‘स्वातंत्र्याचा पहिला हुंकार..’; गुरुपौर्णिमेला सुबोध भावेची राजमाता जिजाऊंच्या जन्मस्थळाला भेट

Subodh Bhave

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय अभिनेता सुबोध भावे हा अतिशय गुणी कलाकार आहे. नाटक, मालिका, चित्रपट, सिरीज अशा विविध माध्यमातून सुबोध भावेने नेहमीच विविध भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. अतिशय हुशार, हरहुन्नरी आणि कष्टाळू अभिनेता म्हणून सुबोध भावेकडे पाहीले जाते. सुबोध भावेचा स्वतःचा असा एक मोठा चाहता वर्ग आहे … Read more

नैतिकतेच्या आईचा घो!! महाराष्ट्राच्या राजकीय स्थितीवर MHJ’च्या दिग्दर्शकाची खरमरीत पोस्ट

Sachin Goswami

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या सर्वत्र महाराष्ट्राच्या राजकारणात सुरु असलेल्या घडामोडींची चर्चा रंगली आहे. राजकीय वर्तुळात होणारे सत्ताबदल गेल्या काही काळात इतके विचित्र पद्धतीने झाले आहेत कि नेमकं क्या घडतंय ते समजण्याआधीच सगळं संपलेलं असतं. नुकताच महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झालाय. अजित पवारांनी राष्ट्रवादीसोबत बंड पुकारत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि सगळेच थक्क झाले. यावेळी अजित … Read more

पुढील 2 वर्षांनी प्राजक्ता माळी होणार अस्सल पुणेकर; लग्नाचा विचार करतेय का आणि काही..? जाणून घ्या

Prajaktta Mali

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक प्राजक्ता माळी ही सर्वांची लाडकी आहे. तिचं निखळ सौंदर्य, मनाला मोहणारं हास्य आणि तिला सालस अंदाज नेहमीच प्रत्येकाच्या मनावर जादू करतो. आजवर प्राजक्ताने विविध माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. मालिका, चित्रपट, वेब सिरीज यांशिवाय सूत्र संचालिका म्हणून देखील तिने कार्यक्रम गाजवले आहेत. अतिशय कष्ट करत विविध … Read more

पहिल्या प्रेमाची हळवी गोष्ट सांगणाऱ्या ‘गेट टुगेदर’ चित्रपटाला OTT’वर चांगला प्रतिसाद

Get Together

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। पहिल्या प्रेमाची गोष्ट सांगणारा ‘गेट टुगेदर’ हा मराठी चित्रपट गेल्या महिन्यात २६ मे २०२३ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आणि रसिक प्रेक्षकांना नॉस्टालजिक करुन गेला. वय वाढत पण आठवणी कायम राहतात या आशयवार हा सिनेमा भाष्य करतो आहे. रोमान्स, हळुवारपणा, अल्लडपणाचे अनेक रंग या चित्रपटातून आपल्याला पहायला मिळत आहेत. हा चित्रपट नुकताच … Read more

मैत्रीचा एक अविस्मरणीय प्रवास; आनंद पंडित आणि पुष्कर जोग घेऊन येतायत ‘मुसाफिरा’

Musafiraa

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आनंद पंडित मोशन पिक्चर्स आणि पुष्कर जोग यांच्या ‘ ‘व्हिक्टोरिया’ या भयपटाने प्रेक्षकांना सुंदर स्कॉटलँडची सफर घडवल्यानंतर आता पुन्हा ही जोडी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. आनंद पंडित मोशन पिक्चर्स, गूझबम्प्स एंटरटेन्मेंट आणि नितीन वैद्य प्रॉडक्शनच्या ‘मुसाफिरा’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून अभिनेता आणि निर्माता म्हणून काम केल्यानंतर आता पुष्कर … Read more

उमेश- प्रियासोबत प्रियदर्शनीने शेअर केली खास आठवण; फोटो शेअर करत म्हणाली, ‘ते दोघेही..’

