दिल्या घरी तू सुखी रहा!! लेकीच्या पाठवणीवेळी उदय टिकेकर झाले भावुक; Unseen व्हिडीओ आला समोर
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या महिन्याभरापासून अभिनेत्री स्वानंदी टिकेकर आणि गायक आशिष कुलकर्णी यांच्या विवाह सोहळ्याची विशेष चर्चा सुरु होती. अखेर हे जोडपं २५ डिसेंबर २०२३ रोजी एकमेकांसोबत लग्नबंधनात अडकलं. स्वानंदी आणि आशिषचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. त्यांच्या लग्नाला कुटुंबीय, नातेवाईक आणि जवळचे मित्र मैत्रिणी तसेच सिने विश्वातील अनेक कलाकार मंडळी उपस्थित होती. लग्नातील … Read more