‘माझ्या विरोधात चूकीच्या तक्रारी..’; ‘त्या’ पोस्टमुळे केतकी चितळे पुन्हा चर्चेत

Ketaki Chitale

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कायम आपल्या परखड आणि स्पष्ट वक्तव्यामूळे चर्चेत येणारी अभिनेत्री केतकी चितळे आता पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. नव्या वर्षानिमित्त अनेक कलाकार मंडळींनी सोशल मीडियावर पोस्ट शेयर करत नेटकऱ्यांचे आणि चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. अशीच एक लक्षवेधी पोस्ट अभिनेत्री केतकी चितळेने केली आहे. यामधून तिने आपल्यावर २ वर्षांपूर्वी कसा अन्याय झाला, कसे … Read more

‘हॉस्पिटलमधील संडास साफ करा…’; नांदेडमधील ‘त्या’ घटनेचा निषेध करत केतकी स्पष्टच बोलली

Ketaki Chitale

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। केतकी चितळे ही अत्यंत बेधडक आणि स्पष्ट बोलणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. केतकीच्या विधानांची कायम चर्चा होत असते. आताही तिने नांदेडमधील एका घटनेचा निषेध केला आहे. शासकीय रुग्णालयात रुग्ण व नवजात बालके दगावल्यानंतर खासदार हेमंत पाटील यांनी रुग्णालयाचे अधिष्ठातांना स्वच्छतागृह साफ करायला लावले. या घटनेचा केतकीने निषेध नोंदवताना एक पोस्ट शेअर केली आहे. … Read more

‘गूढ आजार.. 11 ऑपेरेशन्स अन्..’, आजारपणामुळे मराठी अभिनेत्याची ‘अशी’ अवस्था; म्हणाले, ‘.. माझे काही खरे नाही’

Rajan Patil

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी कलाविश्वातील ज्येष्ठ अभिनेते राजन पाटील हे अत्यंत गाजलेलं नाव आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते विविध माध्यमातून विविध भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. मात्र गेल्या काही काळापासून ते अनेक गंभीर आजारांचा सामना करत आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांनी माझी मृत्यूशी चाललेली लढाई मी थांबवत आहे. मी शस्त्र टाकली आहेत…, असं म्हणत एक … Read more

‘माझ्या मुलाने तो ”गे” असल्याचे मला सांगितले तर..’; महेश मांजरेकरांचं ‘ते’ वक्तव्य चर्चेत

Mahesh Manjrekar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीसह बॉलिवूड सिनेसृष्टीतही आपल्या नावाचा डंका वाजवणारे सुप्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर हे कायम चर्चत असतात. विविध कारणांमुळे त्यांची चर्चा हि होतंच असते. आजपर्यंत मराठी तसेच बॉलिवूड सिनेविश्वात त्यांनी अनेक दर्जेदार कलाकृती दिल्या आहेत. गेल्या काही काळापासून महेश मांजरेकर त्यांच्या मुलामुळे फार चर्चेत आहेत. अलीकडेच त्यांनी आपल्या मुलांबाबत अतिशय मोठे … Read more