मुक्ताने टाकलं अरुंधतीला मागे; TRP’च्या शर्यतीत ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेची आघाडी

TRP

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। छोट्या पडद्यावर अनेक मालिका सुरु आहेत. ज्या कायम प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात. यांपैकी काही मालिका तर घराघरांत न चुकता पहिल्या जातात. त्यामुळे मालिकेतील कलाकारांचे प्रेक्षकांसोबत एक वेगळे नाते तयार होत असते. मालिकेचे कथानक, त्यात येणारे वेगवेगळे रंजक ट्विस्ट, कलाकारांचा अभिनय या सगळ्याचा परिणाम मालिकेच्या टीआरपीवर होत असतो. दरम्यान नुकतीच गेल्या आठवड्यातील TRP … Read more

‘ओळखीचा चेहरा नव्या भूमिकेत..’; छोट्या पडद्यावरील ‘सुंदरा’ रंगभूमी गाजवण्यास सज्ज

Akshaya Naik

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स मराठी वाहिनीची गाजलेली मालिका ‘सुंदरा मनामध्ये भरली’ने अलीकडेच प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेतून अभिनेत्री अक्षया नाईक घराघरांत आणि प्रेक्षकांच्या मनामनांत पोहोचली. अक्षयाने या मालिकेत ‘लतिका’ ही भूमिका साकारली होती. या मालिकेच्या माध्यमातून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. यानंतर आता अक्षया रंगभूमीवर पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. लवकरच ती एका नाटकात … Read more

‘माझी गाडी बिघडली होती आणि..’; तेजस्विनी लोणारीने अनुभवलीये स्वामी कृपेची प्रचिती

Tejaswini Lonari

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेत्री तेजस्विनी लोणारी मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ‘नो प्रॉब्लेम’, ‘दोघांत तिसरा आता सगळं विसरा’, ‘गुलदस्ता’सारखे चित्रपट तर ‘देवमाणूस २’ आणि आता ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत ती झळकतेय. मात्र बिग बॉस मराठीने तिला प्रकाशझोतात आणलं. दरम्यान अलीकडेच एका युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत तेजस्विनी लोणारीने तिची स्वामी समर्थांवर असलेली … Read more

तीन मित्र, ‘ती’ रात्र आणि पार्टी.. त्यानंतर काय घडलं..? ‘तीन अडकून सीताराम’चा ट्रेलर भेटीला

Teen Adkun Sitaram

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। काही दिवसांपूर्वी ‘तीन अडकून सीताराम’ चित्रपटाचा जबरदस्त टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला होता. टिझरला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असतानाच आता ‘तीन अडकून सीताराम’चा भन्नाट ट्रेलरही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलर पाहून लक्षात येते की तीन बिनधास्त मित्र मजा करायला विदेशात जातात आणि तिथे त्यांच्याबरोबर एक अनपेक्षित घटना घडते. त्या रात्री पार्टीनंतर नेमकं … Read more

अमृता खानविलकर आणि राहुल देशपांडेंनी गणरायाला अर्पण केले गीतपुष्प

Ganraj Gajanan

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपल्या सर्वोत्कृष्ट अभिनयाने आणि नृत्य अदाकारीने सर्वांना घायाळ घालणाऱ्या अमृता खानविलकरने गणेशोत्सवानिमित्ताने आपल्या चाहत्यांसाठी एक भेट आणली आहे. अमृतकला स्टुडिओज व अमृता खानविलकर निर्मित एक नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या गाण्याच्या निमित्ताने अमृता खानविलकर निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे. अमृताने निर्मिती केलेल्या या पहिल्यावहिल्या गाण्याचे नाव ‘गणराज गजानन’ असे असून … Read more

‘रावण कॉलिंग’मध्ये मोठी स्टारकास्ट; फर्स्ट क्लॅप देऊन अमित ठाकरेंनी केला शूटिंगचा श्रीगणेशा

Raavan Calling

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। श्री गजानन प्रॉडक्शन निर्मित ‘रावण कॉलिंग’ या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा अलीकडेच पार पडला. यावेळी अमित राज ठाकरे यांनी मुहूर्ताचा पहिला क्लॅप दिला आणि त्यानंतर शूटिंगला दणक्यात सुरुवात झाली आहे. संदीप दंडवते, संदीप बंकेश्वर आणि अभिषेक गुणाजी यांची पटकथा असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक गुणाजी आणि संदीप बंकेश्वर यांनी केले आहे. तर या … Read more

‘ठरलं तर मग’ मालिकेत मोठा ट्विस्ट; ‘बाईपण भारी देवा’ फेम अभिनेत्रीची महत्वाच्या भूमिकेत एंट्री

Tharala tar mag

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ या मालिकेत अभिनेत्री जुई गडकरी आणि अभिनेता अमित भानुशाली हे मुख्य भूमिकेत आहेत. मालिकेचे कथानक आणि मालिकेत येणारे नवनवे ट्विस्ट यामुळे प्रेक्षकांमध्ये हि मालिका चांगलीच लोकप्रिय ठरली आहे. आईपासून दुरावलेली सायली अनाथ आश्रमात मोठी होते. पण सायली खरी तन्वी असल्याचे सत्य हे केवळ तिची आई प्रतिमाला … Read more

जिनिलिया वहिनी पुन्हा गरोदर..? ‘त्या’ व्हिडिओमूळे चर्चांना उधाण; रितेश म्हणाला..