Priydarshini Indalkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठी वाहिनीवरील अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’. या कार्यक्रमाने कोविड काळातही प्रेक्षकांना हसवले. त्यामुळे या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकार हा प्रेक्षकांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. या कार्यक्रमातील सर्वच कलाकार हे सोशल मीडियावर सक्रिय असतात आणि कायम चर्चेतसुद्धा असतात. या कार्यक्रमातून प्रसिद्धी झोतात आलेली प्रियदर्शनी इंदलकर अलीकडेच सुबोध भावासोबत ‘फुलराणी’ चित्रपटात … Read more

चित्रपटगृहात लागणार ‘आणीबाणी’; मराठी कलाकारांकडून मोठी घोषणा

Aanibaani

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। राज्यात कधी काय घडेल याची काहीही शाश्वती नसताना जेव्हा मनोरंजन विश्व देखील आणीबाणीकडे वाटचाल करतं तेव्हा धाकधूक होणे फारच साहजिक आहे. असं म्हणण्याचं कारण म्हणजे काही मराठी कळकरांनी नुकतीच ‘आणीबाणी’साठी सज्ज व्हा!! अशी घोषणा केली आहे. घोषणा कसली याला आपण फर्मानचं म्हणूया. आता हि आणीबाणी म्हणजे गंभीर प्रसंगा दरम्यान देशात लागू करावी … Read more

‘खतरों के खिलाडी 13’मध्ये शिव ठाकरे बाजी मारणार..?; शोबाबत मोठी अपडेट समोर

Shiv Thakare

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। रोडीज, मराठी बिग बॉस सीजन २ आणि त्यानंतर हिंदी बिग बॉस सीजन १६ गाजवून अमरावतीचा मराठमोळा शिव ठाकरे आता रोहित शेट्टीचा ‘खतरों के खिलाडी सीजन १३’ हा शो गाजवतो आहे. मराठी बिग बॉस सीजन २ चे विजेते पद मिळवून शिवने हिंदी बिग बॉस सीजन १६’मधेही फुल्ल राडा केला. या शोचे उपविजेतेपद पटकावल्यानंतर … Read more

‘पहिल्या पावसात भिजायला जात नाही मी..’; कुशल बद्रिकेची मान्सून स्पेशल पोस्ट

Kushal Badrike

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। पाऊस म्हटलं कि आपसूकच प्रत्येकाच्या मनात कवी उपजायला लागतो. पाऊस हा केवळ ऋतू नव्हे तर तो एक भावना आहे. या भावनेत चिंब व्हायला प्रत्येकालाच आवडत. गरमगरम भजी, उफ़ाळता चहा आणि सोबत ‘ती’. हे कॉम्बिनेशन तर जगात भारी आहे. त्यामुळे पावसाळा सुरु होताच प्रत्येक तो तीच्या सरींमध्ये भिजण्यासाठी आसुसलेला आहे. अगदी असाच अभिनेता … Read more

‘महाराज, जात पाहून स्कॉलरशिप आणि नोकऱ्या देता..’; मराठी अभिनेत्याची शाहू महाराजांसाठी खास पोस्ट

Rajashri Shahu Maharaj

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज २६ जून राजर्षी शाहू महाराज यांची जयंती. शाहु महाराजांचा जन्म दिवस हा महाराष्ट्र शासनाने २००६ पासुन ‘सामाजिक न्याय दिन’ म्हणून साजरा केला जातो. शाहू महाराजांच्या जयंती दिनाचे खास औचित्य साधून बिग बॉस मराठी फेम अभिनेते किरण माने यांनी अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. हि पोस्ट अल्पावधीतच … Read more

सिनेविश्वात पहिल्यांदाच.. नक्षलवादी होणार नायक; तृप्ती भोईरच्या नव्या सिनेमासाठी गडचिरोलीत ऑडिशन

