्रेमात पाडतेय. या मालिकेने अगदी अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. मालिकेतील प्रत्येक पात्र आपापली भूमिका अव्वलरित्या साकारतो आहे. अशातच ‘बिग बॉस मराठी’तून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री मिरा जगन्नाथने नुकताच … Read more

‘मासिक पाळी असताना देवळात जावंसं वाटतं…’; हेमांगीच्या नव्या पोस्टने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

Hemangi Kavi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेत्री हेमांगी कवी नेहमीच विविध विषयांवर अगदी स्पष्ट आणि परखडपणे आपलं मत व्यक्त करताना दिसते. हेमांगी सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असल्यामुळे ती विविध पोस्ट शेअर करत अबोल विषयांना बोलतं करते. ज्याविषयी लोक बोलणं टाळतात अशा विषयांवर ती प्रामुख्याने बोलते. याआधी ‘बाई, बुब्स आणि ब्रा’, ‘कुंकू- टिकली’ या विषयांवरील तिची पोस्ट तुफान … Read more

‘डायरी ॲाफ विनायक पंडित’चे रहस्य लवकरच उलघडणार; नेमकं काय दडलं असेल यात..?

Diary Of Vinayak Pandit

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रेम, भय, वासना, थरार अशा विविध श्रेणीतील कलाकृतींचा विविध प्रेक्षकवर्ग असतो. असाच एक मोठा प्रेक्षक वर्ग रहस्य या श्रेणीचा आहे. तर या रसिक प्रेक्षकांच्या भेटीला चित्रबोली क्रिएशन्स निर्मित आणि वन कॅम प्रोडक्शन्स सहनिर्मित ‘डायरी ॲाफ विनायक पंडित’ ही रहस्यमयी वेबफिल्म लवकरच येत आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. अक्षय … Read more

व्हॉट झुमका..? गाण्यावर अभिज्ञाचा भन्नाट डान्स; व्हिडीओ शेअर करत म्हणाली, ‘बॉलिवूडची जादू…’

Abhidnya Bhave

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या ‘रॉकी और रानी कि प्रेम कहानी’ हा बॉलिवूडचा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतो आहे. या चित्रपटात रणवीर सिंग, आलिया भट्ट, जया बच्चन, धर्मेंद्र, शबाना आझमी अशा बड्या कलाकारांसोबत मराठी अभिनेत्री क्षिती जोगदेखील झळकली आहे. या सिनेमावर आणि यातील गाण्यांवर प्रेक्षक प्रचंड प्रेम करत आहेत. या सिनेमातील ‘व्हॉट झुमका’ गाणे तर कमालीचे … Read more

मालिकेच्या सेटवर जमली प्रार्थना- संकर्षणची गट्टी; जाणून घेऊया कशी आहे यांची दोस्ती

Prarthana_Sankarshan

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज फ्रेंडशिप डे असल्यामूळे सोशल मीडियावर सगळेच आपल्या मित्र मैत्रिणींसोबतचे विविध फोटो, व्हिडीओ, आठवणी, किस्से शेअर करताना दिसत आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यात मित्रांचं अस्तित्व फार महत्वाचं असतं. शाळा, कॉलेज, क्लास, गल्ली अशी कुठेही आणि कशीही मैत्री होऊ शकते. अशाच एका मैत्रीबद्दल आज आपण बोलणार आहोत. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिके दरम्यान प्रार्थना बेहरे … Read more

‘फ्रेंडशिप डे’निमित्त सोनालीने शेअर केला BFF सोबतचा BTS व्हिडीओ; म्हणाली, ‘.. फ्रेंड जरुरी होता है’

Sonalee_Phulwa

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार असून जगभरात आजचा दिवस फ्रेंडशिप डे म्हणून साजरा केला जातो. आज सोशल मीडियावर जो आपल्या मित्र मैत्रिणींसोबतचे फोटो, व्हिडीओ आणि आठवणी शेअर करताना दिसतोय. मग या सगळ्यात सेलीब्रिटी मंडळी कशी काय मागे राहतील.. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डलच्या माध्यमातून एक BTS डान्स व्हिडीओ शेअर … Read more

केदार शिंदेंनी शेअर केला मित्रांसोबतचा ब्लॅक अँड व्हाईट फोटो; म्हणाले, ‘आयुष्यातील हीच ती लोकं..’

Kedar Shinde

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार. म्हणजेच आजचा दिवस दोस्तांचा दिवस. ‘जागतिक मैत्री दिवस’. आज जगभरात मित्र मैत्रिणी एकमेकांसोबत हा मैत्री दिन साजरा करतात. आयुष्यात मित्र हेसुद्धा आपलं कुटुंब असतं. सुख दुःखात जसे नातेवाईक असतात तसेच मित्र मैत्रिणी सुद्धा असतात. आपले काही जिवलग मित्र हे आयुष्यातील प्रत्येक प्रसंगात असतात. असेच मित्र सेलिब्रिटी मंडळींच्याही … Read more

अक्ष्या गेला… दोस्ताच्या आठवणीने किरण माने अस्वस्थ; म्हणाले, ‘हे वय होतं का सोडून जाण्याचं..’