Riteish_Genelia

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलीया देशमुख हे मनोरंजन विश्वातील लोकप्रिय जोडपे आहे. हे जोडपं नुसतं मराठी नव्हे तर बॉलिवूड इंडस्ट्रीतही कायम चर्चेत असतं. ३ फेब्रुवारी २०१२ रोजी रितेश आणि जिनिलिया विवाहबंधनात अडकले. त्यांना दोन मुलंदेखील आहेत. पण आता पुन्हा एकदा रितेश – जिनिलिया पालक होणार आहेत असे दिसत आहे. एका व्हायरल … Read more

राहुल देशपांडेंनी खरेदी केली आलिशान मर्सिडीज कार; सोशल मीडियावर शेअर केला व्हिडीओ

Rahul Deshpande

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। राष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांच्या सुरेल गळ्याचे लाखो चाहते आहेत. प्रत्येक वयोगटात त्यांचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. राहुल देशपांडे यांची अनेक गाणी लोकप्रिय आहेत. गायक राहुल देशपांडे हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात आणि आज त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. राहुल देशपांडे यांनी … Read more

अशा भंपकांना प्रेक्षक वैतागत का नाहीत..? ‘जवान’ पाहिल्यानंतर मराठी अभिनेत्याने शेअर केलेली पोस्ट चर्चेत

Kiran Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता किरण माने हे सोशल मिडीयावर कायम सक्रीय असतात. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय विषयांवर ते अगदी थेट भाष्य करत विविध पोस्ट शेअर करत असतात. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून किरण मानेंनी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या कौतुकाचे वारंवार पूल बांधणाऱ्या पोस्ट शेअर केल्या आहेत. शाहरुखचा नुकताच रिलीज झालेला ‘जवान’ हा चित्रपट किरण मानेंनी पाहिला. यानंतर … Read more

‘अमृतकला’ घेऊन आलंय नृत्याने नटलेलं बाप्पासाठीचं गाणं; ‘गणराज गजानन’ची पहिली झलक समोर

ganraj gajanan

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अमृता खानविलकर हि मराठी सिनेसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आहे. अमृता जितकी सुंदर अभिनेत्री आहे तितकीच मनमोहक अदाकारा आहे. अमृताने कायम तिच्या सौंदर्य, अभिनयासह नृत्य शैलीतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. अमृतकला स्टुडिओच्या माध्यमातून ती कायम अविष्कारी नृत्यछटा सादर करत असते. अमृताचे असेच साधनेतून साकारलेले नृत्य आणि प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांच्या अत्यंत श्रवणीय … Read more

रवी जाधवांनी यंदाही घडवला इको गणेश; म्हणाले, ‘..जय्यत तयारी सुरु आहे’

Ravi Jadhav

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले आहेत. त्यामुळे सर्वत्र बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरु झाली आहे. आता काही दिवसांतच बाप्पा येईल आणि उत्साहाचा जल्लोष साजरा केला जाईल. दरवर्षी सर्वसामान्यांपासून ते अनेक सेलिब्रिटी मंडळींच्या घरी बाप्पा विराजमान होतो. प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक रवी जाधव यांच्या घरी सालाबादप्रमाणे यंदाही इको गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. त्यामुळे … Read more

‘वडील वारले कि केस कापतात..’; ‘त्या’ प्रश्नावर गश्मीरने दिलेलं उत्तर चर्चेत

Gashmeer Mahajani

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता गश्मिर महाजनीचे कुटुंब अत्यंत भावनिक परिस्थितीचा सामना करत आहे. गश्मिरचे बाबा आणि मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय देखणे अभिनेता रवींद्र महाजनी यांचे ११ जुलै २०२३ रोजी निधन झाले. बराच काळ एकटे राहत असताना त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती महाजनी कुटुंबालादेखील नव्हती. हि बाब समोर आल्यानंतर एकच गोंधळ उडाला आणि मग एकीकडे वडिलांच्या निधनाचे … Read more

‘मल्हारसमोर येणार स्वराज मुलगी असल्याचं सत्य..’; ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेत मोठा ट्विस्ट

Tuzech mi geet gaat ahe

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ ही मालिका अत्यंत लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. छोट्या पडद्यावर या मालिकेने प्रेक्षकांची चांगली पसंती मिळवली आहे. खरंतर ही मालिका हिंदी मालिकेचा मराठी रिमेक आहे. मात्र तरीसुद्धा मराठीतून या मालिकेने विशेष प्रेम मिळवलं आहे. आता ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेत मोठा ट्विस्ट येणार आहे. … Read more

किरण मानेंना ‘जवान’ बघायचाय पण.. मुहूर्त सापडेना; पोस्ट झाली व्हायरल

Kiran Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अलीकडेच बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित ‘जवान’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रदर्शनापासूनच बॉक्स ऑफीसवर चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. फक्त २ दिवसात ‘जवान’ने चांगलाच रेकॉर्डब्रेक कमाईचा आकडा गाठला आहे. हा चित्रपट पाहायचा म्हणून गेल्या कित्येक दिवसांपासून अनेक प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत होते. ज्यांमध्ये मराठी अभिनेते किरण माने यांचाही … Read more