Trupti Bhoir

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी चित्रपट अगडबंब फेम अभिनेत्री आणि निर्माती तृप्ती भोईर यांनी आतापर्यंत बरेच विविध कथानकावर आधारलेले चित्रपट सिनेसृष्टीला दिले आहेत. पण आता पहिल्यांदाच निर्माती म्हणून तृप्ती भोईर एक धाडसी पाऊल उचलत आहेत. ‘कुर्माघर’ या प्रथेवर आधारित एक चित्रपट बनवताना त्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील कलावंतांना सोबत घेण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्य म्हणजे हा हिंदी चित्रपट … Read more

भारतमातेचा अग्निवीर येतोय प्रेक्षकांच्या भेटीला; ‘बटालियन 60’ नव्या सिनेमाची घोषणा

Battalion 60

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपल्या देशाच्या मातीत अनेक शूरवीर होऊन गेले. ज्यांनी बॉर्डरवर भारत मातेची आन, बान अन शान कायम राखली. नेहमीच एक भव्य इतिहास रचला. ते आजही प्रत्येकाच्या समरणात राहिले. या प्रत्येक वीर पुत्राने आपल्या यशोगाथेने इतिहासाला खरा न्याय मिळवून दिला आहे. याबाबत आपण अनेक धडे, कविता, पोवाडे, सिनेमातून वारंवार जाणून घेत असतो. पण हे … Read more

चिन्मय उद्गीरकरच्या नव्या सिनेमाचा मुहूर्त संपन्न; ‘ही’ अभिनेत्री साकारणार ‘नो मेकअप लूक’

Dil Malangi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। एखाद्या कलाकारासाठी आपली भूमिका उत्तमरित्या वठवणे किती महत्वाचे असते काही वेगळे सांगायची गरज नाही. त्यामुळे भूमिकेसाठी हि कलाकार मंडळी काहीही करायची तयारी दाखवतात. ‘दिल मलंगी’ या आगामी सिनेमाच्या नायिकेने देखील आपल्या भूमिकेसाठी ‘नो मेकअप लूक’ साकारला आहे. हि अभिनेत्री म्हणजे नक्षत्रा मेढेकर. ‘दिल मलंगी’ या चित्रपटात चिन्मय उदगीरकर हा अभिनेता मुख्य भूमिकेत … Read more

‘तुमचे तेव्हाच ऐकले जाते जेव्हा..’; मराठमोळ्या अभिनेत्रीच्या ‘त्या’ पोस्टवरील कॅप्शन चर्चेत

Ashvini Mahangade

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’मध्ये अनघा हे पात्र साकारणारी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अश्विनी महांगडे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. अश्विनीच्या या भूमिकेवर प्रेक्षक नेहमीच कौतुकाचा वर्षाव करत असतात. शिवाय अश्विनी खऱ्या आयुष्यात जशी आहे तशी देखील लोकांना प्रिय आहे. ती केवळ एक अभिनेत्री नव्हे तर सामाजिक कार्यात नेहमीच … Read more

गावात थिएटर नाही..? तरीही पाहता येणार सिनेमा; राज्यभरात टुरिंग टॉकीजमध्ये आलाय ‘रावरंभा’

Raavrambha

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। जगभरात विविध क्षेत्रात मोठी क्रांती झाली आहे. डिजिटल युगामूळे तर प्रत्येक क्षेत्रात प्रगतीचा वेग वाढला आहे. पण तरीही अनेक ठिकाणी दळणवळण, वाहतूक आणि मनोरंजनाची साधने पोहोचलेली नाहीत. अनेक गावांमध्ये, ग्रामीण- खेड्या पाड्यात सिनेमा थिएटर नाहीत आणि त्यामुळे येथील प्रेक्षक वर्ग नव्या सिनेमांचा भव्य थाट अनुभवायला मुकतो. आता असे होऊ नये म्हणून ग्रामीण … Read more