Kiran Mane_Akshay Pendse

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज सर्वत्र मैत्री दिन साजरा केला जात आहे आणि यानिमित्त किरण माने यांनीही आपल्या एका खास दोस्ताच्या आठवणीत पोस्ट शेअर केली आहे. मराठी कलाविश्वात दिग्गज अभिनेते आनंद अभ्यंकर आणि अक्षय पेंडसे यांचे २३ डिसेंबर २०१२ साली कार अपघातात निधन झाले. एका चित्रपटाचे शुटींग संपवून ते मुंबईकडे निघाले असताना पुणे- मुंबई द्रुतगती महामार्गावर … Read more

‘बाप’ आई नसतो, कारण..; ‘बापमाणूस’ चित्रपटाच्या ट्रेलरने केला प्रेक्षकांच्या हृदयाला स्पर्श

Baap Manus

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। तब्बल ९ महिने आपल्या पोटात एक जीव वाढत असताना आई आणि त्या बाळाचं नातं फुलत असतं. आई आपल्या बाळाच्या सगळ्यात जवळ असण्याचं कारणचं हे आहे कि तीच नातं हे इतरांच्या आधी बाळाशी जोडलं जात. तिची भावनिक नाळ बाळाशी जोडली जाते. आई आणि तिचं मूल या नात्यातली ओढ काही वेगळीच असते. व्यक्त न … Read more

कसलं भारी!! प्रसाद- अमृताचा रिव्हर्स कांदेपोह्यांचा कार्यक्रम; नात्यांचा गोडवा ‘असा’ वाढवला

Prasad _ Amruta

हॅलो बॉलिवूड ओनलाईन। ‘बिग बॉस मराठी सीजन ४’च्या घरात अभिनेता प्रसाद जवादे आणि अभिनेत्री अमृता देशमुख यांचं असं काही सूत जुळलं कि आता त्यांनी एकमेकांना साता जन्माचे जोडीदार म्हणून निवडले आहे. अलीकडेच प्रसाद आणि अमृता यांनी गुपचूप साखरपुडा उरकला. त्यानंतर सोशल मीडियावर दोघांच्याही साखरपुड्यानंतरचे रोमँटिक फोटोशुट व्हायरल झाले होते. दरम्यान अमृताने सोशल मीडियावर त्यांच्या कांदे … Read more

पैसा वसूल!! ‘RRKPK’साठी अमृता खानविलकरची पोस्ट; रणवीर- क्षितीचे कौतुक करत म्हणाली..

Amruta Khanvilkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड चित्रपट निर्माता कारण जोहरचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसतो आहे. या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री आलिया भट्ट मुख्य भूमिकेत आहेत. यांच्यासह अनेक दिग्गज कलाकार मंडळी या चित्रपटात अत्यंत महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसत आहेत. शिवाय या सिनेमात मराठमोळी अभिनेत्री क्षिती … Read more

‘या पात्रासाठी शेवटचं तयार होताना..’; ‘सहकुटुंब सहपरिवार’मधील अवनीची भावनिक पोस्ट

Sakshee Gandhi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेने गुरुवारी प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेच्या शेवटचा भाग जरी गोड असला तरी मालिका संपताना निरोप घेणे प्रेक्षकांइतकेच कलाकारांनादेखील जड गेले. मालिकेतील अवनी हे पात्र साकारलेली अभिनेत्री साक्षी गांधीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत मालिकेचा आणि तिने साकारलेल्या अवनीचा निरोप घेतला आहे. इंस्टाग्रामवर तिने ही … Read more

‘माझी बायको.. माझं वेड’; बायकोच्या वाढदिवसानिमित्त रितेश देशमुखची रोमँटिक पोस्ट

Riteish_Genelia

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी तसेच बॉलिवूड सिनेविश्वात सतत चर्चेत असणारे जोडपे म्हणजे अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी अभिनेत्री जिनिलिया देशमुख. रितेश आणि जिनिलिया यांची जोडी ट्रेंडिंग जोड्यांपैकी एक आणि लोकप्रिय जोड्यांच्या यादीतील एक आदर्श जोडी म्हणून ओळखली जाते. रितेश आणि जिनिलिया कायम एकमेकांवरील प्रेम व्यक्त करताना दिसतात. मग एखादा इव्हेन्ट असो, पार्टी असो किंवा … Read more